समाज सेवेच्या बाबतीत भारतीय उद्योगपती कुणाही पेक्षा कमी नाहीत, गरीबांच्या मद्तीसाठी आणि कल्याणासाठी देशाचे उद्योगपती नेहमी आघाडीवर रहातात. परोपकाराच्या भावनेने ओत-प्रोत होवुन बरेच उद्योगपती अनेक...
दिव्यांग मतदारांबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – विभागीय आयुक्त राजाराम माने
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशी सर्व दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना...
देवळालीत ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर ‘ टीए ’साठी भरती
देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या टेरॉटोरियल थल सेना आर्मी ११६ इंफ्रट्री बटालियनमध्ये सोल्जर (सैनिक),क्लार्क व इतर सहा अशा ट्रेडसाठी ६३ जागांची भरती होणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन लष्करी...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक दि.12- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी माझ्या भविष्यासाठी मतदान करा! या उपक्रमाच्या माध्यमातुन मुलांनी आपल्या पालकांना पत्राच्या माध्यमातून मतदान...
आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर
नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष...
सहा मागण्यासाठी विधानसभा निवडणुकीत राज्यात रान उठवणार : प्रफुल्ल कदम
कोणत्याही पक्षाच्या 100 ते 150 निवडक सक्षम उमेदवारांचा करणार प्रचार गेल्या अनेक वर्षापासून चळवळीतून राज्याच्या व देशाच्या हितासाठी पुढे आणलेल्या अभ्यासपूर्ण, कायदेशीर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सहा...
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर स्वागत
नाशिक : भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 वाजून 05मिनीटांनी आगमन झाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या....
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनद्वारा नागरिकांकडून सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० करीता प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. “सृष्टी मित्र पुरस्कार” हा राज्यस्तरीय...
सर्वसाधारण निवडणुक निरीक्षक यांच्या मतदारसंघनिहाय नियुक्त्या
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 113 नांदगांव व 114 मालेगांव (मध्य) या मतदारसंघासाठी एम. रामा राव यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघातील नागरिकांना...
123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य मतदारसंघासाठी निवडणुक निरीक्षक रणजितकुमार यांची नियुक्ती
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणुन रणजितकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
