या करोनाच्या संकटसमयी सर्वांना ऊर्जा देण्याचा टेनिस व्हॉलीबॉलचा चांगला प्रयत्न – विरेंद्र भांडारकर(सहसंचालक, पश्चिम विभाग,भारतीय खेळ प्राधिकरण – S A I ) टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेला भारतातून आणि परदेशातूनही संघटक, खेळाडूंचा मोठा प्रतिसाद.

दिनांक ०७ जून :- गेल्या दोन - तीन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे.  या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक  घरातच आहेत. या परिस्थितीतही  नियमांचे पालन करून खेळाडू,  क्रीडा संघटक आणि...

read more

टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राला मोठा प्रतिसाद करोनाच्या परिस्थीतीतही अश्या चर्चासत्रामुळं क्रीडा संघटक, खेळाडू, कार्यकर्ते यांचा उत्साह कायम राहतो – अशोक दुधारे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक ) या खेळाच्या पुढील वाटचालीस सर्व सहकार्य मिळेल – विजय संतान (विभागीय क्रीडा उपसंचालक)

गेल्या दोन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे.  या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक  घरातच आहेत. या परिस्थितीत खेळाडूला घरात बसणे अवघड बाब आहे. त्यामुळेच आपल्या घरी बसूनच नियमांचे...

read more

अशोका स्कूलचा देबजीत राय करणार शुटिंग स्पर्धासाठी भारताचे प्रतिनिधित्व

नाशिक - अशोक ग्रुप ऑफ शाळेतील 'शुटिंग’ या खेळात सहभागी असणारा विधार्थी देबाजीत दत्ता रॉय, हा यंदा भारतीय संघात स्थान पटकाविणारा नाशिक जिल्हातील अव्वल खेळाडू आहे. अशोका शाळेत शिकत असताना त्याची...

read more

यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने ३१व्या खुल्या आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ यशवंत व्यायामशाळेसारख्या क्रीडा संस्थांमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी.

नाशिक दि. २१ फेब्रुवारी :- यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने आयोजीत  ३१ व्या जिल्हा स्तरीय खुल्या  शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली. गेल्या ३० वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन केले...

read more

प्राप्तिकर विभागाच्या विभागीय क्रिडा संपन्न…!

प्राप्तिकर विभाग, नाशिक द्वारा दिनांक. १३ व १४ फेब्रुवारी, २०२० ला केंद्रीय राजस्व क्रीडा व सांस्कृतिक बोर्ड (सीआरएससीबी) च्या उप क्षेत्रीय क्रीडा महोत्सव २०१९-२० चे आयोजन स्व. मिनाताई ठाकरे क्रीडा...

read more

नाशिकरोड मॅरेथॉन – रन फॉर फन चे उद्या आयोजन

नाशिकरोड परिसरातील नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रथमच प्रोफेशनल मॅरेथॉन - नाशिक रोड रन फॉर फन चे आयोजन उद्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी...

read more

पहिली क्रीडा क्षेत्रावरील पंथनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न; शिशु विहार आणि बालक मंदिर बक्षीचाचे मानकरी अश्या उपक्रमांना कायमस्वरुपी सहकार्य केले जाईल – केशव अण्णा पाटील

नाशिक दिनांक १० फेब्रुवारी :- सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच  क्रीडा / खेळ  या  विषयावर पंथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चवथी आणि पाचवी ते आठवी अश्या...

read more

नाशिकमध्ये रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी किडस्‌ मॅरेथॉन लहानग्यांच्या प्रोत्साहनासाठी या उपक्रमाचे आयोजन

नाशिक : शालेय मुलांमध्ये लहानपणा पासूनच धावण्याची त्याचप्रमाणे व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने नामांकित  ला अल्ट्रा 555 किलोमिटर ही अवघड अशी   स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव भारतीय आशिष...

read more

जिल्हा क्रीडा संकुल खेळाडुंसाठी सुविधापूर्ण असावे : – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक: खेळाडुंसाठी सर्व सुविधापूर्ण जिल्हा क्रीडा संकुल तयार करण्यात येवून खेळांच्या सुविधेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी...

read more

१० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धांना मोठया उत्साहात सुरवात खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन आपल्या खेळात प्रगती करावी – रवींद्र नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी , नाशिक)

नाशिक दिनांक ०४ जानेवारी :- नाशिक जिल्हा तलवारबाजी आणि महाराष्ट्र तलवारबाजी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेला आज दिनांक ४ जानेवारी रोजी मोठया उत्साहात...

read more
Breaking News