ताज्या बातम्या

मेट्स, भुजबळ नॉलेज सिटी, मध्ये सावित्रीबाई फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी

भारतातील पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची मेट्, भुजबळ नॉलेज सिटी मध्ये १२४ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. जया पवार व सौ. चित्रा शिरसाठ यांनी सावित्रीबाई व...

read more

मेट भुजबळ नॉलेज सिटी अभियांत्रिकी महाविद्यालय AICTE Gender Euality अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

नाशिक :-  2020-21  या शैक्षणिक वर्षांपासून AICTE   Gender  Equality  अंतर्गत  भुजबळ नॉलेज सिटीच्या अभियांत्रिकी महाविद्यातील संगणक विभागाने या कोवीड महामारी च्या काळा मध्ये  मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते.  नाशिक मधील...

read more

जिल्हयात बर्ड फ्लूचा एकही रुग्ण नाही ; लवकरच भरणार नाशिक शहरात चिकन महोत्सव

नाशिक : भारतात आणि महाराष्ट्रात काही भागात बर्ड फ्लू चा उद्रेक झाल्याचे प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र ऐकायला व पहायला मिळते . नाशिक जिल्हा कोंबड्या उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राची कृषी राजधानी अशी ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात द्राक्षे ,कांदे या नगदी...

read more

नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी; सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक : शासनाने ॲनलॉक जाहिर केल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून जिल्ह्यात सर्वच गोष्टी हळूहळू सुरु करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होवू नये म्हणून नागरिक व क्लासेस संचालकांच्या मागणीनुसार 15 जानेवारी पासून नववी ते...

read more
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत संस्थगित :- पालकमंत्री छगन भुजबळ*

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत संस्थगित :- पालकमंत्री छगन भुजबळ*

नाशिक:कोरोनानेपुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात उद्यापासून शाळा करण्याचा निर्णय ४ जानेवारी २०२१ पर्यंत संस्थगित करण्यात आला असून डिसेंबरच्या...

read more
‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या कार्याला सलाम’ : भुजबळ

‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या कार्याला सलाम’ : भुजबळ

नाशिक: ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ हे नेहमीच नाविन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान आपल्या रुग्णांच्या सेवेत घेऊन येत असते. अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अशा या कॅन्सर सेंटरने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. या सेंटरमध्ये अद्ययावत न्यूक्लीयर मेडिसिन...

read more
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ट्राफिक पोलिसांना फेसशील्ड आणि मास्कचे वितरण

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ट्राफिक पोलिसांना फेसशील्ड आणि मास्कचे वितरण

सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेकडो वर्षांपासून ग्राहकांना नव्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आपण समाजाप्रती देखील काही देणं लागतो त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेले ऋण वेळोवेळी फेडत असते. त्याचाच एक...

read more

कोरोनावरील इंजेक्शन्स, औषधे जिल्ह्यात उपलब्ध

नाशिक: कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोनावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन, जिल्ह्यातील 40 औषध विक्रेत्यांकडे असून त्याचबरोबर करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांतील मेडीकल ऑक्सिजन पुरवठ्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची...

read more

मध्य रेल्वे मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे सुरू करणार

 दि. १२.९.२०२० पासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 02109 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १२.९.२०२० पासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल. 02110 विशेष मनमाड येथून दि....

read more
राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार

राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार

नाशिक : सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी...

read more

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून  बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे उद्घाटन शहराध्यक्ष रंजन...

read more

ई-माध्यमांचा प्रभावी वापर करून कृषी विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : रानभाज्या महोत्सव, बांदावर खते व बियाणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कृषी विभागामार्फत चांगले काम होत आहे. त्याबरोबरच ई-माध्यमांचा प्रभावी वापर करून कृषी विभाग अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सुचना राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे...

read more

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सव

नाशिक :- जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने नऊ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था , संभाजी चौक , नाशिक या संस्थेच्या प्रांगणात सकाळी साडेदहाला या महोत्सवाचे उदघाटन होणार असून ,...

read more

जिल्ह्यात आजपर्यंत ६ हजार ५९० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सद्यस्थितीत २ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक :जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६ हजार ५९० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी...

read more

रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे नाशिकमध्ये उपलब्ध; काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार – दुष्यंत भामरे

नाशिक : देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादीत असला तरी तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, ज्या १९ औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत त्यांची यादी जाहिर करण्यात येत आहे.तसेच औषध वितरणातील...

read more
कृषी विभागाच्या मदतीने साकारली रोपवाटीका ,रोपवाटीकेच्या माध्यमातून किशोर पवार या तरुणाला वार्षिक पाच ते सहा लाखाचे उत्पन्न

कृषी विभागाच्या मदतीने साकारली रोपवाटीका ,रोपवाटीकेच्या माध्यमातून किशोर पवार या तरुणाला वार्षिक पाच ते सहा लाखाचे उत्पन्न

घरची परिस्थिती बेताचीच.. एकूण तीन भावंडे, आई वडील असा परिवार… वडील हे मुक्त विद्यापीठात सिक्युरिटी गार्ड म्हणून तर आई दुसर्यांच्या शेतात मोलमजुरी करायची. वडिलांना जेमतेम पगार.. त्यातून आपल्या तीन अपत्यांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा हाकणे म्हणजे तारेवरची कसरतच. या...

read more
भुजबळ नॉलेज सिटी,मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी –फार्मसी विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या निकालात घवघवीत यश….

भुजबळ नॉलेज सिटी,मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी –फार्मसी विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या निकालात घवघवीत यश….

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्यूकेशन मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२० चा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. प्रथम वर्षाचा निकाल १००% लागला. प्रथम वर्षामध्ये प्रथम- सोनवणे तुषार हरिभाऊ ९३.५५ %, व्दितीय- मालवाल सिद्धांत दिपक ९२.२७ %, तृतीय- डेम्ब्रा मुस्कान प्रकाश...

read more

जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ७४४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सद्यस्थितीत २ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ हजार ९६६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी...

read more
कृषी विक्रेत्यांचा संपास उत्स्फुर्त प्रतिसाद

कृषी विक्रेत्यांचा संपास उत्स्फुर्त प्रतिसाद

नाशिक : सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या बियाणांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार कृषी विभागाने सुरु केलेल्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स, डीलर्स असोसिएशनने दि. १० जुलै पासून तीन दिवस बंद पुकारण्याचा निर्णय घेतला. ऐन खरीप हंगामात...

read more
भारतीय स्टेट बँकेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न…!

भारतीय स्टेट बँकेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न…!

नाशिक - कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना पोलीस प्रशासन आपली भूमिका कणखरपणे राबवत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात सीएसआर ऍक्टिव्हिटी अंतर्गत पोलिसांना ३०० कीट्सचे वाटप केले. त्यात ५०० एमएल...

read more
Breaking News