ताज्या बातम्या

नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ

नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ

देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे यशस्वी आयोजन नाशिक: इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (वेस्ट झोन) च्या ४२ व्या परिषदेनिमित्त (ISNWZ 2026) शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी नाशिक येथील हॉटेल ट्रिट येथे '३६०° किडनी...

read more
युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार : विद्याधर महाले

युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार : विद्याधर महाले

Nashik : मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव तथा युवकांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय श्री. विद्याधर महाले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गणराज्य फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद ग्राउंड, चिखली येथे प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या ‘युवा...

read more
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील 'नासा'च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा सप्टेंबर...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन २०२६’ निमित्त प्रदर्शन उद्योगाचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासातील प्रभाव अधोरेखित केला आहे. मागील ११ वर्षांपासून जून महिन्यातील पहिला बुधवार हा ‘जागतिक प्रदर्शन दिवस’...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर 'ASCO Direct GI Cancers Symposium'चे आयोजन केले होते. शनिवार (१४ मार्च) आणि रविवारी (ता.१५) हा उपक्रम पार पडला. याअंतर्गत एचसीजी हॉस्‍पिटलमध्ये तीन रोबोटिक शस्‍त्रक्रियांचे...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सागरांच्या लाटांना साक्षी ठेऊन रचलेल्या या महान काव्याला ११६ वर्षे उलटली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून 'व्हॅल्युएबल...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३, ऑगस्ट) रोजी हॉटेल साई गजानन सभागृह, अकोला रोड, श्री क्षेत्र शेगाव येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यसचिव...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक भारतीयाला आपले संविधान देते.अशाच महान संवैधानिक मूल्यांचा जागर विद्यार्थी, युवक व नागरिकांमध्ये होण्यासाठी...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन यांच्या सहकार्याने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व(सीएसआर) उपक्रमांतर्गत १० आदिवासी शाळांना ३० हून अधिक संगणक...

read more
‘कृषीथॉन’ 	२१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणार

‘कृषीथॉन’ २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणार

नाशिक : कृषी उत्पादनापासून ते शेतमाल निर्यातीमध्ये नाशिकचा नावलौकिक आहे. विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला भारतभर लौकिक प्राप्त झाला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून...

read more
एस.व्ही. के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोग तपासणी, चिकित्सा व निदान शिबीरात 1226 रुग्णांनी घेतला लाभ

एस.व्ही. के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोग तपासणी, चिकित्सा व निदान शिबीरात 1226 रुग्णांनी घेतला लाभ

नाशिक: एस.व्ही.के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 24 ऑगस्ट 2024 रोजी एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर (प्रस्तावित) खर्दे बु. ता. शिरपूर येथे...

read more
नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

 नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश नाशिकच्या नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे आणि...

read more
संजय ठोके यांची मळगांव( ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  बिनविरोध  निवड

संजय ठोके यांची मळगांव( ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

Nashik : बागलाण तालुक्यातील मळगांव (ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशन कळवणचे संस्थापक अध्यक्ष, संजय ठोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली. सरपंच योगेश ठोके यांच्या...

read more

प. पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथे वृक्षदिंडी काढण्यात आली

Nashik : आदिवासी सेवा समिती संचलित प.पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथील शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जाधव डी. एम. याच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हातात...

read more
प.पू ऊ दत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक शाळेत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न

प.पू ऊ दत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक शाळेत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न

नाशिक : आदिवासी सेवा समिती संचलित प. पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथे आदिवासी सेवा समिती या शैक्षणिक संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. डाॅ. सौ. स्मिताताई प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार डी. एम. याच्या...

read more
क्रेडाई  रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाची सांगता

क्रेडाई रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाची सांगता

उत्तम प्रतिसादाने सकारात्मक संकेत  ; 100 कोटींची उलाढाल अपेक्षित  नाशिक -ग्राहकांना आपल्या आवडीच्या भागात घर घेणे सुलभ व्हावे या साठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित दोन दिवसीय  रिजनल प्रॉपर्टी महोत्सवास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आगामी गुढ़ी  पाडवा आणि...

read more
मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा हे ठरले अॅमेझॉनच्या प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते

मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा हे ठरले अॅमेझॉनच्या प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते

नाशिक : अॅमेझॉन इंडियाने आज अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर (प्रोपेल अॅक्सीलरेटर) सीझन ३ चे विजेते म्हणून मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांच्या नावाची घोषणा केली. विजेत्यांना अॅमेझॉन कडून एकत्रितपणे अनुदानात ८३ लाख रुपये मिळाले. मिराना टॉईज...

read more
डॉ. विशाल गुंजाळ यांची Governing Council पदी नियुक्ति

डॉ. विशाल गुंजाळ यांची Governing Council पदी नियुक्ति

Nashik : नाशिक पेन केअर सेंटर चे संचालक व नाशिक मधील प्रसिद्ध स्पाइन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांची सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन च्या Governing Council मध्ये नियुक्ती झाली. ही नियुक्ति 3 वर्षाकरिता असून, पेन मेडिसिन ह्या विषयाबद्दल जास्तीत जास्त जनजागृति करण्याचा...

read more
राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर शहराध्यक्ष पदी डॉ. सागर कारंडे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर शहराध्यक्ष पदी डॉ. सागर कारंडे यांची निवड

Nashik : डॉ सागर कारंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेल नाशिक शहराध्यक्ष पदी निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र...

read more
ग्रामरोजगार सेवकांचा  सोमवारपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च

ग्रामरोजगार सेवकांचा सोमवारपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च

अशा आहेत मागण्या.. ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमहिना १५ हजार रुपये महिना द्यावे * २ मे २०११चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. * ग्रामरोजगार सेवकांना २ हजार रुपये प्रवास भत्ता, व २५ लाख रुपये संरक्षण विमा लागू करावा. * ग्रामरोजगार सेवकांचे मानधन त्‍याच्‍या वैयक्‍तिक...

read more
Breaking News