· अॅक्रोबॅट कम्प्लीट आणि सर्कॅडिस प्लस देतात डाउनी बुरशी आणि पावडर बुरशी तसेच इतर अनेक रोगांपासून मजबूत संरक्षण· बुरशी रोगाच्या बॅक्टेरिया मध्ये प्रतिकारशक्ती विकसित होणे रोखण्याची खबरदारी · बीएएसएफ BASF च्या द्राक्ष उत्पादकांसाठी...
ताज्या बातम्या
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून… येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी १ कोटी २० लक्ष निधी मंजूर
नाशिक, येवला, :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांच्या विकासासाठी मुलभूत सुविधांकरिता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला मतदारसंघात १२ विकास कामांसाठी शासनाकडून १ कोटी २०...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पल्लवी निर्मळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अर्जुन श्रीनिवास, जिल्हा...
माती, गवत आणि पीक नियोजनावर आता काम करण्याची गरज – आमिर खान
पुणे, पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहेआणि लोकांमध्ये जनजागृती आली आहे. मात्र त्या सोबतचआता माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावेलागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू, असेप्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि पाणी...
पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध व धूर फवारणी
नाशिक –सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार,तीळभांडेश्वर लेन व दही पूल यासारख्या पूरग्रस्त भागात साचलेला गाळ व कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्त्यांनी औषध व धूर फवारणी...
महाराष्ट्राने दिला देशाला सर्वाधिक जीएसटी महसूल १५ टक्क्यांच्या हिश्श्यासह देशात अग्रस्थानी – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : देशपातळीवरील जीसएटीच्या महसूल संकलनात महाराष्ट्राने १५ टक्के हिस्सा नोंदवला असून देशात महाराष्ट्र यामध्ये अग्रस्थानी असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. देशात सन २०१८-१९ मध्ये जीएसटी करापोटी जो महसूल जमा झाला त्यातील १.७० लाख कोटी...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुलांमध्ये जनजागृती करून बीज गोळांचे वाटप
नाशिक – मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले नाशिकहे भूजल पातळी खालावण्यात राज्यात अव्वल असल्याची बाब नुकतीच पुढे आली तसेचनाशिकमध्ये आलेला महापूर हे अतिशय चिंताजनक असून नाशिकच्या तापमानातही झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. याकरिता राष्ट्रवादी...
सुषमा स्वराज करिश्मा लाभलेल्या महिला राष्ट्रीय नेत्या – राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सुषमा स्वराज या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील लोकप्रिय राष्ट्रीय महिला नेत्यांपैकी एक होत्या. आपल्या प्रदीर्घ...
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 104 जणांना रोजगार – सुभाष देसाई
मुंबई, : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार...
नागरिकांनी पूर परिस्थितीचे पर्यटन करु नये – पालकमंत्री गिरीष महाजन
नाशिक - नागरिकांनी पूर परिस्थिती पाहता आपत्कालीन व्यवस्थेस सहकार्य करुन रस्त्यांवर पुराचे पाणी पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी घराबाहेर न पडता सतर्क रहावे, पुर परिस्थितीचे पर्यटन करु नये, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...
कसारा घाटात रस्त्यांना गेले तडे , रेल्वे सेवा दिवसभर ठप्प
नाशिक : मुसळधार पावसाने नाशिक सह मुंबई व उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावत आज संपुर्ण भागात पाणीच पाणी बघायला मिळाले. कसारा घाटात अनेक ठिकाणी डोंगराचे काही भाग कोसळयामुळे एकेरी सुरु असणारी वाहतुक सुध्दा थांबवावी लागली. घाटातील काही भागातील रस्त्यांना मोठया प्रमाणात तडे...
गोदामाईच्या महापूराने हदरले नाशिक, निफाड,सायखेडा मध्ये हायअर्लट जारी, उदया शाळा महाविदयालयांना सुटी जाहिर, पेठ,सुरगाणा,त्रंबकेश्वर तालुके पाण्याखाली
1. रामकुंड व गोदाघाट गोदामाईचे रौद्र रुप 2. धरणातील मोठया प्रमाणात विसर्ग 3. दिंडोरी तालुका व वलखेडगावाचा संपर्क तुटला 4. नाशिक तालुक्यातील गंगापाडळी गांवाचा संपर्क तुटला 5. निफाड जवळील सायखेडा गाव पाण्याखाली गेलेला पुल नाशिक : गोदामाईने विराट रुप धारण करीत...
विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्तीपक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन
नाशिक :- विविध मागण्या शासनाकडून मान्य करण्याकरीता लक्षवेधी म्हणून आज बुधवार दिनांक 31 जुलै 2019 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र च्या वतीने आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार शेतकरी कर्जमाफी व इतर विविध मागण्यासंदर्भात राज्यभरातून जेलभरो आंदोलन करण्यात आले ....
महाराष्ट्राच्या धर्तीवर पडलेले पाणी अडविले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ
नाशिक,देवसाने :- देवसाने- मांजरपाडा प्रकल्पाचा उद्देश यशस्वी होतांना पाहून मनस्वी आनंद होत असून महाराष्ट्राच्या धर्तीवर पडणारा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकते याचे...
नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्t मनपा , नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मंगळवारी (23 जुलै) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले...
देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पस्थळी छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन
गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे महाराष्ट्रात वळविणारा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण नाशिक :-महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या...
“नाम में क्या रखा है” मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन :- जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदार याद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू आहे. सदर मतदार याद्यांमध्ये मतदारांना नावातील बदल अथवा अन्य दुरुस्त्यांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे शक्य...
23 ऑगस्ट रोजी डाक पेन्शन अदालत
नाशिक : टपाल विभागाच्या पेन्शन/परिवान पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवर अधिक्षक डाक घर नाशिक विभाग, नाशिक यांच्याद्वारे शुक्रवार 23 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता जीपीओ कंपाऊंड, नाशिक येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन/परिवार पेन्शन घेणाऱ्या...
पोलीस प्रशासनाचे भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त 2 ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीत यात्रा भरते. यात सुमारे 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व सध्या देशात होत असलेल्या देशविघातक कारवायांच्या पार्श्वभूमीवर...
नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
नाशिक : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी 22 जुलै 2019 पर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न









