उद्योगवार्ता

काय झाडी,काय डोंगर ‘Radisson Blu Hotel ‘ चे नाशिकच्या वैभात भर

काय झाडी,काय डोंगर ‘Radisson Blu Hotel ‘ चे नाशिकच्या वैभात भर

Hotel & Spa ,Salon ,Gyam , swimming,Banquet Halls सुविधा एकाच छताखाली * शुभविवाह कार्यक्रमासाठी उत्तम सोय * नामांकित कुक राकेश सेठ यांच्या हातची विविध भोजनाची चव घेता येणार * फुड फेस्टीवलचे आयोजन * देशात आणखी १०८ शाखा स्थापन करण्याचा मानस * लोकल फुडचा अस्वाद नाशिक...

read more
कृषीथॉनच्या तारखा जाहीर

कृषीथॉनच्या तारखा जाहीर

नाशिक ः गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रेक घेतलेल्या भारतातील अग्रगण्य कृषीथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा कृषीथॉन नव्या दमाने २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर...

read more
टॅली एमएसएमई ऑनर्स २०२२ मध्ये नाशिकमधील चार कंपन्यांनी मिळवला मोठा सन्मान

टॅली एमएसएमई ऑनर्स २०२२ मध्ये नाशिकमधील चार कंपन्यांनी मिळवला मोठा सन्मान

नाशिक: सॉफ्टवेअर उत्पादने उद्योगातील अग्रणी असलेल्या टॅली सोल्युशन्सने आज पश्चिम विभागासाठी 'एमएसएमई ऑनर्स'च्या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. अॅग्री सर्च (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, एन आर ब्रदर्स रोलर फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, एस्पॅलियर स्कूल आणि...

read more
भारतातील सर्वात मोठी स्‍कूल लीडकडून अभिनेते आर. माधवन यांच्‍यासह व्‍यक्तिमत्त्व विकासावरील मास्‍टरक्‍लासची घोषणा

भारतातील सर्वात मोठी स्‍कूल लीडकडून अभिनेते आर. माधवन यांच्‍यासह व्‍यक्तिमत्त्व विकासावरील मास्‍टरक्‍लासची घोषणा

नाशिक: भारतातील लहान शहरांमधील विद्यार्थ्‍यांना न मिळणारे अद्वितीय अनुभव, एक्‍स्‍पोजर व शिक्षण देण्‍याच्‍या प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून भारतातील सर्वात मोठी स्‍कूल एडटेक कंपनी लीडने आज प्रख्‍यात अभिनेता-दिग्‍दर्शक आर. माधवन यांच्‍यासोबत व्‍यक्तिमत्त्व विकासावरील विशेष...

read more
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सीएट टायर्सची बीजगोळे निर्मिती

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सीएट टायर्सची बीजगोळे निर्मिती

नाशिक : सीएट टायर्स, हा भारतामधील अग्रगण्य टायर निर्माता जागतिक पर्यावरण दिन 2022 चे औचित्य साधून बीजगोळ्यांची निर्मिती (सीडबॉल मॅन्युफॅक्चरिंग) करत निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करते आहे. सर्व सीएट प्रकल्पांच्या ठिकाणी बीजगोळे निर्मितीचे आयोजन करण्यात आले,...

read more
‘महिंद्रा’ची नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’दाखल

‘महिंद्रा’ची नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’दाखल

नाशिक : ‘बोलेरो पिक-अप’ या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या पिक-अप ब्रँडची उत्पादक कंपनी, ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ (एम अँड एम), हिने तिच्या विद्यमान 'पिक-अप' श्रेणीतील वाहनांव्यतिरिक्त, 'न्यू बोलेरो सिटी पिक-अप' हे वाहन सादर केले आहे. याबाबतची घोषणा कंपनीने आज केली. या...

read more
ग्‍लेनमार्क फार्मास्‍युटिकल्‍स मार्फत ‘ मे ‘ महिना हायपरटेंशन अवेअरनेस मंथ म्‍हणून साजरा

ग्‍लेनमार्क फार्मास्‍युटिकल्‍स मार्फत ‘ मे ‘ महिना हायपरटेंशन अवेअरनेस मंथ म्‍हणून साजरा

नाशिक : ग्‍लेनमार्क फार्मास्‍युटिकल्‍स लिमिटेड (ग्‍लेनमार्क) या नवोन्‍मेष्‍कार-केंद्रित जागतिक फार्मास्‍युटिकल कंपनीने मे महिना हायपरटेंशन अवेअरनेस मंथ म्‍हणून साजरा केला. ग्लेनमार्कने देशभरातील ५० शहरांमधील ८००० हून अधिक हॉस्पिटल्‍स व क्लिनिक्‍समधील १८,००० हून अधिक...

read more

वोल्क्सवॅगन आणि महिंद्रामध्ये भागीदारी करार

चेन्नईमध्ये एमईबी इलेक्ट्रिक कम्पोनंट्सच्या वापरासंदर्भात करणार एकत्र काम नाशिक : महिंद्राच्या नव्या "बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म"साठी एमईबी इलेक्ट्रिक कम्पोनंट्सचा वापर कसा करता येईल यावर वोल्क्सवॅगन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड काम करत आहेत. समन्वयपूर्वक काम...

read more
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ;  क्रेडाईने घालून दिला आदर्श – डॉ भारती पवार

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ; क्रेडाईने घालून दिला आदर्श – डॉ भारती पवार

नाशिक -शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रत्येक घटकांची भूमिका मोलाची असते. अशा अनेक व्यक्ती व संस्था समाजासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. गेल्या ३३ वर्षांपासून समाजासाठी विविध स्तरावर काम करून क्रेडाई ने एक आदर्श घालून दिला असल्याचे गौरौद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री...

read more
दम बिर्याणीचा स्वाद आता नाशिककर घेणार ! BBK चे नवीन डायन-इन/डिलिव्हरी आउटलेट सुरु

दम बिर्याणीचा स्वाद आता नाशिककर घेणार ! BBK चे नवीन डायन-इन/डिलिव्हरी आउटलेट सुरु

नाशिक : किलोची बिर्याणी (BBK) आपल्या खानसामा स्टाईलच्या ताज्या दम कुक्ड हंडी बिर्याणीसाठी प्रसिद्ध असून, अलीकडेच नाशिकमध्ये त्याचे नवीन वितरण आउटलेट आणि डीके नगर येथे रॉयल डायन-इन उघडले आहे. प्रसिद्ध इंडान टेलिव्हिजन अभिनेत्री श्रेणू पारीख यांनी नाशिकच्या आउटलेटला...

read more

अमेझॉन तर्फे उदयोन्मुख स्टार्टअप्सच्या क्षमतेसाठी संभव आंत्रप्रिनरशिप चॅलेंज २०२२ची घोषणा

नाशिक  : देशातील कोणत्याही भागातून सहभागी झालेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या व्यवसायाचा प्रस्ताव सादर करण्याची आणि ६५ लाखांपर्यंतची एकत्रित रोख बक्षीसे आणि इतर बक्षीसे जिंकण्याची संधी मिळण्यासाठी अमेझॉन इंडिया’ने आज अमेझॉन संभव आंत्रप्रिनरशिप चॅलेंज २०२२  लाँच केल्याची...

read more

अमेझॉन तर्फे संभव समीटच्या तिसऱ्या सिझनची घोषणा

 Nashik : देशातील लाखो लहान स्थानिक स्टोअर्सच्या डिजिटायझेशनला गती देण्यासाठी अमेझॉन  इंडियाने अमेझॉन  संभव समीटच्या  तिसऱ्या  सिझनची  १८  आणि १९  मे  २०२२ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या दोन दिवशीय व्हर्च्युअल समिटमध्ये देशातील लाखो लहान स्थानिक स्टोअर्स आणि...

read more
गेल्या ५० वर्षापासून इपिरॉकचे नाशिक च्या प्रगतीत सकारात्मक योगदान

गेल्या ५० वर्षापासून इपिरॉकचे नाशिक च्या प्रगतीत सकारात्मक योगदान

नाशिक – १९७० पासून नाशिकच्या सातपूर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत स्वदेशी बहुराष्ट्रीय कंपनी इपिरॉक मायनिंग इंडिया लि. ने गत ५० वर्षात नाशिक च्या औद्योगिक प्रगती मध्ये सकारात्मक योगदान दिले असून सुमारे नाशिक च्या इपिरॉक मध्ये निर्मित मायनिंग उद्योगात वापरले जाणारे विविध...

read more
आनंदाची बातमी! भारतात चालणार हाईड्रोजन कार; Toyota सुरु करणार पायलेट प्रोजेक्ट

आनंदाची बातमी! भारतात चालणार हाईड्रोजन कार; Toyota सुरु करणार पायलेट प्रोजेक्ट

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनी देशात हाइड्रोजनवर चालणारी कार म्हणजेच फ़यूल सेल इलेक्ट्रिकल व्हीकल्स साठी एक पायलट प्रोजेक्ट ची सुरुवात करणार आहे. हया पायलट प्रोजेक्ट मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरची FCEV टोयोटा मिराई कार असणार आहे. याबाबत अधिक माहिती देत केंद्रीय...

read more
अत्‍यंत लोकप्रिय ठरलेल्या न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झाचे वासन टोयोटा मध्ये शानदार अनावरण , बुकींग सुरु

अत्‍यंत लोकप्रिय ठरलेल्या न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झाचे वासन टोयोटा मध्ये शानदार अनावरण , बुकींग सुरु

ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने बुकींगची सुविधा नाशिक ः किर्लोस्‍कर मोटर यांच्‍यातर्फे लोकप्रिय ठरलेली अशी न्‍यू टोयोटा ग्‍लान्‍झाच्‍या बुकींगला सुरवात झाली आहे. त्‍यामूळे या वाहनाच्‍या खरेदीसाठी प्रतीक्षेत असलेल्‍या ग्राहकांना बुकींग सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे. ऑनलाइन...

read more
नितीन गडकरीनी ने दिली आसामच्या एनएच ३७ हायवेच्या ४ लेन साठी मंजूरी!

नितीन गडकरीनी ने दिली आसामच्या एनएच ३७ हायवेच्या ४ लेन साठी मंजूरी!

नाशिक : आसाम मधील एनएच ३७ च्या कांदुलीबाडी ग्रांट गाव ते नालनिहुल्ला खंड च्या ४ लेनसाठी शासनाने १७०.९५ करोड रुपयांची तरतूदीला मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती नितीन गडकरींनी सोशल मिडियावरील प्रसिध्द माध्यम koo वर एक पोस्ट शेअर करत...

read more
‘कू’ अॅप घेऊन आलेय खास नवे फीचर्स

‘कू’ अॅप घेऊन आलेय खास नवे फीचर्स

युजर्स करताहेत प्रभावीपणे उपयोग नवी दिल्ली,: सोशल मीडियाच्या क्षेत्रात अनेक नवीन फीचर्सची गरज असते आणि भारतासारख्या विविधतेत नटलेल्या देशात, प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म- Koo app, सादर करण्यात आले. अगदी...

read more
हंगामा प्ले वर कौटुंबिक मनोरंजन शो शुभ मंगल में दंगल

हंगामा प्ले वर कौटुंबिक मनोरंजन शो शुभ मंगल में दंगल

मुंबई  :हंगामा प्ले, या हंगामा डिजीटल मीडिया मालकीच्या अग्रगण्य ओटीटी मंचावर शुभ मंगल में दंगल हा नवीन कार्यक्रम लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमात अदा खान आणि निशांत मलकानी सारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नातेवाईक मर्यादीत पाहुणे...

read more
सुपरबॉटम्सची सह्याद्री फार्म्स लि.सोबत भागीदारी

सुपरबॉटम्सची सह्याद्री फार्म्स लि.सोबत भागीदारी

लहान मुलांचे लंगोट व डायपर बनविण्यात महिला कारागिरांचे महत्वाचे योगदान नाशिक : सुपरबॉटम्स, भारतातील नंबर 1 शाश्वत बेबी केअर ब्रँडने आज सह्याद्री फार्म्स सस्टेनेबल ग्रासरूट्स इनिशिएटिव्ह लि. .(SFSGIL) सोबत अशा प्रकारची भागीदारी जाहीर केली आहे ज्या अंतर्गत नाशिकमधील...

read more
मुंबई व पुणे सारखा आणखी राष्ट्रीय महामार्ग हया राज्यात बनविण्याची तयारी सुरु; नितीन गडकरीची मोठी घोषणा

मुंबई व पुणे सारखा आणखी राष्ट्रीय महामार्ग हया राज्यात बनविण्याची तयारी सुरु; नितीन गडकरीची मोठी घोषणा

नाशिक : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनउ- कानपुर एक्सप्रेस चे उदघाटन केले.यावेळी नितीन गडकरीने दिलेल्या कानपुर एक्सप्रेसच्या बाबतची माहिती  Koo App  वर व्हिडीओ द्वारे...

read more
Breaking News