नाशिक : जगभरात मृत्युचे प्रमुख कारण असलेल्या हृदयविकाराच्या गंभीरतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून विशेषतः भारतीयांमध्ये हा विकार पाश्चात्त्य देशांपेक्षा एक किंवा दोन दशके आधी दिसून येतो. अचानक हृदयविकाराचा झटका हे एक अत्यंत गंभीर रूप आहे. जर तत्काळ उपचार मिळाले...
आरोग्य
किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी” यशस्वी
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे किम्स मनवता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल , नाशिक येथे आज अत्याधुनिक पद्धतीने एंडोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या कण्याशी संबंधित विकारांवर अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, स्लिप...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे अत्याधुनिक IVUS कॅथ लॅबचे उद्घाटन – हृदयाच्या अचूक उपचारांसाठी नवे युग
Nashik : हृदयरोगाच्या उपचारांमध्ये नवे पर्व सुरू करत, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे आज प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली IVUS (इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड) कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही लॅब हृदयातील रक्तवाहिन्यांचे प्रत्यक्ष आणि उच्च दर्जाचे चित्र देणारे...
किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त विशेष जनजागृती
नाशिक – जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिकतर्फे किडनी विकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात डॉ. मोहन पटेल, वरिष्ठ किडनी रोग...
आर्थिक दुर्बल कुटूंबातील ५ बालकांवर झाली यशस्वी हृदय शस्त्रक्रिया ; किम्स मानवता हॉस्पिटलने दाखविला मानवता
नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे जन्मजात हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पाच बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या. हे सर्व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील असून, काही सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने आणि आर्थिक मदतीने...
स्पोर्टस् आणि वुमन सायकॉलॉजीवर उपचार आता नाशिकमध्ये ; स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकचा ५ जानेवारीला शुभारंभ
नाशिक- मानसिक आरोग्यांचे समाजात प्रमाण वाढते आहे. या मानसिक व्याधींवर शास्त्रोक्त समुपदेशन व उपचार सेवा प्रदान करतांना स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक रुग्णसेवेत दाखल होत आहे. ५ जानेवारीला दुपारी ४ वाजता जुनी पंडित कॉलनी येथील सिंधु सागर अकॅडमीसमोरील भास्कर अडरॉयट येथे...
अँजिओप्लास्टी करायची गरज आहे का ? FFR प्रोसिजर व्दारे कळणार अचूकता ; अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, येथे १००+ IVUS आणि FFR प्रोसिजर यशस्वीरित्या पूर्ण
नाशिक : नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी १०० हून अधिक इन्ट्राव्हास्कुलर अल्ट्रासाऊंड (IVUS) आणि फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह (FFR) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे....
७ महिन्याच्या बाळावर यशस्वी हृदय जीवनदायिनी शस्त्रक्रिया
नाशिक : अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे ७ महिन्याच्या बाळावर नुकतीच "बलून एऑर्टिक वाल्वोटोमी" ही तातडीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली, ज्यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने हृदयाचा वाल्व उघडण्यात आला. मेडिकल डायरेक्टर डॉ.सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली बाल हृदय...
आरोग्य सुविधा पुरविण्यात शालक्यांची भूमिका महत्वाची डॉ.राजेश पवार
तीन दिवसांच्या सिनर्जी २०२४ राष्ट्रीय परीषदेला सुरुवात नाशिकः नेत्र, नाक-कान-घसा, आणि दंतशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टर शालक्यांनी समाजात आरोग्य सेवा पुरवितांना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढील काळातही सामाजिक आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी या तज्ज्ञांवर असणार...
कार्डिओमायोपॅथी च्या रुग्णांसाठी नवा आशावाद: डॉ. विद्यासागर ऊमाळकरांची होमिओपॅथिक “व्ही-थेरपी”
Nashik : सुप्रसिद्ध होमिओपॅथिक हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर उमाळकर हे त्यांच्या चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक आणि रिसर्च सेंटरमध्ये ३५ वर्षांपासून विविध हृदयरोगांवर यशस्वी रित्या उपचार करत आहेत. डाॅ.उमाळकरांनी संशोधित केलेल्या "व्ही-थेरपी"ने हजारो रुग्णांना...
टीएएस महाराष्ट्र शाखेच्या वतीने सिनर्जी २०२४ राष्ट्रीय परीषदेचे आयोजन ; २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान नाशिकला पार पडणार परीषद
नाशिक- दी असोसिएशन ऑफ शालाकी (टीएएस) यांच्या पुढाकारातून व राज्य शाखेच्या वतीने 'सिनर्जी २०२४' ज्याचे ब्रीदवाक्य ' सा विद्या या विमुक्तये' या तीन दिवसीय परीषदेचे आयोजन नाशिकमध्ये केले आहे. परीषदेमध्ये नेत्रविकार शास्त्र तसेच कान-नाक घसा शास्त्र, व भारतीय...
हृदयविकारांच्या संकट काळात नक्की काय प्रथमोपचार केला पाहिजे ; उपचारांबाबत तीन दिवसीय उपक्रमाचे मंथन विजन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजन
नाशिक- हृदयविकारांवर अनेक आधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहे. यासंदर्भात चर्चा घडविण्यासाठी कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने तीन दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले आहे. २८ ते ३० सप्टेंबर यादरम्यान होणार्या या उपक्रमामध्ये कार्यशाळा, संवाद सत्र,...
एचसीजी मानवता कन्सर सेंटर बनले नाशिकचे पहिले एनएबीएच डिजिटल हेल्थ स्टॅर्डड्स ॲक्रिडिएटेड हॉस्पिटल
नाशिक- एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर (एचसीजीएमसीसी) हे नाशिकमधील आघाडीचे कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलने नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) यांचे डिजिटल हेल्थ स्टॅण्डर्डस्करिता प्रतिष्ठेचे असे सिल्व्हर...
हृदयविकार तज्ज्ञांच्या तीन दिवसीय परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन
वेगवेगळ्या सत्रांतून सहभागी हृदयविकार तज्ज्ञांना मिळणार मार्गदर्शन नाशिक- कार्डियालॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने मिड टर्म इंटरव्हेंशनल एमआयसी मीट या राज्य स्तरावरील परीषदेचे आयोजन नाशिक शहरात केले आहे. येत्या ३०, ३१ ऑगस्ट आणि १...
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये 100 + “ रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी” यशस्वी
नाशिक : अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये “ रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी” च्या क्षेत्रात 100 हून अधिक रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, हि महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....
बालकांच्या दुर्मिळ, क्लिष्ट आजारांवर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
डॉक्टरांच्या कौशल्यांमुळे 3 बालकांना मिळाले नवजीवन नाशिक- गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील वैद्यकीय क्षेत्राची प्रचंड प्रगती झाली असली तरी अजून काही क्षेत्रात वैद्यकीय उपचार नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांना पुणे किंवा मुंबईच गाठावे लागते....
आयव्हीयुएस/एफएफआर तंत्रज्ञानाने नाईन पर्ल्स हॉस्पिटल सुसज्ज
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अँजिओप्लास्टी करत हॉस्पिटलची आधुनिकतेकडे वाटचाल नाशिक- अल्पवधीतच नाशिक व उत्तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळालेले नाईन पर्ल्स हॉस्पिटल हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. यासोबत सर्वात मोठी कार्डियाक विभागाची तज्ञ डॉक्टर्सची टीम, अत्याधुनिक व सुस्सज...
डॉ.मनोज चोपडा यांचे ७० हजार शस्त्रक्रियांची लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद, प्रमाणपत्र प्रदान
Nashik : हृदयविकारावर उपचार करत असतांना प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ.मनोज चोपडा यांनी हजारो रुग्णांना दिलासा दिलेला आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करतांना त्यांनी रुग्णांना नवजीवन दिले. त्यांनी आजवर केलेल्या ७० हजार शस्त्रक्रिया (इंटरव्हेशनल...
महिलांनी मणके विकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक : डॉ. विशाल गुंजाळ
नाशिक : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मणक्याचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात. साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले, तरीही 'लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा त्यातील महत्त्वाचा आजार. या आजारामुळे जी लक्षणे दिसतात त्याला ’न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन’ म्हणतात. साइटिका सारखे...
आरोग्य संवाद : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे जेष्ठांसाठी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कान नाक घसा तज्ञ डॉ पंकज भट , नेत्र विकार तज्ञ डॉ.प्रियांका भट यांनी उतारवयातील आरोग्यविषयक समस्येवर उपस्थतीत जेष्ठ नागरिकान सोबत संवाद साधला. कार्यक्रमाचे...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न





















