आरोग्य

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण

“ म्युकर मायकोसिस ” या जीवघेण्या आजारातून डॉक्टरांनी वाचवले रुग्णाचे प्राण

Nashik  : एका ५० वर्षीय व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत इमरजेंसी विभागात दाखल झाला. रुग्णाला असामान्य डोकेदुखी व चक्कर येत होती. तत्पूर्वी रुग्ण शिर्डी येथे एका रुग्णालयात डेंगू या आजारावर उपचार घेत होता. परंतु जेव्हा रुग्णाच्या रक्तातील पेशी असामान्य पणे कमी होण्यास...

read more
‘महा-आरएसएसडीआय २०२४’  परिषद शनिवारपासून ; 600 मधुमेह तज्ज्ञांचा सहभाग

‘महा-आरएसएसडीआय २०२४’ परिषद शनिवारपासून ; 600 मधुमेह तज्ज्ञांचा सहभाग

नाशिक- रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्या वतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन केले आहे. ही १८ वी वार्षिक परीषद येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुला येथे पार पडणार असून, या परीषदेस देशभरातील ६०० मधुमेह...

read more
पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ओपीडी आता नाशिकमध्ये ; हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत संबंधित जटील आजार संबंधी मिळणार मार्गदर्शन

पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची ओपीडी आता नाशिकमध्ये ; हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत संबंधित जटील आजार संबंधी मिळणार मार्गदर्शन

नाशिक : नाशिक. हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे नाशिक मधील मेडिलिव्ह हॉस्पिटल (डॉ. शरद देशमुख), डॉ. सचिन दंडे यांचे क्लिनिक, डॉ. नितीन बोरसे, मॅगनम हॉस्पिटल...

read more
नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे मॅसिकॉन २०२४ चे आयोजन

नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे मॅसिकॉन २०२४ चे आयोजन

भारतातील तज्ञांचे नवनवीन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन नाशिक- द असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मॅसिकॉन २०२४ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले आहे. त्र्यंबकरोडवरील दी डेमोक्रेसी...

read more
अशोका  मेडिकव्हर  हॉस्पिटल तर्फे  ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट

शिर्डी शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या तर्फे शिर्डी पोलिसांना  ट्रॅफिक बॅरिगेट्स भेट Nashik   : मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत...

read more
सोपान योग महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

सोपान योग महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

नाशिक : नागपूर, रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाअंतर्गत सिडको, सिंहस्थनगर येथील सोपान योग महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यामध्ये महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे....

read more
२ वर्षीय चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसातून दुर्बिणीव्दारे काढला नारळाचा तुकडा

२ वर्षीय चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसातून दुर्बिणीव्दारे काढला नारळाचा तुकडा

नारायणी हॉस्‍पिटलमध्ये डॉ.स्‍वप्‍निल साखलांच्या प्रयत्नाना यश नाशिक- भरपुर उपचार घेऊनही खोकला थांबत नसल्‍याने दोन वर्षीय बालकाचे पालक कासावीस झाले होते. संगमनेर तालुक्‍यातील अकोले येथील या बालकाला स्‍थानिक डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार नाशिकच्‍या नारायणी हॉस्‍पिटल येथे...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्वतंत्र पोट व यकृत विभाग सुरू

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्वतंत्र पोट व यकृत विभाग सुरू

नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याची बांधिलकी जपत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सर्व सोयी सुविधायुक्त स्वतंत्र पोट व यकृत विभागाची सुरवात करण्यात आली आहे. या विभागात पोट व यकृत संबंधित विकार, यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता...

read more
” ल्युकेमिया ” सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग : डॉ.निलेश वासेकर

” ल्युकेमिया ” सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग : डॉ.निलेश वासेकर

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल कॅन्सररोग आणि त्यावरील उपचार व अत्याधुनिक सेवा देण्यास सज्ज नासिक : सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा समावेश होतो. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभागाला सुरवात

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभागाला सुरवात

नाशिक — उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरविणाऱ्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने फिजिओथेरपी विभागला नाशिक मध्ये सुरवात करण्यात आली आहे.हा नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपक्रम सर्व वयोगटातील रुग्णांसाठी असेल, अत्यंत कुशल आणि अनुभवी...

read more
अत्‍यावस्‍थ रुग्‍णांवर उपचाराबाबत कार्यशाळेतून तज्ञांचे मार्गदर्शन

अत्‍यावस्‍थ रुग्‍णांवर उपचाराबाबत कार्यशाळेतून तज्ञांचे मार्गदर्शन

महाक्रिटीकॉन परीषदेचे आज औपचारीक उद्‌घाटन नाशिक- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्‍या नाशिक शाखेच्‍या वतीने आयोजित अकराव्‍या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्‍यस्‍तरीय परीषदेनिमित्त शुक्रवारी (दि.24 नोव्हेंबर) विविध विषयांवरील कार्यशाळा पार पडल्‍या....

read more
नाशिकमध्ये महाक्रिटीकॉन २०२३ राज्यस्तरीय  परिषदेचे शुक्रवारपासून आयोजन

नाशिकमध्ये महाक्रिटीकॉन २०२३ राज्यस्तरीय परिषदेचे शुक्रवारपासून आयोजन

अत्याधुनिक अतिदक्षता उपचाराबाबतचे तज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन नाशिक- इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) यांच्या नाशिक शाखेच्या वतीने अकराव्या महाक्रिटीकॉन २०२३ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले आहे. येत्या २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान हॉटेल एक्स्प्रेस...

read more
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठ रुग्णाला मिळाले जीवनदान ; ज्युपिटर हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठ रुग्णाला मिळाले जीवनदान ; ज्युपिटर हॉस्पिटलची यशस्वी कामगिरी

• डॉ. प्रशांत साळवी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला लठ्ठपणामुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल नाशिक : नाशिकमध्ये दुर्धर स्थूलतेने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या त्यामुळे रुग्णांना नवजीवन मिळाले...

read more
उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण ;  नाशिकच्या बॉर्नीओ रुग्णालयात अंडरवॉटर डिलेव्हरी सुविधा

उत्तर महाराष्ट्रातील पहिले पाण्याखालील बाळंतपण ; नाशिकच्या बॉर्नीओ रुग्णालयात अंडरवॉटर डिलेव्हरी सुविधा

नाशिक : नुकतेच नव्याने सुरु झालेले बॉर्नीओ माता आणि बाल रुग्णालय येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिली अंडरवॉटर डिलिव्हरी म्हणजेच पाण्याखालील बाळंतपण दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ. श्रद्धा सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. गर्भवती महिला सौ. संध्या...

read more
नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांचे ज्युपिटर  हॉस्पिटल, ठाणे  येथे यशस्वी यकृत प्रत्यारोपण, रुग्णांना मिळाले जीवदान

नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांचे ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे यशस्वी यकृत प्रत्यारोपण, रुग्णांना मिळाले जीवदान

नाशिक : नाशिक येथील सुप्रसिद्ध मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांची ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. मेडिलिव्ह हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद अण्णा देशमुख (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट) यांच्या सल्ल्यानुसार,...

read more
“ओॲसिस फर्टिलिटी’ नाशिकमध्ये सुरू

“ओॲसिस फर्टिलिटी’ नाशिकमध्ये सुरू

पुण्यापाठोपाठ राज्यात तिसरे केंद्र नाशिकमध्ये नाशिक : भारतातील प्रथम क्रमांकाची फर्टिलिटी चेन म्हणून स्थान पटकावलेल्या ओॲसिस फर्टिलिटीने पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये पाऊल ठेवले असून नाशिकमधील पूर्ण विकसित आयव्हीएफ सेंटर ओॲसिस फर्टिलिटी, ऑफिस नंबर ५ ते १०, २ आणि ३ ला मजला...

read more
अँम्रो इन्स्टिट्युटचे संस्थापक राजन सोनी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रम संपन्न

अँम्रो इन्स्टिट्युटचे संस्थापक राजन सोनी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध कार्यक्रम संपन्न

नाशिक : अँम्रो इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष स्व .राजन सोनी यांच्या जयंतीचे औचीत्त्य साधून रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. शेफ जनजागृतीसाठी भारत भ्रमंती करणारा शेफ अॅलन डीमेलो नाशकात आल्याने त्याचेही जंगी स्वागत अँम्रो इन्स्टिटयूटच्यावतीने केले. शेफ राईडचे...

read more
साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनाशामक औषधे टाळावे : डॉ. विशाल गुंजाळ

साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनाशामक औषधे टाळावे : डॉ. विशाल गुंजाळ

श्री सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान संपन्न नाशिक : वयाच्या साठीनंतर शरीरातील स्नायू आणि अवयवांची झीज होते. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, संधीवात व तत्सम आजार उद्भवतात. त्यावर जास्त प्रमाणात पेनकिलर घेऊ नये....

read more
‘महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकमध्ये शनिवारपासून आयोजन

‘महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकमध्ये शनिवारपासून आयोजन

दोन दिवसीय परीषदेत ३०० पोटाचे विकार तज्ज्ञ होणार सहभागी नाशिक - इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रॉलॉजी आणि नाशिक गॅस्ट्रॉलॉजी सोसायटी यांच्या वतीने ’महाआयएसजीकॉन’ २०२३ चे आयोजन केले आहे. हे दोन दिवसीय ‘जीआय समिट’ येत्या शनिवार (दि.७ ऑक्टोबर) आणि रविवारी (दि.८ ऑक्टोबर) पाथर्डी...

read more
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा सत्कार

क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा सत्कार

नाशिक - येथील बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात लक्ष घालून अवघ्या दहा दिवसातच आरोपींना मुद्देमाला सहित पकडून गुन्हेगारांना जेरबंद करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो...

read more
Breaking News