नाशिक : - विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात 8 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सिन्नर मतदारसंघातून सिंमतिनी कोकोटे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. निफाड मतदारसंघातून अनिल कदम यांनी दोन...
ताज्या बातम्या
महाराष्ट्रातील गावांच्या सामाजिक विकासासाठी दानउत्सवाचे आयोजन
महात्मा गांधीजी यांना १५०व्या जयंतीनिमित्त मानवंदना म्हणून महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) आठवडाभर फेस्टिवल ऑफ गिव्हिंग दानउत्सव साजरा करणार आहे. गांधी जयंतीला या उत्सवाची सुरूवात होऊन २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा उत...
मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पुर्ण – जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक दि.1 - जिल्ह्यातील 15 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या बॅलेट व कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांच्या...
उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी मिरवणूक व घोषणा देण्यास प्रतिबंध
नाशिक, दि.30- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा...
शासकीय व निमशासकीय कार्यालयात आवारात निवडणूक प्रचारास प्रतिबंध
नाशिक दि.30 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांचे आवारामध्ये निवडणूक...
मुद्रणालयाच्या मालक व प्रकाशकांस नमुना मतपत्रिका छापण्यास प्रतिबंध
नाशिक दि.30 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी,...
समाजातील समतोल व सामजस्या करिता पोलीस व डॉक्टर यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
नाशिक : रुग्णांना जीवनदान देणारे डॉक्टर आणि समाजाचे सदैव रक्षण करणारे पोलीस दल हे दोघेही एकाच नावाचे प्रवासी आहेत तर दोघाचे काम समाजसेवेचे आहे. त्यामुळे समाजात वाढती हिंसकवृती रोखण्यासाठी या दोन्ही घटकांनी एकत्र येणे गरजेचे असून डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी...
बेकायदेशीर ४ गावठी पिस्तोल व ८ जिवंत काडतसे बाळगणारे २ इसम जेरबंद
गुन्हेशाखा युनिट क.१ कारवाई दिनांक २६/०९/२०१२ रोजी गुन्हे शाखा युनिट १कडील पो. येवाजी महाले यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, रोकडोबा वाडी, शिवाजी पुतळ्या जवळ उपनगर नाशिक येथे दोन इसम गावठी पिस्टल घेवुन विक्री साठी येणार आहेत, त्यांनी सदरची बातमी...
मतदान केंद्रावर दिव्यांगांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी मांढरे
नाशिक : निवडणूक कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारीने काम करावे. बँकेत होणाऱ्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून त्याचे नियमित अहवालदेखील सादर करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे...
विधानसभा निवडणूक काळात दारु निर्मिती, वाहतुक व विक्रीस बंदी
नाशिक, दि.24- विधानसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागु झाल्याने निवडणूक कालावधी संपेपर्यंत जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या दारु निर्मिती, वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सीमा तपासणी पथके उभारण्यात आली असुन विभागात गस्त घालण्यासाठी विशेष...
चला मतदान करुया ! माधुरी दीक्षितसह सदिच्छादुतांचे आवाहन
मुंबई : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत 'चला मतदान करुया'...
मतदारांच्या सुविधेसाठी 5400 मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरीत
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.मुंबई, मुंबई...
भगूर बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्या, प्रवाशांना केंद्रस्थानी मानून सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – दिवाकर रावत
नाशिक, दि.17- एसटी महामंडळाने प्रवाशांना केंद्रस्थानी मानून त्यांना बसस्थानकामार्फत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.भगूर बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित...
Ganpati Visarjan Adhisuchana Traffic Nashic city main Miravnuk, Nashik Road,Devalali Camp, Gangapur, Sailani baba choak
Nashik city Gangapur road Nashik road
एसटी सवलतींचा 2 कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ
मुंबई, दि. 10 : गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे, यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 9 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि...
हरितगृह, शेडनेट पुरवठादारांना नोंदणी करण्याचे आवाहन
नाशिक- हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवापुरवठादाराची 2019-20 करीता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असल्याने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्ती विहित नमुन्यातील अर्ज...
५ सप्टेंबर शिक्षण दिनानिमित्त ७८ शिक्षकांचा गौरव समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची – प्रा. यशवंत पाटील.
महत्वाची - प्रा. यशवंत पाटील. नाशिक दिनांक ६ सप्टेंबर :- भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार, शिक्षण तज्ञ, आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात " शिक्षक दिन...
गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. 6 : राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन...
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार यू. पी. एस. मदान यांनी स्वीकारला
मुंबई : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. मा. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. श्री. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न








