नाशिक –कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरापासून अन्य शहरापर्यंतच्या दळणवळणांची साधने, रस्ते व रेल्वेचे जाळे, विमानसेवा यावर अवलंबून असतो. दळणवळण चांगले असले तर शहराच्या अर्थकारण, रोजगार यावर सकारात्मक परिणाम होऊन शहराचे ब्रांन्डीग होण्यास मदत होते. शहराचे ब्रांन्डीग...
ताज्या बातम्या
मनीष मिश्रा अभियांत्रिकी अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित
नाशिक - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अॅडव्हेंट इंजिनीअर्स सिन्नरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मिश्रा यांना द इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटर द्वारा देण्यात आलेल्या इंजिनीअरिंग अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पदाधिका-यांचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना साकडे
नाशिक – शहरातील लष्करी हद्दीला लागून असलेल्या भागातील बांधकामासाठीच्या नियमात स्थानिक लष्करी अधिका-यांनी अचानक बदललेल्या नियमांमुळे लष्करी हद्दीला लागून असलेल्या देवळाली आर्टिलरी, दहिगाव व बोरगड इ. या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मिळकती या तांत्रिक अडचणीं...
वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी -उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक- गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही गावाच्या वैभवात भर घालणारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन व...
गुजरात हे भविष्यातील भारताचे शिक्षण केंद्र होईल – शिक्षण मंत्री
स्टडी इन गुजरात' अभियानाअंतर्गत रोड शोचे आयोजननाशिक : गुजरातला देशातील एज्युकेशन हब अर्थात, शिक्षण केंद्र बनवण्याच्या दृष्टीने गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या 'स्टडी इन गुजरात' या अभियानाअंतर्गत आज एका रोड शोचे आयोजन केले होते.महाराष्ट्र राज्य...
कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
नाशिक, दि. 30 - राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पीकांना पाणी देतांना होत असलेला त्रास लक्षात घेता उर्जा विभागाने कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याबाबत...
अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
नाशिक, दि. 30 - राज्यातील नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघात प्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री...
लोणावळा खंडाळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला होणार हिलस्टेशन- ना. छगन भुजबळ
नाशिक :- लोणावळा खंडाळा महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावं यासाठी अभ्यास सुरू असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळाला नाही तर पर्यटन विभागाकडून निधी घेऊ अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा...
१७१ कोटींच्या जिल्हा न्यायालयाच्या नूतन मुख्य इमारतीस उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता
नाशिक :- नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन मुख्य कोर्टाच्या ७ मजली इमारतीच्या बांधकामासाठी आज राज्याच्या उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली असून यासाठी १७१ कोटीच्या नूतन इमारतीस मंजुरी दिली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक...
खाजगी सहभागासाठी शिक्षण क्षेत्र खुले केल्यास सर्व स्तरांवर गुणवत्ता सुनिश्चित होईल
मुंबई: 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरण अस्तित्त्वात येणार असून, येत्या काही दशकांत भारताला भेडसावणा-या शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे लागेल, अशी अपेक्षा आहे.सध्याच्या शिक्षणपद्धतीचा आढावा घेण्याच्या संदर्भात शिक्षणतज्ज्ञ आणि सरकार एकाच स्तरावर आहेत, तर एनईपीचे...
प्राप्त निधी वेळेत व योग्यरितीने खर्च करावा- पालकमंत्री छगन भुजबळ ; जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2019-20 मधील 791 कोटीच्या मंजुर आराखड्यावर चर्चा
नाशिक :- सन 2019-20 या वर्षात प्राप्त झालेला निधी वेळेत योग्यरितीने खर्च करण्यात यावा व उर्वरित कामे गतीमानतेने करुन लोकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राज्याचे अन्न नागरी...
नवनविन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल – कृषी मंत्री दादाजी भूसे
मुंबई, दि. १७: प्रत्यक्ष शेतात राबून नवनविन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. त्यातून शेतकरी बांधवांना बाहेर काढू, असा विश्वास कृषीमंत्री दादाजी...
जैन सोशल ग्रुप प्लॅटीनमच्या अध्यक्षपदी सीए सम्यक सुराणा यांची नियुक्ती
नाशिक : जैन सोशल ग्रुप प्लॅटीनमचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला अध्यक्षपदी सी.ए. सम्यक सुराणा तर सेके्रटरीपदी इंजि. यश टाटीया तसेच प्लॅटीनम युथ-2020 च्या अध्यक्षपदी राज नहार व सेक्रेटरीपदी विहान कोचर यांची निवड करण्यात आली.चोपडा लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला या...
पोलीस दलातील कार्यरत नसलेल्या, मयत अधिकाऱ्यांची नावे केंद्र शासनाला कळविणार
मुंबई : भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्र भरणे आवश्यक असते. हे विवरणपत्र न भरलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची यादी केंद्र शासनाने पाठविली असून त्यातील कार्यरत नसलेल्या, मयत अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात यावीत असे केंद्र...
तानाजी व छपाक चित्रपट करमुक्त करण्यासाठी युवक राष्ट्रवादीचेमुख्यमंत्र्यांना पत्र
नाशिक – नुकतेच प्रदर्शित झालेले तानाजी व छपाक चित्रपट महाराष्ट्रात मनोरंजन करमुक्त करण्यात यावे असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पाठविले आहे. महाराष्ट्र...
शासनाच्या धोरणात्मक निर्णयात बदल करुन दिव्यांगाना लायसन्स व परवाने दयावे – पानमंद
नाशिक : राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या नेमकी किती आहे हे अदयाप स्पष्ट नसल्याने राज्यातील 15 कोटी लोकसंख्यापैकी 5 टक्के दिव्यांग म्हणजे 75 लाख दिव्यांग आज ही अनेक शासकीय योजनापासून वंचित असल्याचे दिव्यांग हक्कम संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी सांगितले....
आडगाव ट्रक टर्मिनलमधील अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्धकरून देण्याच्या ना.छगन भुजबळ यांचे आदेश
नाशिक:- आडगाव ट्रक टर्मिनल मध्ये अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने ना.छगन...
बेकरी खादयपदार्थाच्या दरात वाढ , मिसळ पाव व वडा पाव च्या किंमतीत होणार वाढ !
नाशिक : नाशिक जिल्हा बेकरी चालक/मालक संघटना मार्फत बेकरी खादयपदार्थाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवार 10 जानेवारी 2020 पासून ही दरवाढ लागू होणार असून पावाच्या एका लादीमागे 7 रु प्रमाणे दर वाढ होणार असून पुर्वी मिळणारी एका पावाची (24 नग ) लादी...
नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सत्कार
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांचे नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार समवेत विजय पवार, राजेंद्र जाधव व अन्य...
ज्ञानाला कला नैतिकता देते-देशमुख , प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार
नाशिक : कला आणि ज्ञानात अनन्य संबंध आहे. ज्ञान अनैतिक असते, कला त्याला नैतिकता देते. म्हणजेच चांगल्या विचारामुळे अणुउर्जेपासून विज बनविता येते, तर वाईट विचारातून विध्वंसक अणुबॉम्बही बनवता येतो, असे प्रतिपादन बडोदा येथील 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न










