नाशिक – राष्ट्र निर्माण प्रक्रियेमध्ये सर्व पायाभूत प्रकल्प , रस्ते, धरणे , विद्युत प्रकल्प , शासकीय इमारती यांच्या उभारणी मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बिल्डर्स असोसिअशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेद्वारे बिल्डर्स डे साजरा करण्यात आला . या...
उद्योगवार्ता
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे हरियाणात पहिल्या प्रादेशिक स्टॉकयार्डच्या उद्घाटनाची घोषणा
नाशिक: आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या ग्राहक-प्रथम तत्त्वज्ञानानुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज हरियाणातील फारुकनगर येथे आपल्या पहिल्या प्रादेशिक स्टॉकयार्डच्या उद्घाटनाची घोषणा केली. संपूर्ण प्रदेशात अधिक...
सुला विनयार्ड्स लिमिटेड ipo 12 डिसेंबर, 2022 रोजी खुली होईल
प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे, 340 रुपये ते 357 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या किंमतीचा बँड निश्चित नाशिक: देशातील सर्वात मोठी वाइन उत्पादक आणि विक्रेती आणि भारतीय वाइन उद्योगातील विक्रीचे प्रमाण आणि मूल्याच्या बाबतीत आर्थिक वर्ष 2009 पासून बाजारपेठेत सातत्याने आघाडीवर...
प्राण संस्थेतर्फे रिअल्टर्स डे चे आयोजन
जास्तीत जास्त प्रॉपर्टी ब्रोकरनी सहभागी होण्याचे आवाहन नाशिक : प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन नासिक ( प्राण ) या संस्थेतर्फे " रिअल्टर्स डे साजरा करण्याचे आयोजित केले आहे . दरवर्षाप्रमाणे सातबारा म्हणजेच ७ डिसेंबर २२ रोजी दुपारी चार वाजता यावर्षी हा कार्यक्रम नासिकच्या...
शेतकऱ्यांपुढील अनेक संकटे पार करण्याची ताकद व मार्गदर्शन कृषीथॉन सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळतेय : माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात
नाशिक दि. २५ ( प्रतिनिधी ) : आजच्या काळात केवळ राज्यातीलच नव्हे तर आपल्या देशातील शेतकऱ्यांपुढे अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम संकटे निर्माण होत आहेत, या संकटांवर मात करण्यासाठी कृषीथॉन सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ताकद व मार्गदर्शन मिळतेय, ही अत्यंत आनंददायी आणि...
कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण
नाशिक: नाशिक येथे भरलेल्या कृषीथॉनच्या १५ व्या कृषीप्रदर्शनात भारतीय बहुराष्ट्रीय समूह आणि ऑफ-हायवे टायर बाजारपेठेमधील दिग्गज मानली जाणारी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) कंपनी सहभागी होणार आहे. कृषीथॉन कृषी प्रदर्शन २४ ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत नाशिक येथे...
कृषीथॉन मध्ये न्यू हॉलंड अॅग्रीकल्चरचे तीन ट्रॅक्टर सादर
नाशिक : सीएनएच इंडस्ट्रियलचा ब्रँड न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर कृषीथॉन या भारताच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार मेळाव्याच्या १५ व्या सत्रात त्याच्या उपकरणांची श्रेणी सादर करत आहे. नाशिकमधील ठक्कर डोम येथे २४-२८ नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...
अॅमेझॉनच्या ‘आय हॅव स्पेस’ पार्टनर्स उपक्रमाला प्रतिसाद
महाराष्ट्रातील सुमारे ३००० पार्टनर्सचा समावेश नाशिक : महाराष्ट्रामध्ये आपल्या डिलिव्हरी नेटवर्कचा विस्तार करतानाच अॅमेझॉन लोकांना त्यांच्यातील उद्यमशीलतेचा शोध घेण्यासही प्रोत्साहन देत आहे व ‘आय हॅव स्पेस सारख्या आपल्या अनेक लास्ट-माईल डिलिव्हरी प्रोग्राम्सच्या...
१५ वे कृषीथॉन गुरुवारपासून
कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या ठरणार विशेष आकर्षण नाशिक – बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२२...
हॉटेल गेटवे येथे ट्राय एशिया फूड फेस्टिवलचे आयोजन
नाशिक- खवय्यांना विविध नाविन्यपूर्ण चवींची अनुभूती देणाऱ्या नाशिकच्या गेटवे हॉटेलमध्ये आशियामधील तीन विविध चवींचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येणार आहे. जपान,चीन आणि थायलंड या देशातील विविध पदार्थांच्या 'ट्राय एशिया फूड फेस्टिवल'चे आयोजन 4 ते 13 नोव्हेंबर...
ऍमेझॉन पे ची ” #अब हर दिन हुआ आसान ” डिजिटल मोहिम
व्यापाऱ्यांसाठी डिजिटल पेमेंट ची सुलभता नाशिक: ऍमेझॉन पे ने आज आपल्या #अब हर दिन हुआ आसान या डिजिटल मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले ज्याद्वारे डिजिटल पेमेंट देशभरातील लाखो व्यापाऱ्यांचे जीवन सुलभ करते. ऍमेझॉन पे फॉर बिजनेस अॅपची...
फर्न्स एन पेटल्स चे (एफएनपी) फुलांचे नवीन दुकान नाशिकमध्ये सुरू
दुकानात ताजी फुले, ताज्या वनस्पती, केक आणि पर्सनलाइज्ड वस्तूंची मोठी श्रेणी उपलब्ध नाशिक : संपूर्ण भारतभर आपला विस्तार करत असलेल्या फर्न्स एन पेटल्स (एफएनपी) या भेटवस्तूंच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले फुलांचे नवीन दुकान नाशिकमध्ये सुरू केले आहे. हे दुकान ३५०...
अॅब्सोल्युट तर्फे शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याविषयी शिक्षित करण्यासाठी जागरूकता उपक्रम सुरुवात
मातीची गुणवत्ता आणि पीक रोग व्यवस्थापनासाठी बायोमार्किंगच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्याचा उद्देश आहे नाशिक : अॅब्सोल्युट या वनस्पती जैवविज्ञान कंपनीने सुरक्षित कृषी पद्धतींसाठी मातीची गुणवत्ता राखण्यासाठी बायोमार्किंग आणि पीक रोग व्यवस्थापन यासारख्या तंत्रांच्या...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “ स्कोलियोसिस” शस्रक्रिया यशस्वी
नाशिक : १२ वर्षीय जान्हवीला ( नाव बदलेले आहे ) जन्मापासूनच पाठीच्या कण्यातील दोष होता, ज्याला “स्कोलियोसिस” असे म्हणतात. मात्र, वयाच्या २ ऱ्या वर्षापर्यंत अशी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, ज्यामुळे ती या आजाराने ग्रस्त असल्याचे सूचित होत नव्हतं. जेव्हा तिच्या पालकांना...
हॉटेल आणि रेस्टॉरंट असो चे पश्चिम विभागीय अधिवेशन 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान नाशिक मध्ये
दिलीप वेंगसरकर करणार उद्घाटन नाशिक, : हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (HRAWI) या संस्थेतर्फे7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नाशिकमध्ये संस्थेचे 19 वे विभागीय अधिवेशन होणार असून या निमित्ताने पश्चिम विभागातील हॉस्पिटॅलिटी उद्योगातील अनेक...
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय नासिक तर्फे “ग्राहक सेमिनार” चे आयोजन
Nashik : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाने आपल्या आदरणीय ग्राहकांसाठी “ग्राहक सेमिनार” आयोजित केले होते. सेमिनारमध्ये बँकेचे ज्येष्ठ ग्राहक तसेच नवीन ग्राहक ही उपस्थित होते. चर्चासत्रात बँकेचे पुणे विभाग प्रमुख श्री बी. बी. मुटरेज़ा उपस्थित होते. ...
‘ग्रँड शॉप्सी मेला’सह सणांचे स्वागत करा स्टाइलमध्ये
~ शॉप्सीचा हा पहिलाच असा खरेदीउत्सव आहे जो खास द्वितीय श्रेणी आणि त्यापुढील ग्राहकांसाठी आखण्यात आला आहे ~ खरेदीचा हा उत्सव ३ ते ११ सप्टेंबर २०२२ या काळात सुरू राहील, यामुळे पहिल्यांदाच या व्यासपीठावर सर्व विक्रेते एकत्र येतील Nashik : शॉप्सी बाय फ्लिपकार्ट या...
येस बँकेतर्फे नाशिकमध्ये क्लस्टर बँकिंग उपक्रम सादर
नाशिक : येस बँकेने आज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे क्लस्टर बँकिंग उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या प्रदेशात बँकिंग क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी निर्धारित क्लस्टर्सच्या आसपास सर्वसमावेशक बँकिंग सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने एका विशेष उपक्रमाचा...
टाटा टी च्या कव्हर वर आता महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा-एलोरा लेण्या
नाशिक: 'देशाचा चहा' टाटा टी प्रीमियम हा टाटा टीच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओतील एक प्रमुख ब्रँड यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या #देश का गर्व अभियानांतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध आणि महाराष्ट्राच्या शिरपेचातील एक महत्त्वाचा तुरा...
बहुप्रतिक्षित टोयोटाची ‘द अर्बन क्रूझर हाईराइडर’ चे आजपासून नाशिकमध्ये प्रिव्हयू
नाशिक – देशातील प्रतिष्ठीत एसयूव्हींच्या यादीत आता टोयोटाच्या ‘द अर्बन क्रूझर हाईराइडर’चा समावेश झाला आहे. अर्बन क्रूझर हाईराइडर ही एसयूव्ही ‘फर्स्टइनसेगमेंट’ वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनचा...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न



















