नाशिक : सौ. अलका दराडे लिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुमती पवार व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील विशाखा हॉल मध्ये नाशिककरांच्या साक्षीने पार पडला भारतीय संस्कृती...
ताज्या बातम्या
एसबीआयच्या ग्राहक मिटींगला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक ः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने सोमवारी (दिनांक २ मे २०२२) राष्ट्रीय पातळीवर ग्राहकांसाठी टाऊन हॉल मिटींगचे आयोजन केले होते. नाशिकमध्ये जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एचआरडी सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमास...
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षेला दिले जाते महत्व : डॉ. व्हॅलेन्स ओवेन अँड्र्यू
Nashik : अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल कार्यक्षम सेवाप्रदान करण्यासाठी लोक-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारतो. ज्यामुळे आरोग्यसेवेच्या तरतूदीदरम्यान रुग्णांना होणारे धोके, त्रुटी आणि हानी कमी होते. त्रुटींपासून शिकण्यास शिस्तबद्ध राहून, मानक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून,...
शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेले पीक हमखास भावासाठी घ्यावे : मुख्यमंत्री ठाकरे
नाशिक : विकेल ते पिकेल याप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेले पीक हमखास भावासाठी घ्यावे. तसेच शेतीत प्रयोग व्हावेत, पण काही पिकांचे जुने वाण आरोग्यदायी आहेत, हेही पहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कृषि विभागातर्फे राज्यस्तरीय कृषि वितरण...
ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु
नाशिक : ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी एप्रिल अखेर शनिवारी (३० एप्रिल) वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण,...
महावितरणची डिजीटलायजेशनकडे वाटचाल
ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे वाढले प्रमाण; नाशिक परिमंडळात ४ हजार २६२ कोटी रुपयांचा भरणा नाशिक :नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७२ टक्के रकमेचा...
जनसंपर्क तज्ञ अभिजीत चांदे यांना डॉक्टरेट
नाशिक- येथील नामवंत माध्यम आणि जनसंपर्क तज्ञ अभिजीत चांदे यांना बंगलोर च्या भारत विद्यापीठा तर्फे ' मिडिया आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्स ' या विषयातील कार्याबाबत मानद डॉक्टरेट ने सन्मानित करण्यात आले आहे . अभिजीत चांदे हे गेल्या ३ दशकाहून अधिक कालावधी पासून मीडिया आणि...
कॅटरिंग असोसिएशन ऑफ नाशिक चे राज्यस्तरीय अधिवेशन ६ रोजी
नाशिक –कोणत्याही समारंभाचे महत्वपूर्ण अंग असणा-या कॅटरिंग व्यावसायिकांची संस्था कॅटरिंग असोसिएशन ऑफ नाशिक तर्फे येत्या ६ एप्रिल (बुधवार) रोजी राज्य स्तरीय अधिवेशन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक राहुल भावे यांनी दिली. सुमारे ५...
मातृभूमि के लिए अपना सर्वस्व अर्पण करने वाले: नितीन गडकरी
नाशिक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन करत मानवंदना दिली
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक :सुप्रियाताई सुळे
शहीद दिनानिमित्त सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली
#MCTodFod #धर्मेशपरमार यांचे निधन
नाशिक : गली बॉय म्हणून फेम रैपर उर्फ एमसी तोड फोड #MCTodFod या स्टेज नावाने ओळखले जाणारे रॅपर #धर्मेशपरमार यांचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले. #ZoyaAkhtar दिग्दर्शित #GullyBoy के इंडिया ९१ गाण्याला त्याने आवाज दिली होती.याबाबत सोशल मिडियावरील कू वर एक पोस्ट शेअर...
शांत आणि प्रगतिशील औद्योगिक नाशिक कडे वाटचाल: ‘मी नाशिककर’ चा पुढाकार
नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकची ओळख शांत आणि प्रगतिशील औद्योगिक शहर अशी अधिक प्रभावी पणाने होण्यासाठी मी नाशिककर या अराजकीय चळवळीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला असून त्यासाठी नाशिकमधील कामगार संघटना , औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी , शासकीय...
नाशिक मध्ये जांभळाची वाईन ‘ रेझवेरा ‘ च्या टेस्टिंग लाउंज चा झाला शुभारंभ
नाशिक : नाशिक च्या अर्थकारणाचा एक प्रमुख भाग असलेल्या वाईन उद्योगाने अजून एक भरारी घेतली असून जांभळा पासून निर्मित रेझवेरा या वाईन च्या टेस्टिंग लाउंज चा शुभारंभ येथील गंगापूर-सावरगाव रोड येथील द कोबल स्ट्रीट येथे करण्यात आला . पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ नीरज...
एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा या सरकारचा डाव !
नाशिक : एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अदयाप तोडगा काढत नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. मंगळवारी...
नागपुरात भाजप ४ राज्यांचा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला
नाशिक : नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच पैकी ४ राज्यात भाजपला मिळालेला विजयाचा जल्लोष नागपुर मध्ये साजरा करण्यात आला.या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस बरोबर अन्य प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी सोशल मिडियावर...
#HarRangKiHoli: भारतीयांना आपापल्या शैलीत आनंदाचे रंग उधळायला प्रेरित करते Koo App चे होळी गीत
मागची दोन वर्षं शांततेत हा उत्सव साजरा केल्यानंतर #HarRangKiHoli विशेष रूपात महत्त्वाची आहे कारण यंदा होळी अतिशय उत्साहात खेळली जाणार आहे. कू होळी गीत कंपोज केले आहे सिद्धार्थ सक्सेना आणि चंदन जायसवाल यांनी. गायले आहे चंदन जायसवालने तर स्वप्निल तारेने संगीत दिले आहे....
BJP Celebration in Mumbai; चंद्रकांत दादांचा ढोल वाजविण्याचा व्हिडीओ व्हायरल
नाशिक : नुकत्याच पाच राज्यांचा निवडणुकांचे निकाल जाहिर झाले. या पाच राज्यांपैकी ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती त्या ठिकाणी सत्ता मिळविण्यास भाजपला पुन्हा यश मिळाले. गोव्यात मात्र स्थिती अटीतटीची होती. त्रिशंकू स्थिती कडे वाटचाल असतांना राज्याचे विरोधी पक्ष नेते...
#BejhijhakBol: महिलांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारे Koo App चे प्रेरणादायी अभियान
रोजच्या आयुष्यातल्या सामान्य महिलांचा संघर्ष ठळक करत हे प्रेरणादायी अभियान लैंगिक धारणांना को तोडत महिलांमधल्या मुक्त चर्चांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेला अधोरेखित करते. राष्ट्रीय, 8 मार्च 2022: प्रादेशिक भाषांमधला अभिव्यक्तीचा सर्वात मोठा मंच Koo App ने...
”गर्व है हमें अपने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी पर” सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल
माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद नी सोशल मीडिया वर एक पोस्टचा व्हिडीओ शेअर केली आहे. ज्यात युक्रेन वरुन सही सलामत भारतात आलेल्या विद़यार्थींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.काय आहे तो व्हिडीओ पहा खालील फोटो लिंक...
#InternationalWomensDay2022 ‘कू’ वर अनेक महिलांचे विचार होताय प्रकट
नाशिक : दरवर्षीप्रमाणे आज 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

















