सुला विनयार्ड्सतर्फे तेराव्या हंगामातील सुलाफेस्टचे आयोजन येत्या 1, 2 फेब्रुवारी 2020 ला केले आहे. भारतातील सर्वात मोठ्या विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना जगप्रसिद्ध वाईनची चव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुलाचे वीस वर्षे पूर्ती निमित्त यंदाचा...
उद्योगवार्ता
मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांचे नाशिकमध्ये येत्या ११ जानेवारीला उद्योजकता मार्गदर्शन व्याख्यान
नाशिक, ८ जानेवारी २०२० : जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार येत्या रविवारी (११ जानेवारी २०२०) नाशिकमध्ये येत आहेत. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’च्या (बीबीएनजी) पाचव्या राष्ट्रीय परिषदेत यशस्वी...
‘ एमडब्ल्यूसीडी व ॲम्परसँड ‘ च्या भागीदारीतुन 25 अंगवाडयांमध्ये अत्याधुनिक शिक्षण व गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न !
नाशिक : सरकारी-पूर्व शाळांमधील (प्रीस्कूल)बालपणातील शिक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने यशस्वी सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (पीपीपी) प्रात्यक्षिक दाखवून महिला व बाल विकास मंत्रालयाने (एमडब्ल्यूसीडी) नाशिकमधील अंगणवाड्यांना पीपीपी जोडीदाराद्वारे सुविधा प्रदान केली...
देशातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन ‘काडू’ महाराष्ट्रात दाखल
वाघांच्या संवर्धन, संरक्षणासाठी वाईनची विशेष शृंखला बाजारपेठेत दाखलनाशिक: देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पुरस्कार पटकावणाऱ्या सुला विनियार्ड्सतर्फे 'काडू' ही भारतातील पहिली वाईल्ड लाईफ वाईनची शृंखला महाराष्ट्रात अवगत केली आहे. देशातील वाघांचे संवर्धन करण्याच्या...
‘रॉयल यूके एज्युकेशन, इंडिया’ ही संस्था – ओव्हरसीस एडुकेशन कंसल्टंट म्हणून नाशिक शहरात कार्यरत
‘रॉयल यूके एज्युकेशन’ हे ओव्हरसीस एडुकेशन कंसल्टंट म्हणून कार्यरत आहेत. आमचे ध्येय नाशिक शहर व आसपासच्या ग्रामीण-शहरी ध्येयवादी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ते साजेसे UG (ग्रॅजुएशन) - PG (पोस्ट ग्रॅजुएशन) ऍडमिशन UK मध्ये असलेल्या विद्यापीठांमध्ये मिळवण्यात मदत करणे...
वासन टोयोटा ‘ग्लोबल अवॉर्ड २०१९’ ने सन्मानित !
इंटरनॅशनल ट्रेड कौन्सिलने ऑटोमोटिव्ह रिटेलर एशिया पॅसिफिक क्षेत्रातील 'बिजनेस ऑफ द इयर' श्रेणीतील मानाचा 'ग्लोबल अवॉर्ड २०१९' वासन टोयोटाला देऊन वासन टोयोटाच्या ऑटोमोबाईल विक्री व विक्रीपश्चात सेवेचा सन्मान केला. त्यामुळे वासन टोयोटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला...
अग्रवाल सखी मंच तर्फे भव्य “विंटर फेस्ट”चे आयोजन
गंगापूररोड वरील 'इंद्रप्रस्थ हॉल' येथे सालाबादप्रमाणे यंदाही अग्रवाल सखी मंचच्या वतीने भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील गरजू व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते. या प्रदर्शनास पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या सि.ई.ओ....
यंदाचा ‘सुलाफेस्ट’ गाजणार युरोपीय संगीताच्या मैफीलीने ; संगीत महोत्सवला हजेरी लावणार होट चिप, सलीम-सुलेमान
नाशिक : सुला विनियार्ड्स संगीत प्रेमींसाठी पुन्हा एकदा त्यांचा लाडका भारतातील सर्वात मोठा आणि जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव घेऊन आले आहेत. यंदाचा तेराव्या हंगामातील सुलाफेस्ट 2020 येत्या 1 आणि 2 फेब्रुवारीला होत आहे. सुला विनियार्ड्सच्या यशस्वी वाटचालीचे वीसावे वर्षे...
गो गॅस नेमणार जिल्हयात वितरक ; ऑटो एलपीजी वितरण केंद्र भारतभर सुरु
का दयावी गो गॅस सिलिंडरला पसंती ?1.एलिट सिलिंडर 'ब्लास्ट प्रूफ'2 .जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळता येणारे3.एलिट कॉम्पोझिट गॅस सिलेंडर्स अतिशय हलक्या वजनाचे4. सिलिंडर्स संचय पारदर्शक5.गॅसची मात्रा सहजपणे तपासता येणे शक्यनाशिक : कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड(CPIL)...
जागतिक मत्स्योत्पादन दिनानिमित्त अव्हाना जलसंचयसुपरया अत्याधुनिक शेततळ्याच्या आच्छादनाचे सटाणा येथे प्रदर्शन
मुंबई स्थित एम्बी इंडिस्ट्रीजच्या अवाना विभागाने जलसंचयसुपर प्रकाराचे अत्याधुनिक मत्स्योत्पादन करिता उपयुक्त शेततळ्याचे कापड आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे प्रदर्शितकेले. अवाना जलसंच यसुपर हे आकाशीरंगा चे हॅबिटेक टेक्नॉलॉजिने निर्मित केलेले आय.एस.आय :१५३५१ मानांकित...
महिंद्राने BSIV स्मॉल कमर्शिअल व्हेइकलवर दाखल केली बचत के अंतिम *60 दिन ऑफर
• महिंद्राच्या भारतभरातील डीलरशिपमध्ये ही कॅम्पेन चालणार • 80,000 रुपयांपर्यंत सवलतमुंबई : 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने पिक-अप वाहनांसह स्मॉल कमर्शिअल व्हेइकल्ससाठी (एससीव्ही) आज ‘बचत के अंतिम *60 दिन’ ऑफर जाहीर केली आहे. या...
महाराष्ट्राला आठ ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’
नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय कौशल्य विकास व...
शेतक-यांसाठी खुशखबर…हया स्मार्ट मशीन व तंत्रज्ञानांच्या आधारे शेतीचे उत्पन्न वाढविणे शक्य ! फार्मिंग 3.0 चे नवे युग
मुंबई - रोजगारासाठी जवळजवळ दोन-तृतियांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या देशात या क्षेत्राचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा अंदाजे 17 टक्के आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे क्षेत्र 1.3 अब्ज लोकांना खाऊ घालते. गेल्या काही...
शरद पवार करणार ” युवा सिंगर एक नंबर” च्या छोट्या ओंकारला थेट मुख्यमंत्री!!
झी युवा या वाहिनीवर ' युवा सिंगर एक नंबर ' हा गाण्यांवर आधारित एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो. या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा १० नोव्हेंबर ला रात्री ७ वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच...
स्वराज्य घडवण्यात मानाचा बिंदू ठरलेलं इतिहासातलं पान अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट सोनी मराठीवर
हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या...
इंडिया वाईन अवॉर्डस 2019 मध्ये सुला विनियार्ड्सने पटकावले 13 पुरस्कार
4 सुवर्ण, 6 रौप्य पदकांचाही समावेश, वाईनचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित नाशिक : इंडियन वाईन अवॉर्डस 2019 मध्ये चमकदार कामगिरी करत सुला विनियार्ड्सने तब्बल तेरा अवॉर्डस पटकावले आहे. नुकताच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुलाला सन्मानित करण्यात आले आहे. 4 सुवर्ण, 6...
VIBGYOR GROUP चे इंग्लिश स्कूल नाशिकमध्ये सुरु , ॲडमिशन प्रक्रिया लवकरच होणार सुरु !
काय आहे शाळेचे वैशिष्टये ?विबग्योरचा प्रवास २००४ मध्ये मुंबईत सुरू भारतात सध्या 40 ठिकाणी स्कुलच्या शाखा स्थापनCBSC बोर्डचे प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणविदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्केटिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, ज्युडो चे...
भारतातील हया पहिल्या ऑटोमोबाईल वर्कशॉपचे कारभारनी आहे महिला !
जयपूर : महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने केवळ महिला चालवत असणाऱ्या भारतातील पहिल्या ऑटोमोबाइल सर्व्हिस वर्कशॉपचे जयपूर येथे उद्घाटन केले आहे. कंपनीच्या सर्व ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये महत्त्वाच्या भूमिका...
नाशिकच्या HCG क्यूरी मानवता सेंटर मध्ये पहिले सर्जिकल रोबोटिक सिस्टीम कार्यान्वित
काय आहे रोबोटिक सर्जरीचे फायदे ? अत्यंत छोटी जखम, हॉस्पीटलमधून लवकर डिचार्ज, जोखीम कमी, रुग्ण लवकर बरा होतो, दुखापत कमी, रक्तस्त्राव कमी प्रमाणात, रुग्ण दैनदिन कामे लवकर सुरु करतो.कोणत्या सर्जरी रोबोटिक द्वारे शक्य?लठठपणा, गर्भपिभवी विकार, जठर, अन्ननलिकांचे विकार,...
स्मार्ट एशिया 2019 चे उद्घाटन चुंग-क्वान टीएन यांच्या हस्ते करण्यात आले
स्मार्ट एशिया 2019, हा स्मार्ट सिटी पर्याय, स्मार्ट टेक्नोलॉजी अॅप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने व सेवांसंबंधी लक्ष केंद्रित करणारा एक उपक्रम आहे. ज्याचे उद्घाटन बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले. याचे आयोजन तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलमेंट कौन्सिल समवेत फेडरेशन...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न



















