ताज्या बातम्या

वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा आता ४० लाख रुपयांची- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 4 : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती ती आता १ एप्रिल २०१९ पासून वाढवून ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. उलाढाल मर्यादा वाढविल्याने लहान व्यापाऱ्यांना कर अनुपालनासाठी...

read more

२४ तासात शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार – सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

  मुंबई, दि. ३१ : शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यानेअवघ्या २४ तासात दोन्ही प्रमाणपत्र मिळवून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. खाडे यांनी दिली.   शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वतः महाविद्यालयात...

read more

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धा 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

मुंबई, दि. 1 सप्टेंबर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 16 डिसेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था/शाळा/विद्यालयांकडून दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 17 व्या बालनाट्य...

read more

अनुसूचित जातींच्या योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी – रामशंकर कथेरिया

मुंबई, दि. 30 : केंद्र व राज्यसरकारच्या अनुसूचित जातींच्या योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी झाली असल्याची माहिती, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरिया यांनी आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.             श्री.कथेरिया...

read more

एकलव्य निवासी शाळांमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार

नाशिकच्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये अगोदरच नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग...

read more

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता

  शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात १ लाख सौर कृषी पंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दुसरा व तिसरा टप्पा राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात शेतकऱ्यांना...

read more

‘दिलखुलास’मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित'दिलखुलास' कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची ‘अतिरिक्त महिला सरस प्रदर्शन व विक्री 2019’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील...

read more

वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत ४०,८९६ परतावा अर्जांचा निपटारा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई  : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत  शासनाने आतापर्यंत ९८८८ कोटी रुपये रकमेच्या ४० हजार ८९६ अर्जांचा निपटारा केला आहे. शासनास ४३ हजार ०८९ अर्जाद्वारे ११५०७ कोटी रुपयांचे परताव्याचे दावे प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास ९५ टक्के अर्जांचा निपटारा झाला असल्याची...

read more
आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी पॉलिसी मेकिंगची गरज- सुप्रिया सुळे

आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी पॉलिसी मेकिंगची गरज- सुप्रिया सुळे

नाशिक,:- आर्थिक मंदीच्या सावटा मुळे देशातील उद्योग व्यवसाय संकटात सापडले असून अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रात पॉलिसी मेकिंगची गरज असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस...

read more
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ  – चंद्रकांत पाटील

गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – चंद्रकांत पाटील

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा श्री....

read more
देहू आळंदी, पंढरपूर – पालखीतळ विकासासाठी ४८ कोटी;  भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७ कोटींचा निधी

देहू आळंदी, पंढरपूर – पालखीतळ विकासासाठी ४८ कोटी; भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७ कोटींचा निधी

  मुंबई, : श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने १४२७.८५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्यातील सन २०१९-२० मधील कामांसाठी पुणे विभागीय आयुक्त यांना ४८ कोटी ९ लाख ९४ हजार...

read more

सुमद्रकिनाऱ्यालगत डेटा सेंटर पार्क सुरू करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई,  : राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी शासनाने विविध धोरणे आखली आहेत. येत्या काळात किनारपट्टीलगत डेटा सेंटर पार्क, इंटिग्रेटेड इंडस्ट्रिअल एरिया (आयआयए), महाराष्ट्र एक्सपोर्ट काऊंसिल, महाराष्ट्र ग्लोबर फोरम स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती...

read more
खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून आढावा बैठक

खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून आढावा बैठक

नाशिक :-  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या दि. २७ ऑगस्ट २०१९ रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या नियोजनाबाबत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय मुंबई नाका येथे आढावा बैठक...

read more
उद्या दिनांक २५ ऑगस्ट रोजी अतुल कणीकर यांच्या ” फ्रॉम टेरिबल टू टेरिफिक टीन्स ” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ. नितीन करीर, डॉ. चंद्रशेखर फणसाळकर, डॉ. पद्माकर पंडित यांची प्रमुख उपस्थिती

उद्या दिनांक २५ ऑगस्ट रोजी अतुल कणीकर यांच्या ” फ्रॉम टेरिबल टू टेरिफिक टीन्स ” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ. नितीन करीर, डॉ. चंद्रशेखर फणसाळकर, डॉ. पद्माकर पंडित यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक :- नाशिकचे लेखक डॉ. अतुल कणीकर यांनी लिहिलेल्या " फ्रॉम टेरिबल टू टेरिफिक टीन्स " या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा  उद्या रविवार  दिनांक २५ ऑगस्ट , २०१९ रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या शालीमार चौकातील आय. एम. ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. . या पुस्तकाचे प्रकाशन...

read more

एअरफोर्स असोसिएशन नासिक चॅप्टरच्या वतीने दि २५ ऑगस्ट रोजी विशेष गौरव सभेचे आयोजन. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि वायुसैनिकांनी उपस्थित राहावे – एअर फोर्स, विंग कमांडर पी. के. बागमार.

नाशिक  :- एअरफोर्स असोसिएशन,  नासिक चॅप्टरच्या वतीने दि २५ ऑगस्ट २०१९  रोजी संध्याकाळी ठीक ०५. ३० वाजता राका स्क्वेअर, मखमलाबाद रोड , नासिक येथे  " विशेष गौरव सभेचे "  आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात एअर फोर्सच्या सेवेमधून निवृत्त झालेले निवृत्त अधिकारी आणि पूर्व...

read more

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे अर्थमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अर्थतज्ज्ञ,  विशेषज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यादृष्टीने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल वित्त व नियोजन...

read more

वनमंत्र्यांचा आज ग्रामपंचायतींशी “महा ई संवाद” हरित महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहन

मुंबई, दि. 22 : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह "महा ई संवाद" साधणार आहेत.  राज्यातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास...

read more

द्राक्ष उत्पादकांना रोगमुक्त द्राक्षे पिकवण्यात साह्य करणारी बीएएसएफ ची नवी बुरशीनाशके बाजारात सादर

·         अॅक्रोबॅट कम्प्लीट आणि सर्कॅडिस प्लस देतात डाउनी बुरशी आणि पावडर बुरशी तसेच इतर अनेक रोगांपासून मजबूत संरक्षण·      बुरशी रोगाच्या बॅक्टेरिया मध्ये प्रतिकारशक्ती विकसित होणे रोखण्याची खबरदारी ·        बीएएसएफ BASF च्या द्राक्ष उत्पादकांसाठी...

read more

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून… येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी १ कोटी २० लक्ष निधी मंजूर

नाशिक, येवला,  :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांच्या विकासासाठी मुलभूत सुविधांकरिता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला मतदारसंघात १२ विकास कामांसाठी शासनाकडून १ कोटी २०...

read more
Breaking News