ताज्या बातम्या

राज्यपालांच्या हस्ते नाशिक जि.प प्रशासनाचा सन्मान ; जिल्हयातील पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी कामगिरी

राज्यपालांच्या हस्ते नाशिक जि.प प्रशासनाचा सन्मान ; जिल्हयातील पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी कामगिरी

नाशिक : केंद्र सरकारमार्फत राबविण्‍यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेची नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने गतिमान व प्रभावीपणे केलेल्या अंमलबजावणी कार्याची दखल घेत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोशियारी यांचे हस्ते नाशिक जिल्हा...

read more
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.श्री....

read more
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार ; पश्चिम महाराष्ट्राला मिळाले दुसरे क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार ; पश्चिम महाराष्ट्राला मिळाले दुसरे क्रमांक

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला आज केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या...

read more
जीएसटीआर-३-B  विवरणपत्र वेळेत न भरल्यास जीएसटी नोंदणी होणार रदद !

जीएसटीआर-३-B विवरणपत्र वेळेत न भरल्यास जीएसटी नोंदणी होणार रदद !

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या करदात्यांपैकी अनेक करदात्यांनी...

read more
नाशिक मध्ये 14 वे कृषीथॉन- 2019 प्रदर्शन 21 ते 25 नोव्हेंबर पर्यंत

नाशिक मध्ये 14 वे कृषीथॉन- 2019 प्रदर्शन 21 ते 25 नोव्हेंबर पर्यंत

देश- विदेशातील विविध कंपन्यांची कृषी उत्पादने एकाच छताखाली नाशिक : ह्युमन सर्व्हिसेस फाऊंडेशन व मीडिया एक्झीबीटर्स यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी (दि.21) रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे....

read more
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान साक्षीपुरावे नोंदविण्यात येणार

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान साक्षीपुरावे नोंदविण्यात येणार

मुंबई, दि. 18 : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदविण्याचे काम दि. 25 ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे आणि त्यानुसार सुरुवातीस ज्या साक्षीदारांची साक्ष...

read more
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ राज्य शासनाची बाजू मांडणार

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ राज्य शासनाची बाजू मांडणार

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य शासनाने माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य शासनाची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयात...

read more
नाशिक महानगरपालिकेत नोकर भरतीसाठी अर्ज मागणी

नाशिक महानगरपालिकेत नोकर भरतीसाठी अर्ज मागणी

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागात उदयान निरीक्षक पदांसाठी मानधन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.एकूण 6 पदे असून एकत्रित मासिक मानधन 25 हजार रुपये आहे. शैक्षणिक पात्रता बी.एस्सी कृषी अथवा बी.एस्सी उदयानविदया अथवा बी.एस्सी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल मध्ये बाल दिवस उत्साहात संपन्न

अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल मध्ये बाल दिवस उत्साहात संपन्न

अशोका मेडिकव्हर हॉस्पीटलचे मेडिकल डायरेक्टर व बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल येथे १४ नोव्हेंबर रोजी, हॉस्पिटल मधील आंतर रुग्ण विभागात भरती असलेले लहान रुग्ण आणि बाह्य रुग्ण विभागात आलेले लहान रुग्ण यांच्या बरोबर अशोका...

read more
पाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले – छगन भुजबळ

पाच वर्षात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेले – छगन भुजबळ

मुंबई, नाशिक, दि.१५ नोव्हेंबर :- राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आल्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे थांबवण्याची सरकारवर नामुष्की आल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज निदर्शनास आणले. अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे संस्थगित करण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक...

read more
प्रहार जनशक्तीचा प्रशासनाला दणका ! शेतकऱ्यांचे ऊसाची थकबाकी प्रश्नी चक्काजाम आंदोलन; अवसायक नेमण्याचे प्रशानाचे आदेश

प्रहार जनशक्तीचा प्रशासनाला दणका ! शेतकऱ्यांचे ऊसाची थकबाकी प्रश्नी चक्काजाम आंदोलन; अवसायक नेमण्याचे प्रशानाचे आदेश

नाशिक : नाशिक मधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याकडे गेल्या        दोन-तीन वर्षापासूनची शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी प्रलंबित आहे.त्यामुळे दोन-तीन वर्षात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केलेली तसेच लग्नकार्य -आजार ,सण वगैरे यासाठी पैसे...

read more
निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य मुंबई, दि.14 : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा तिला...

read more
वाहनांच्या वर्गानुसार वेग मर्यादा निश्चित

वाहनांच्या वर्गानुसार वेग मर्यादा निश्चित

मुंबई: सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती यांनी रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्युंमध्ये दरवर्षी १० टक्के घट करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार देशातील विविध...

read more
पंडित नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवनात उत्साहात साजरी

पंडित नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवनात उत्साहात साजरी

नाशिक – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या मनोगात सांगितले कि,...

read more
बालदिनानिमित्त युवक राष्ट्रवादीतर्फे लहान मुलांना खाऊ वाटप

बालदिनानिमित्त युवक राष्ट्रवादीतर्फे लहान मुलांना खाऊ वाटप

नाशिक  – पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस हा बालदिवस म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लहान मुलांना खाऊचे वाटप केले.         तपोवन मार्गावरील जीबिएस सेवाभावी संस्थेतील लहान मुलांना चॉकलेट व...

read more
शेतकऱ्यांना दुष्काळी मदत लवकर द्या..  छगन भुजबळ यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी

शेतकऱ्यांना दुष्काळी मदत लवकर द्या.. छगन भुजबळ यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी

नाशिक :- दि.८ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळांमधील बाधीत शेतकऱ्यांना अद्यापही दुष्काळी मदत दिलेली नसल्यामुळे या बाधित शेतकऱ्यांना ही प्रलंबित मदत लवकर द्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...

read more
बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी ; सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी ; सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर

मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी,...

read more
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३६५० विविध पदे

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ३६५० विविध पदे

        १. जीडीएस-ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम)शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.२. जीडीएस -असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम)शैक्षणिक पात्रता- १० वी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.३. जीडीएस -डाक सेवकशैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण...

read more
सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक :- गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील गिरणा प्रकल्पावरील जमादा डावा कालवा, जामदा उजवा कालवा व निम्नगिरणा कालव्याद्वारे व पांझण डावा कालवा यावरुन बोरी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसेच खडकीसिम, वाघळा-1, वाघळा-2, पिंपरखेड, कुंझर-2, वलठाण, राजदेहरे, कृष्णापुरी...

read more
शरद पवारांकडून वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!

शरद पवारांकडून वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन!

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आणि विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी राज्यसभेचे सदस्य शरद पवार,...

read more
Breaking News