भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार - स्मित तोष्णीवाल Nashik : नुकत्याच दिनांक २६ ते २९ मे, २०२२ दरम्यान ऑस्ट्रीया येथे खुल्या गटाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष एकेरी. पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या...
खेळ
डेकॅथलॉन स्पोर्ट स्टोर आयोजित सायक्लोथॉन २०२२ संपन्न
नाशिक : डेकॅथलॉन तर्फे दिनांक २९ मे रोजी सायक्लोथॉन २०२२ या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पार पडले. या स्पर्धेमध्ये १५ कि.मी आणि ३० कि.मी हया कॅटगरी मध्ये २५० पेक्षा जास्त सायकलिस्ट ने सहभाग नोंदवून स्पर्धा पूर्ण केली.हया स्पर्धेमध्ये नाशिक सायकलिस्ट, माईंड...
राष्ट्रीय मिनी आणि सबज्युनिअर टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा ; महाराष्ट्राला सहापैकी चार विजेतेपद तर दोन उपविजेतेपद
खेळाडूनी मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नांव उंचवावे- अॅडव्होकेट राहुल ढिकले – आमदार, नाशिक पूर्व नाशिक : नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टेनिस व्हॉलिबॉल...
११ ते ३१ मे दरम्यान उन्हाळी टेबल टेनीस शिबीराचे आयोजन.
यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षी विवीध खेळांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाते. या वर्षी येथे तीन चार खेळांच्या सुवीधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यामध्ये टेबल टेनिस खेळाचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या टेबल टेनीस खेळाडूंसाठी यशवंत व्यायाम...
एन. डी. बी. ए., केन्सिंग्टन क्लब आयोजीत ३ री बॅडमिंटन लीग स्पर्धा; नाशिक सुपर किंग विजेता तर निवेक संघाला उपविजेतेपद
नाशिक : नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि केन्सिंग्टन क्लब यांच्या वतीने आयोजित ३ ऱ्या बॅडमिंटन लीग स्पर्धेत नाशिक सुपर किंग आणि निवेक यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात नाशिक सुपर किंगच्या संघाने ३-३ अश्या बरोबरीनंतर शेवटच्या निर्णायक...
राष्ट्रीय ज्यूनियर ब्रीज स्पर्धा ; प्रज्वल आणि तिलकराज, तीर्थराज आणि नचिकेत, सागणिक आणि सायंथन आघाडीवर
ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक ब्रीज असोसि एशन यांच्या वतीने ज्यूनीयर गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला काल दिनांक २७ एप्रिल रोजी सुरवात झाली. या स्पर्धेत १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१...
ब्रीज, भारताच्या खेळाडूंना अनिल पाध्ये, आनंद सामंत यांचे मार्गदर्शन
नाशिक दिनांक २६ एप्रिल :- ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या वतीने केन्सिंगटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाशिक येथे ब्रीज या खेळाच्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंसाठी चार दिवस शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी केन्सिंगटन...
IPL 2022 सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’
कू अॅपवर व्हायरल झाला 'इंडियन प्रीमियर लीग 2022'चा लेटेस्ट व्हीडियो भारतात खेळाचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणारी इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) लवकरच सुरू होणार आहे. या क्रिकेट लीगची जगभरातले क्रिकेटप्रेमा आतुरतेने वाट पाहतात. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन...
आयपीएल 2022 ; संपूर्ण वेळापत्रक जाहीर
नाशिक : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे . 26 मार्चपासून सामन्यांना राज्यांची राजधानी मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असणार आहे . आयपीएलचा शेवटचा सामना 29 मे रोजी...
विराट कोहली खेळणार करिअरची १०० वी टेस्ट ; विनोद कांबळी काय बोलले पहा ?
नाशिक : विराट कोहली मोहाली मध्ये श्रीलंका विरोधात टेस्ट करियरची १०० वी मैच खेळणार आहे. आतापर्यंत त्यांचा श्रीलंका विरोधात खेळाची चांगली कामगिरी ठरली आहे. याबाबत पुर्व क्रिकेटर विनोद कांबळीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. काय बोलेल...
महिला विश्वचषक: भारत-पाक सामना रंगण्याआधी कोहलीने ‘कू’वर ‘विमेन इन ब्लू’ना केलं ‘चीयर्स’!
Nashik: भारताचा लोकप्रिय क्रिकेटस्टार आणि माजी कॅप्टन विराट कोहलीने बुधवारी सगळ्यांना एक खास आवाहन केले. हे आवाहन होते, होऊ घातलेल्या आगामी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान मॅचच्या आधी 'वुमन इन ब्लू'साठी चीयर करण्याचे. महिला एकदिवसीय विश्वचषक शुक्रवारपासून...
T20 मध्ये भारताचा मोठा विजय : आकाश चोपडा
नाशिक : भारतीय क्रिकेट टीम बाबत आकाश चोपडा चा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल होत आहे.इशान किशन, रोहित आणि श्रेयस यांनी पहिल्या T20 मध्ये भारताचा मोठा विजय निश्चित केला असल्याबाबतचे मत KOO वर शेअर केले आहे.पहा खालील फोटो लिंक वर...
ज्युदो स्पर्धा आणि निवड चाचणी उत्साहात संपन्न
राज्य स्पर्धेत नाशिकचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा - रवींद्र मेतकर, ज्येष्ठ क्रीडा संघटक नाशिक : १७ ते २० फेब्रुवारी, २०२२ दरम्यान पुणे येथे वरीष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत...
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे इंडिया-२०२२ टूरसाठी सीग्राम्स रॉयल स्टॅग प्रायोजक
नाशिक -सीग्राम्स रॉयल स्टॅगला वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या सध्या सुरू असलेल्या भारतातील दौऱ्याचे अधिकृत प्रायोजक म्हणून आपली भागीदारी घोषित करताना खूप अभिमान वाटत आहे. टीम वेस्ट इंडिज नैसर्गिक कॅरेबियन उत्साहाने भरलेली टीम असून ती उत्तम कामगिरी करणारी आहे आणि रॉयल...
30 तासांत 154 खेळाडूंची विक्री
आयपीएल 2022 मेगा लिलावचा दुसरा दिवस बंगळुरूमध्ये सुरू आहे. 10 बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी आतापर्यंत 154 खेळाडूंना खरेदी केले आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन 10 कोटींहून अधिक किमतीत विकला जाणारा पहिला खेळाडू ठरला. त्याला खरेदी करण्यासाठी...
१२ फेब्रुवारीला ज्युडो जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन
खेळाडूंच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आवाहन नाशिक : दिनांक १७ ते २० फेब्रुवारी, २०२२ दरम्यान पुणे येथे वरीष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पुरुष आणि महिला...
” क्रीडा विषयक पथनाट्य” स्पर्धेचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सवंगडी संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिक :- सवंगडी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजॊपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत.क्रीडा व निसर्ग संवर्धन हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नदी स्वच्छता,...
नाशिकचा तलवारबाजी खेळाडू अजिंक्य दुधारेची वर्ल्ड ग्रँड प्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
भारतीय संघ दोहा, कतार येथे स्पर्धेसाठी रवाना. महाराष्ट्राच्या डॉ. उदय डोंगरे यांची भारताचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती नाशिक : दोहा, कतार येथे तलवारबाजी या खेळाच्या ईपी या प्रकाराच्या ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या...
सुप्रिया सुळेने भारतीय महिला क्रिकेट फलंदाज स्मृती मानधनाला पुरस्कार मिळाल्या बाबत दिल्या शुभेच्छा !
नाशिक : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना यांची आयसीसीच्या वूमन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता. या बाबत सुप्रिया सुळेने तिला...
ऑलीम्पिक पदक प्राप्त खाशाबा जाधव यांच्या सन्मानार्थ ५ वा ” महाराष्ट्र क्रीडा दिन ” मोठया उत्साहात साजरा
नवीन पिढीच्या खेळाडूंनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन खेळामध्ये प्रावीण्य मिळवून देशाचे नाव उज्वल करावे - दत्त पाटील, संचालक - कालिका देवी मंदिर ट्रस्ट तथा अध्यक्ष नाशिक तलवारबाजी असोसिएशन. नाशिक :- खाशाबा जाधव यांनी सन १९५२ च्या हेलसिंकी, फिनलंड येथे झालेल्या ऑलीम्पिक...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न




















