नेदरलँड्स/भारत: कीजेन ही पिकांच्या बाबतीत नवकल्पना राबवणारी नेदरलँड्स, अमेरिका व भारत येथे कार्यरत असणारी कंपनी आणि महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि. (एमएएसएल) ही महिंद्रा अँड महिंद्रा लि.ची उपकंपनी व 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणारी कंपनी...
उद्योगवार्ता
शेअरमार्केट,विमा,बँकिंग क्षेत्रातील संधीबद्दल 20 जुलै रोजी मोफत चर्चासत्र
नाशिक (प्रतिनिधी) : आर्थिक साक्षरता आणि त्या क्षेत्रातील उद्योजकता वाढीसाठी शेअरमार्केट,विमा,मुच्युअल फंड्स,बँकिंक इ. क्षेत्रातील संधीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शनिवार दि. 20 जुलै संध्याकाळी 6.30 वाजता उद्योगवर्धिनी,निर्माण इन्स्पायर बिल्डींग,...
भारतात आयटीएल आणि यनमार च्या सहकार्याने सोलिस या ट्रॅक्टरची श्रेणी सादर
येत्या पाच वर्षांत 50,000 ट्रॅक्टर आणि दोन वर्षांच्या आत 400 वितरक नेमण्याचे कंपन्यांचे लक्ष्य इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लि. (आयटीएल) या कंपनीने जपानच्या यनमार अॅग्रीबिजनेस कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने सोलिस या ट्रॅक्टरची श्रेणी सादर केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व...
वर्ल्ड यूथ स्किल डे निमित्त कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये स्किल विकचे आयोजन
नाशिक : वर्ल्ड यूथ स्किल डे निमित्त येथील गेली ५७ वर्षांपासून तांत्रिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (केटीआय) मध्ये स्किल कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमामध्ये केटीआयतर्फे जीवनशैलीसाठीच्या कौशल्यांना...
पाच हजार रोपट्यांची लागवड करत सुलाचे पर्यावरण संवर्धनात योगदान
शासनाच्या वन विभागाला सहकार्य करत हाती घेतला उपक्रम नाशिक : देशातील आघाडीच्या वाईन उत्पादक असलेल्या सुला विनियार्ड्स यांनी आशियातील शाश्वत वाईनरी होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. राज्य शासनाच्या वन विभागाला सहाय्य करतांना मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण मोहीम...
फ्लिपकार्ट आणि ऍक्सिस बँक यांचे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड
● औपचारिक क्रेडिटची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने नवीन एक्सक्लुसिव्ह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड ● फ्लिपकार्ट, मिंत्रा, टूगुड वर नवीन क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना मिळतील सर्वात जास्त कॅशबॅकस् तसेच मेकमायट्रिप, गोआयबीबो, उबर, पीव्हीआर, गाना, क्युअरफिट, अर्बनक्लॅप...
महिंद्राच्या तिन्ही उत्पादन कारखान्यातून दहा लाखावे वाहन बाहेर
• चाकण, हरिद्वार, झहीराबाद येथील उत्पादन कारखान्यांनी पार केला उत्पादनाचा विक्रमी टप्पा• भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी दृढ बांधिलकीचे नव्याने प्रदर्शन• चाकण, झहीराबाद आणि हरिद्वार कारखान्यांचा महिंद्राच्या नाशिक आणि कांदिवली कारखान्यांसह एक दशलक्ष वाहन...
दि इन्सिटटयूट ऑफ कॉस्ट आकाउंटंटस ऑफ इंडिया मार्फत अर्थसंकल्प 2019 विनामुल्य मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन
नाशिक : केंद्र सरकारतर्फे नुकताच अर्थसंकल्प 2019 लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. नरेंद्र मोदींच्या नेतत्वाखाली रालोआ सरकारच्या दुस-या टर्म मधला हा पहिला अर्थसंकल्प होता. करप्रणाली मध्ये करण्यात आलेले बदल तसेच इतर तरतुदी संबंधी सर्वसामान्य जनतेला तसेच सर्व व्यापारी...
महिंद्राने XUV300 मध्ये सादर केले नवे नावीन्यपूर्ण ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी)
मुंबई, : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाच्या कंपनीने XUV300 या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीची नवी नावीन्यपूर्ण ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) आवृत्ती आज दाखल केली. ऑटोशिफ्ट तंत्रज्ञान असणारे हे एएमटी W8 डिझेल...
”Digg me up ” ॲपद्वारे सर्व सोशल नेट्वर्किंग ॲप होणार क्नेक्ट !
१०-१५ वेगवेगळी ॲप्स डाऊनलोड करण्याचे गरज नाहीनाशिकच्या सोहम व देवयानी यांचे यशनाशिक - इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या जगतात अक्षरशः क्रांती घडवनाऱ्या संपूर्ण भारतीय बनावटीचं असलेलं पहिलं सोशल नेटवर्क डिग मी अप (Digg me up )हे नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी...
महिंद्राने सादर केले वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज, ऑटोमोटिव्ह रिटेलमधील पहिलावहिला परिवर्तनात्मक अनुभव
मुंबई, जून 28, 2019: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने ग्राहकांना नवा अनुभव देण्यासाठी आज वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज ही नव्या स्वरूपातील, अत्याधुनिक डीलरशिप सादर केली. ऑटोमोटिव्ह रिटेलमध्ये परिवर्तन आणण्याच्या...
टाटा पॉवर सोलारने नाशिकमध्ये शुभारंभ केला आपल्या सोलार रूफटॉप अभियानाचा
टाटा पॉवरसोलार याटाटापॉवरच्यासंपूर्णपणेमालकीच्याउपकंपनीनेतसेचभारतातीलसर्वांतमोठ्यासौरऊर्जाकंपनीने आपले राष्ट्रव्यापी निवासी सोलार रूफटॉपअभियान सुरू केले आहे. या अभियानाचा शुभारंभआज नाशिक शहरात&nb...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न






