nasik : जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज म्हणजे ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. त्यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा योग जुळून...
मनोरंजन
‘विक्रम वेधा’ चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर होणार रिलीज
Nashik : या हंगामातील बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' हा चित्रपट टिझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागविले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले...
रूप नगर के चीते’ १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात
Nashik : या मनातलं त्या मनाला अचूक कळतं’ असा हक्काचा कोपरा म्हणजे मैत्री...काही गोष्टीचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री ही जीवाला जीव लावणारी असते, ती कधी हसवून जाते तर कधी डोळ्यात अलगद अश्रू देऊन जाते. दोन मित्रांमधील अशाच यारी दोस्तीची कथा...
McDowell’s No. 1 सोडा तर्फे #ForeverNo1Yaari करणार साजरी ; केकेचे‘यारों’ गाणे होणार पुर्ननिर्मित
गाण्याची लिंक - https://www.youtube.com/watch?v=fvSzKRE2Y10 नासिक - चांगल्या मित्रांच्या संगती मुळे आपल्या प्रगतीला चालना मिळते - असा विश्वास McDowell’s No. 1 चा आहे. मैत्रीचे आयकॉनिक गाणे म्हणजे प्रतिथयश गायक कै. के के यांनी गायले असून त्यांनी नेहमीच मैत्रीला अभिवादन...
हंगामा प्ले तर्फे नव्या अँथॉलॉजी क्राइम थ्रिलर मालिका तेरा छलावा ची घोषणा
मुंबई – हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने नवी हिंदी अँथॉलॉजी – तेरा छलावा लाँच केली आहे. ‘तेरा छलावा’ ही एक क्राइम थ्रिलर असून त्यामध्ये या क्षेत्रातील कविता कौशिक, संदीपा धर, अन्वेशी जैन, समीक्षा भटनागर, मनीश गोपलानी, अमित बहल, धीरज...
आठवा रंग प्रेमाचा” चित्रपटात रिंकूचा वेगळा लूक – १७ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Nashik : काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या...
‘ कोण होणार करोडपती ‘ मंचावर अभिनेत्री काजोल व तनुजा विशेष अतिथी
नाशिक : कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे....
झोलझाल’ चित्रपटाचा म्युझिक आणि टिझर अनावरण
युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'झोलझाल' हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या १ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याचा म्युझिक लाँच सोहळा आणि टिझर अनावरण सोहळा नुकताच...
बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Nashik : निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या 'इर्सल' या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर मोठ्या उत्साहात, दिमाखदार सोहळ्यात लॉंच करण्यात आला. भलरी प्रोडक्शनची निर्मिती आणि राज फिल्मची प्रस्तूती असलेला 'इर्सल' या चित्रपटाचे...
‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाच्या पोस्टरचे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते अनावरण
nashik : बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव...
हंगामा प्ले ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन करकरीत शो “धप्पाची” घोषणा
नाशिक - : हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने आज आपला नवा हिंदी ओरिजनल शो धप्पाची घोषणा केली. या शोमध्ये पाहायला मिळणार भारतातल्या लहान शहरांत राहाणाऱ्या पाच अशा जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या कथा, जे नातेवाईकांपासून आपला रोमान्स...
जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’ १० जूनला चित्रपटगृहात
नाशिक : असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत...
– सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या गुण वर्णनाचे गीत प्रदर्शित
गाणे ऐकण्यासाठी खालील फोटो लिंकवर क्लिक करा Nashik : १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्मदिवस या त्रिवेणी मुहूर्तावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या...
#Janta Ki Kavita: जागतिक कविता दिनी पीयूष मिश्रा यांनी Koo App वर सुरू केले खास अभियान
भारतीय सोशल मीडिया मंचाने प्रख्यात बॉलीवुड सेलेब्स आणि काव्यप्रेमींना केले आकर्षित नाशिक : जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून सोमवारी प्रख्यात अभिनेता आणि कवी पीयूष मिश्राने देशातला पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo App वर #JantaKiKavita (जनता की कविता)...
टाइगर श्रॉफ पुन्हा ‘ बबलू ‘ म्हणून दिसणार हीरोपंती २ , हया दिवशी होणार रिलीज ट्रेलर
नाशिक : टाइगर श्रॉफ ने 2014 मध्ये फिल्म 'हीरोपंती' तून बॉलीवुड मध्ये सुरुवात केली होती। डेब्यू फिल्म मधून त्यांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. फिल्म मध्ये कृति बरोबर रोमांस, दमदार एक्शन आणि अमेजिंग डायलॉग्स ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते ।...
आता मी अभिनेता राहिलेलो नाही… का बोलले असे अनुपम खेर? कू वर पोस्ट केला इमोशनल व्हीडिओ
मुंबई : प्रतिभाशाली अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या 'काश्मिर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आहेत. याच सिनेमासंदर्भाने खेर यांनी आज कू वर एक भावनिक व्हीडिओ पोस्ट केला आहे. खेर यात म्हणतात, 'रसिकांना माझा नमस्कार, आजवर देवाची कृपा व तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या बळावर मी...
प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार ‘कू’ वर एन्ट्री
'कू'वर चाहत्यांसोबत रंगणार रुपेरी पडद्याच्या चर्चा राष्ट्रीय, 9 मार्च, 2022: वास्तववादी सिनेमांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक मधूर भांडारकर यांनी नुकताच बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू' जॉइन केला आहे. आजवर अनेक हिट सिनेमे दिलेले...
मुग्ध करणाऱ्या ग्लॅमरस अवतारात दिसले सेलेब्स
नाशिक : सोशल मीडियावर #RahoStyleMein होते आहे ट्रेंड चक्क स्नीकर्ससोबत रफल्ड साडीचे कॉम्बिनेशन नेसण्यासह क्रॉप टॉप्सची जादू, रिसॉर्टवर ट्रेंडमध्ये असलेल्या स्वीमवीयरसह सूर्यस्नान... सेलेब्सच्या भूरळ घालणाऱ्या अदा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहेत. #RahoStyleMein...
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा वाढदिवस, ‘ कू ‘ वर शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई : बॉलिवुडमधले तरुणाइच्या दिल की धडकन असलेले नाव म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाच्या आरस्पानी सौंदर्यासह तिचा अभिनय, फॅशन सेन्स, डान्स आणि फिटनेसचेही चाहते असंख्य आहेत. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त हे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सदिच्छा व कौतुकाचा वर्षाव करत...
‘वन फोर थ्री’ चित्रपट 4 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीस
नाशिक : रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटही पुढे सरसावत आहे, प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित नवा...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न





















