ताज्या बातम्या

अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी  नाशिकच्या लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती

अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नाशिकच्या लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती

नाशिक :-नाशिकचे प्रसिद्ध वाहतुक व्यावसायीक लक्ष्मण पाटील यांची अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष इंद्रजीत सिंह बल यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल...

read more
आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रम

आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रम

 जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.५) सकाळी 'प्रहार'चे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीवनगर येथे बांधकाम मजुरांना रेनकोट वाटप, नाशिक पूर्व...

read more

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी 29 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत

नाशिक - अनुसूचित जातीच्या मुला मुलींना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या...

read more
रोटरी इंटरनॅशनलच्या ‘डिस्ट्रिक्ट ३०३० ’च्या गव्हर्नर पदी राजेंद्र भामरे यांचा पदग्रहण, शपथविधी  सभारंभ

रोटरी इंटरनॅशनलच्या ‘डिस्ट्रिक्ट ३०३० ’च्या गव्हर्नर पदी राजेंद्र भामरे यांचा पदग्रहण, शपथविधी सभारंभ

नाशिक : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर पदी प्रथमच कसमादेच्या ग्रामीण भागातून मालेगाव येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोटेरीयन राजेंद्र भामरे यांची गव्हर्नरपदी निवड झाली आहे. त्यांचा पदग्रहण सभारंभ होणार असून त्यांना शपथ देण्याकरीता रोटरी इंटरनॅशनल चे...

read more
आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक :- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिक शहरातील प्रहार संघटने मार्फत राणे नगर ,सिडको येथे विधवा महिला भगिनींना साडीचोळी वाटप करण्‍यात आले. यावेळी संपर्कप्रमुख दत्तू...

read more

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

नाशिक,: दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणुन नाशिक ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील जमीनीचे मालक, भाडेकरु मंदीर, गुरुद्वारा, चर्च, मस्जीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस इत्यादींचे विश्वस्त , संचालक मंडळ , चालक मालक जमीनी, घर खरेदी विक्री...

read more

सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक दि. ०३ (प्रतिनिधी) :-कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे तसेच नावे...

read more

महिला लोकशाही दिनाचे आयोजन 8 जुलै रोजी

नाशिक  : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार 08 जुलै, 2019 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुरेखा पाटील, महिला व बाल...

read more

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि अण्णामलाई विद्यापीठाच्या मूल्यशिक्षणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे  नुकतेच मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमाद्वारे चालविले जात आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांच्या संवर्धनाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...

read more

मनपाचे पाणी कपातीत वाढ, आता दर गुरुवारी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिक : नाशिक शहरासाठी पाटबंधारे विभागाच्या गंगापुर धरण समुह,दारणा धरण व मुकणे धरणातुन रॉ-वॉटर पंपीग करुन मनपाच्या सात जलशुध्दीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेत येतो.आजची असलेली धरणाची पातळी ही मागील काही वर्षामध्ये न्युनतम पातळीवर आलेली आहे....

read more
मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम नाशिक - सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक यांचेमार्फत 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मुंगसरे ता.जि.नाशिक येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत 28 लाख 23 हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. नगरसेवक...

read more
मनपा शाळेत  विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा

मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा

नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परीसरातील विडी कामगार नगर मधील १०वी शालांत परीक्षेत ६०%च्या पुढे गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यात कु. स्नेहल शांताराम मुर्तडक ९४%, कु. कांचन संजय लहामगे ९०%, कु. मनिषा रतनलाल मेघवाल८०%,...

read more
“डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

“डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 मा. प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी "डिजिटल इंडिया" या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात "रायन इंटरनेशनल" शाळेच्या एकून १०८ विद्यार्थानी सहभाग नोंदवला तसेच...

read more
रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण

रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण

नाशिक :- नाशिक पश्चिम वनविभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले येथे 25 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, मुख्य...

read more
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

नाशिक - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवुन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहून शेतकरी वर्गाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केले.माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा कृषी जिल्हा परिषदेतील रावसाहेब...

read more

व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम

मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी सुरू असलेल्या रेड डॉट चॅलेंज कॅम्पेनच्या अहवालाचे प्रकाशन डॉ. यास्मिन अली हक (प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र बाल कोष भारतीय कार्यालय) यांच्या हस्ते आज (ता. २५ जून) मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमा महाराष्ट्र युनिसेफ च्या मुख्य...

read more

बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक

बालकांची काळजी घेणाऱ्या व महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत संस्थांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 41 (1) अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे. राज्यातून 20 मे 2018 पर्यंत...

read more

महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत

महापरीक्षा पोर्टलद्वारे जिल्ह्यात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते 4.30 या दोन वेळेत तलाटी (गट-क) संवर्गाची पदभरतीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळविले आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन...

read more
Breaking News