नाशिक:जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतींची सुनावणी प्रशासकीय कारणास्तव 10 जून ऐवजी 13 जून 2022 रोजी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकरोड...
ताज्या बातम्या
हिमालय वेलनेस व SEBC लावणार १ दशलक्ष झाडे
वर्ष 2023 पर्यंत भारतात 1 दशलक्ष झाडे लावण्याच्या हिमालया कंपनीच्या वचनबद्धतेला साजेसा उपक्रम पश्चिम घाट, पूर्व घाट, मेघालय आणि कर्नाटकमध्ये 800,000 हून अधिक झाडे लावली गेली आहेत नाशिक : जैवविविधता जपण्याच्या...
बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन
नाशिक: ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा...
एसबीआय बँककडून त्र्यंबकेश्वर ट्रस्टला रुग्णवाहिका व वॉटर कुलरची भेट
नाशिक : देशातील विक्षय क्षेत्रातील अग्रणी असलेली भारतीय स्टेट बँक ही सामाजिक क्षेत्रातपण अतुलनीय योगदान करण्यात नेहमीच अग्रणी असते. याचाच एक भाग म्हणून ५ जून २०२२ रोजी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत भारतीय स्टेट बँकेने भाविकांकरीता त्र्यंबकेश्वर ट्रस्टला...
तैनवाला फाउंडेशन मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना मिळणार बिनव्याजी अर्थसहाय्य
नाशिक जिल्ह्यातील २५ मुलींचे पालकत्व या योजने अंतर्गत स्वीकारले जाऊन या मुलींना शैक्षणिक खर्चासाठी विशेष बिनव्याजी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे नाशिक : तैनवाला फाउंडेशनचे रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी सौ. शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या...
मनोरंजनातून मिळालेल्या नवऊर्जेतून महावितरणचा विकास साधावा : मुख्य अभियंता दीपक कुमठेकर
महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त "प्रकाशपर्व" चे आयोजन नाशिक: अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱयांनी "प्रकाशपर्व" च्या माध्यमातून मनोरंजनासोबतच आपसात स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी मिळालेली ही नवऊर्जा दैनंदिन कार्यात व सेवेत वापरून महावितरणचा विकास...
आर्या मिश्राने निर्माण केले बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर
नाशिक- विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती,पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीने नवनवीन कल्पना जन्म घेतात.या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाल्यास देश आत्मनिर्भरतेकडे निश्चितच वेगाने वाटचाल करेल.असेच काहीसे चित्र दिसत आहे ते नाशिकमधील के.के.वाघ इंजिनिअरिंग मध्ये...
” आयकॉन्सफ ऑफ भारत ” वास्त्विक भारतीय यशस्वीझ गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्ही्वरील नवीन सिरीज
भारतभरातील लघु-उद्योजकांच्या यशस्वी गाथांना प्रशंसित करणारा शो लॉन्च करण्यासाठी IndianMoney.com चा भाग असलेल्या फ्रीडम अॅपचा एनडीटीव्ही सोबत सहयोग ५ जूनपासून एनडीटीव्ही इंडियावर आजच फ्रीडम अॅपवर नोंदणी करा Nashik : फ्रीडम अॅपने (IndianMoney.com चा भाग) भारतीय...
अपोलो हॉस्पिटल नाशिकने ७५ किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा केला पूर्ण
नाशिक : अपोलो हॉस्पिटल नाशिक ने ७५ किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा ५ वर्षात पूर्ण केला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल नाशिक चे किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल यांनी सांगितले. अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये आमच्या टीमने सप्टेंबर २०१६...
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभागरचनेवर 8 जून पर्यंत नोंदवाव्यात हरकती: स्वाती थवील
नाशिक :राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 8 जून...
तंबाखू विरोधी दिनानिमित्त रॅली, मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन
नाशिकः जागतिक तंबाखू प्रतिबंध दिन (नो टोबॅको डे) दिनानिमित्त मंगळवारी (दि.३१) विविध उपक्रम पार पडले. एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांतून तंबाखूचे धोके विशद करतांना जनजागृती करण्यात आली. यावेळी रॅलीतून प्रबोधन केले. तसेच या दिनानिमित्त...
आदि महोत्सव २०२२ : पाच दिवसात ९० आदिवासी हस्त अन् ६१७ नृत्य कलाकारांचा सहभाग
नाशिक : वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तू, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी दागदागिने, कागदी फुलांचे मुखवटे अशा विविध हस्तकलांसह पाच दिवसीय महोत्सवात ६१७ आदिवासी नृत्य कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवली ती नाशिकच नव्हे तर राज्यभरातून...
ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट यांना विवेकानंद सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार
नाशिक -देशात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी प्रयत्नांसाठी विवेकानंद सस्टेनेबिलिटी समिट पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर आयोजित केले जातात, या वर्षी हा पुरस्कार नाशिक च्या ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट यांना मिळाला आहे. जंगलांसह जमीन आणि जीवन परिसंस्थेतील जैवविविधता सुधारण्यासाठी...
शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची : साहेबराव जगताप
जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने... नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू,जीवाभावाचे प्रत्येकाशी नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री. साहेबराव जगताप. आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आगामी येणा-या दिनांक 31...
जांबुटके येथे साकारणार पहिले औद्योगिक क्लस्टर; आदिवासींच्या कलागुणांना मिळणार व्यापक बाजारपेठ :नरहरी झिरवाळ
आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी नाशिक येथे 'आदी महोत्सव २०२२' चे आयोजन नाशिक - शहरी भागात आदिवासी जमात आदिवासी रूढी, परंपरा, कला लुप्त होतं चालली आहे. राज्यातील आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व...
क्रेडाईचा ३५ वा वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर साजरे
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाईचा शहर विकासासोबत जनसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात नेहमीच सिंहाचा वाटा असून बांधकामामध्ये महत्वपूर्ण अंग असलेल्या बांधकाम कामगारांसाठी देखील क्रेडाईने भरीव कार्य केले असल्याचे प्रतिपादन...
येत्या रविवार १५ मे रोजी डॉग शो
नाशिक - श्वानप्रेमी आणि नाशिककरांना एकाच ठिकाणी कुत्र्यांच्या विविध जाती पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे ते ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट आणि पेट परफेक्ट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मे 2022 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित डॉग शो चे . या डॉग शो मध्ये ...
आळंदी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी शंकराव कसबे यांची बिनविरोध निवड
नाशिक : आळंदी परिसर विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या चेअरमन पदी श्री. शंकरराव रामभाऊ कसबे तर व्हाईस चेअरमन पदी श्री. दत्तु दगडु कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्था कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालय मार्फत श्रीमती वृषाली मैड यांच्या...
अलका दराडेंच्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवारांच्या हस्ते संपन्न
नाशिक : सौ. अलका दराडे लिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुमती पवार व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील विशाखा हॉल मध्ये नाशिककरांच्या साक्षीने पार पडला भारतीय संस्कृती...
एसबीआयच्या ग्राहक मिटींगला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक ः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने सोमवारी (दिनांक २ मे २०२२) राष्ट्रीय पातळीवर ग्राहकांसाठी टाऊन हॉल मिटींगचे आयोजन केले होते. नाशिकमध्ये जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एचआरडी सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमास...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न















