स्वामी लीला स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला ह्या खरोखर अतर्क्य होत्या... अक्कलकोट मध्ये एक सरस्वती नावची सोनारीन स्त्री होती.. तिचे वागणे हे वेडसर असे.. परंतु...
आपले स्वामी बोलतात.. “ राम नामाचे महात्म्य जपून खा बरे !! साखरेत पाणी मिसळू नका बरे !!! ”
स्वामी लीला अक्कलकोट नगरीत गुरुतत्व सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट पवित्र नगरी म्हणजे ह्या परब्रम्हाची पृथ्वीवरील प्रपंचात राहून उच्च आध्यात्मिक जीवन कसे जगावे ह्याची कार्यशाळाच होती.. जो जो...
आपले स्वामी बोलतात.. “ क्यो, सोनार नही , नही !! ”
स्वामी लीला आपले स्वामी निर्गुण निराकार परमचैतन्य आहे.. अक्कलकोट मध्ये विविध लीला करून स्वामी महाराज ह्याची समज नेहमी आपल्या भक्तांना देत.. असेच एके दिवशी गणपतराव जोशी ह्यांचे घरी स्वामी महाराजांची...
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! सामान स्टेशनवरच ठेवून आलात का ..?”
स्वामी लीलामुंबई – पुण्याचे स्वतःला सुधारक , प्रगत समजणारे दोन इसम स्वामींचा नाव लौकिक ऐकून अक्कलकोट मध्ये येतात.. चिकित्सक – छलक भाव मनात ठेवून ते रेल्वेने अक्कलकोट येथे येतात.. अक्कलकोट मध्ये...
आपले स्वामी बोलतात.. “ काय गं !! आमच्यावर आळ आणतेस ? तुझ्या पायाजवळच घागर आहे.. आणि थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस काय !! ”
स्वामी लीला अक्कलकोट मध्ये सावकार विहिरी समोर एक तलाव आहे.. तेथे एक ब्राम्हण स्त्री कपडे धुत होती.. तिने सोबत एक घागर सुद्धा आणलेली होती.. आणि ती घागर तिने बाजूलाच ठेवलेली होती.. त्याच दरम्यान...
आपले स्वामी बोलतात.. “ अगं.. बोडकी झालीस तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील..!! ”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये सगुण रुपात असतांना असंख्य लीला करत.. एखादा हताश झालेला असेल.. तो पूर्णपणे खचलेला असेल त्याला स्वामी महाराज मार्गदर्शन करत.. त्याला प्रेरणा देत.. आणि...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! किधर जाता , बैठ !! ”
स्वामी लीला आपले स्वामी हे गुरुतत्व आहेत.. ते निर्गुण निराकार आहेत.. आणि आपल्याला हृदयातून सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एकदा अक्कलकोट मध्ये पोस्ट–सुपरीटेडेंट बाबाजी सदोबा हे स्वामींच्या दर्शना...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे..! दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन करतोस..? तु आणि तुझा मुलगा मेला तरी दोष काय..? ”
स्वामी लीला पंढरपुरात खासगीवाल्यांच्या वाड्यात श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत.. एक पंढरीनाथ नावाचा ऋग्वेदी ब्राम्हण त्यांची पूजा अर्चा करत.. त्यांचा दोन मुले ,एक कन्या आणि एक धाकटा भाऊ असा...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे…!! सप्तशृंगी येथे जावून काय शंख केलात..? परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली..!! ”
स्वामी लीला शके १७९४ म्हणजे इ.स. १८७२ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरी सिहंस्थ कुंभमेळा होता.. ह्या कुंभमेळ्यासाठी श्री वामबुवा बडोदेकर, विद्वान ब्रम्हचारीबुवा आदी सेवेकरी गेले होते.. यात्रा करत असतांना...
आपले स्वामी बोलतात.. “ तुझे सहस्त्र भोजन झाले बरे.. जा आता.. !! ”
स्वामी लीला स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज कल्पवृक्ष आहे.. स्वामी भक्तांच्या मनातील इच्छा जाणून त्याची पूर्तता करत असतात.. असेच एका ब्राम्हणास शेयर मार्केटमध्ये भरपूर नफा...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
