महिलांनी आपले हक्क समजून घेऊन समाजाला दिशा द्यावी - अॅडव्होकेट राजेश्वरी बालाजीवाले नाशिक : गोखले एजुकेशन सोसायटीचे बी. वाय. के. (सिन्नर) वाणिज्य महाविद्यालय नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने दिनांक २७...
ताज्या बातम्या
‘वडापाव’ ठरला नाशिककरांचा आवडतीचा मेनू ; स्वीगीवर सर्वांधिक ऑर्डरची नोंद
नाशिक : मिनी महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या नाशिक शहरात यंदा हजारो नव्या वापरकर्त्यांचे स्वागत करत स्वीगीने लोकप्रियतेची नवी शिखरे सर केली आहेत. स्वीगी फूड मार्केटप्लेसवर नाशिक आणि महाराष्ट्रातील लोकांना काय खायला आवडते ● नाशिकमध्ये वडापावची ऑर्डर सर्वाधिक प्रमाणात केली...
जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. विनाअनुदान तथा अंशत: अनुदान...
सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य अशोक ऊर्फ भाई...
हिंदुस्तानी संगीत शिकण्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती
सिटी इंडिया आणि एनसीपीए देणार सहयोग नासिक : द नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) आणि सिटी इंडिया यांनी सहयोगाने हिंदुस्तानी संगीतामध्ये (गायन – खयाल/ध्रुपद, तालवाद्य – तबला/पखवाज) प्रगत शिक्षण देण्याच्या उद्देशाने वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती...
नवनीत टॉपटेक राज्यातील १००० पेक्षा जास्त शाळांना डिजिटल शिक्षणाच्या सुविधा पुरवणार
नाशिक: शाळांना तंत्रज्ञान-एकीकृत शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध उदयोन्मुख शिक्षण तंत्रज्ञान कंपनी नवनीत टॉपटेकने २०२५ सालापर्यंत महाराष्ट्रातील १०००पेक्षा जास्त सीबीएसई शाळांसोबत भागीदारी करणार असल्याची घोषणा केली आहे. स्मार्ट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम टॉपस्कूल...
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज
कृषीथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन नाशिक : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रकारची मदत करण्यात येत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी...
कालिका देवी मंदिर ट्रस्ट तर्फे गरजू महिला आणि संस्थांना धान्य, साडी आणि ब्लँकेटचे वाटप
कालिका मंदिरचा हा स्तुत्य उपक्रम याची दखल इतर संस्थांनीही घ्यावी – मा. टी. एस. अकाली – सहा. धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक : कालिका मंदिर देवी संस्थांनच्या वतीने नाशिकमधील गरजू महिलांना आणि गरजूसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना धान्य, साडी आणि ब्लँकेटचे वाटप...
भारतीय जैन संघटनेचे कार्य पथदर्शक – राजेंद्र लुंकड
नाशिक मधील तीन चॅप्टर चा पदग्रहण सोहोळा संपन्न नाशिक - सुमारे 35 वर्षांपूर्वी भारतीय जैन संघटनेची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आणि या संघटनेने समाजाला व देशाला एक नवी दिशा दाखवली. तेच काम भविष्यात देखील अविरतपणे सुरू राहील असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय...
ग्रामीण भागातील महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – विलास राजे सांडखोरे, सरपंच महादेवपुर
nashik : ग्रामपंचायत च्या माध्यमातून या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक संस्था म्हणून श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र लासलगाव यांनी काम पाहिले सदर प्रशिक्षणासाठी एकूण 23 महिला व मुलींनी लाभ घेतला यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र वितरित...
विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत अर्ज मागणी
यशस्वी अर्जदारांना मिळणार त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी रु. २,५०,००० पर्यंतची स्कॉलरशिप Nasik : लॉरिआल इंडिया कडून आज त्यांच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप (एफवायडब्ल्यूआयएस) २०२२ या विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी मेरिट वर आधारीत स्कॉलरशिप...
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया(ICMAI) परीक्षांचा निकाल जाहीर
nashik : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडिया तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या जुलै २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य...
ई-इनव्हॉईसिंगमध्ये जात १० कोटी महसूलासह टॅली सोल्यूशन्सचे नाशिकमधील एमएसएमईंना सहाय्य
नाशिक : १० कोटी आणि त्याहून अधिक उलाढाल असलेल्या जीएसटी नोंदणीकृत व्यवसायांसाठी ई-इनव्हॉइसिंग स्वीकारण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना टॅली सोल्युशन्स या व्यवसायांना टॅलीप्राइम या पूर्णपणे कनेक्टेड सोल्यूशनसह ई-इनव्हॉइसिंगचे अखंड संक्रमण आणि व्यवस्थापन करण्यास मदत...
शिक्षक हा समाजाच्या जडंणघडणीतला महत्वाचा घटक : सोनाली राजे पवार
कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नाशिक दिनांक ५ सप्टेंबर : कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने ५...
महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) आणि नाशिक जिल्हा धोबी समाज महासंघ यांच्या तर्फे नाशिकमध्ये राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन
नाशिक :महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) आणि नाशिक जिल्हा धोबी समाज महासंघ यांच्या तर्फे आणि नाशिकचे प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्रसेठ आहेर यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये दिनांक २७ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन...
ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर ने सोलर डेकॅथलॉन स्पर्धा २०२२ मध्ये २ पुरस्कार पटकवले
नाशिक : सोलर डेकॅथलॉन ह्या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन स्पर्धेचा पहिला पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथील हॉटेल ताज मध्ये पार पडला. २०२१ - २२ या वर्षाचा नेट-झिरो बिल्डिंग चॅलेंज अवॉर्ड्स च्या प्रमुख पाहुणे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),...
हंगामा प्ले तर्फे नव्या अँथॉलॉजी क्राइम थ्रिलर मालिका तेरा छलावा ची घोषणा
मुंबई – हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने नवी हिंदी अँथॉलॉजी – तेरा छलावा लाँच केली आहे. ‘तेरा छलावा’ ही एक क्राइम थ्रिलर असून त्यामध्ये या क्षेत्रातील कविता कौशिक, संदीपा धर, अन्वेशी जैन, समीक्षा भटनागर, मनीश गोपलानी, अमित बहल, धीरज...
डॉ. धनंजय दातार यांच्या “ मसालाकिंग: ए जर्नी ऑफ मेमॉयर्स ” या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न मुंबई : दुबईस्थित मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या अल अदील समूहाच्या ३८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये शानदार...
नाशिकच्या मानसी बिरारी जाधव ठरली मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२
नाशिक : एखाद्या सौंदर्य स्पर्धेत आपल्याला विजेतेपद मिळावे, हे तिचे स्वप्न होते. तिने एक नव्हे तर दोन विजेतेपद मिळवणारी नाशिक ची मानसी बिरारी जाधव हिने आंतरराष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेत विजेतेपदाचा मुकूट पटकवला. हॉटेल हयात, पुणे येथे नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठित अशा...
डॉ. देवदत्त चाफेकर यांचा दिल्लीत जागतिक डॉक्टर दिनानिमित्त आयोजित परिषदेत गौरव
नाशिक - जागतिक डॉक्टर दिनानिमित्त नवी दिल्लीच्या भिकाजी कामा प्लेस येथील हॉटेल हयात रेजेन्सीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या डॉक्टर्स डे कॉनक्लेव्हमध्ये नाशिकमधील प्रसिद्ध किडनीरोगतज्ज्ञ डॉ. देवदत्त चाफेकर यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
















