खेळ

पुणे येथे राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन

पुणे येथे राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन

जागतिका स्पर्धेत आणि आशियाई स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा सहभाग ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि पुणे ब्रीज असोसिएशन, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक १४ ते १८ सप्टेंबेर, २०२२ दरम्यान पुणे येथे आंतर राज्य राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन...

read more
नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नगर, सांगलीच्या खेळाडूंचे वर्चस्व नाशिक  : नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स असोसिएशनच्या  वतीने आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट. २०२२ दरम्यान नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे, विभागीय...

read more
नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस  स्पर्धा आणि निवड चाचणीचे  आयोजन

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन

नाशिक  : नाशिक जिल्हा  ऍथलेटिक्स असोसिएशनच्या  वतीने आणि महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट. २०२२ दरम्यान नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी तेथील सिंथेटिक ट्रॅकवर कनिष्ठ  गटाच्या...

read more
राज्यस्तरीय जिम्नास्टिक पंच परीक्षेचे आयोजन

राज्यस्तरीय जिम्नास्टिक पंच परीक्षेचे आयोजन

नाशिक : जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशन तर्फे राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, येथे दिनांक २० ते २२ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये आर्टिस्टिक्स पंच परीक्षा व प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध...

read more
कझाकिस्तानमधील आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत  नाशिकच्या डॉ. देविका पाटील ठरल्या सर्वाधिक वेगवान भारतीय महिला

कझाकिस्तानमधील आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिकच्या डॉ. देविका पाटील ठरल्या सर्वाधिक वेगवान भारतीय महिला

नशिक -- आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत गेल्या दोन वर्षात सलग अव्वल स्थान पटकावणाऱ्या नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी आणखी एका यज्ञाला गवसणी घातली आहे. कझाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट २०२२ रोजी 'आयर्नमॅन' पूर्ण अंतराच्या 'ट्रायथलॉन' स्पर्धेत डॉ. देविका यांनी ३.८ किमी नदीमध्ये ,...

read more
नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे  ७५ स्वातंत्र्य वीर यांच्या चित्र आणि महितीसह प्रदर्शन आयोजित

नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे ७५ स्वातंत्र्य वीर यांच्या चित्र आणि महितीसह प्रदर्शन आयोजित

७५ स्वातंत्र सेनानीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, सोबत राजू देसले अशोक दुधारे, अशोक कदम, दीपक पाटील, आनंद खरे, अविनाश खैरनार आणि इतर मान्यवर. नाशिक  : संपूर्ण देशामध्ये भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे...

read more
राज्य अजिंक्यपद ज्यूदो स्पर्धात पुणे जिल्हा सांघिक विजेता तर ठाणे संघ उपविजेता

राज्य अजिंक्यपद ज्यूदो स्पर्धात पुणे जिल्हा सांघिक विजेता तर ठाणे संघ उपविजेता

अजिंक्य, आदित्य, निखिल, प्रणित, शुभांगी, मिथिला, रोहिणी स्नेहल यांना विविध गटामध्ये सुवर्णपदक नाशिक : पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन आयोजित ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये...

read more
राज्यस्तरीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

राज्यस्तरीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

नाशिक :  महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे वरिष्ठ गटाच्या ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या...

read more
डॉ. नितीन लोनगाडगे यांचे ब्रह्मगिरी मॅरेथॉनमध्ये यश

डॉ. नितीन लोनगाडगे यांचे ब्रह्मगिरी मॅरेथॉनमध्ये यश

नाशिक - नुकत्याच झालेल्या २२ किमी ब्रह्मगिरी परिक्रमा मॅरेथॉन- २०२२ मध्ये येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. नितीन लोनगाडगे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ....

read more
नाशिक जिल्हा ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

नाशिक जिल्हा ऍथलेटिकस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

ऍथलेटीक्सचे नाव आणखी पुढे नेण्यासाठी नाशिकच्या खेळाडूंना सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल   - यतीन पटेल. एम. डी.,सिग्नेचर फूडस नाशिक  :  नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे ज्युनिअर गटाच्या...

read more
जुदो चॅम्पियनशिप लीग आमदार चषक स्पर्धा ; रायगडला विजेतेपद तर तोरणाला उपविजेतेपद

जुदो चॅम्पियनशिप लीग आमदार चषक स्पर्धा ; रायगडला विजेतेपद तर तोरणाला उपविजेतेपद

आदित्य धोपावकर आकांक्षा शिंदे यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान,            प्ले द गेम, इन द स्पिरीट ऑफ द गेम – पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, खेळांडुनी जुन्या पिढीच्या संयोजकाचे योगदान लक्षात ठेवावे – गौरी पटवर्धन  नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो...

read more
राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग आमदार चषक स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग आमदार चषक स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

खेळाडूंनी मेहनत करून देशाचे नांव उंचवावे – आमदार अॅड. राहुल ढिकले जुदो खेळाच्या लीग स्पर्धामुळे खेळाडूंमध्ये संघ भावना निर्माण होण्यास मोलाची मदत – विनोद कपूर, अध्यक्ष मित्र विहार क्लब नाशिक  : नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या...

read more
राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंचा सहभाग नाशिक  :- नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे दिनांक ८ ते १० जुलै, २०२२ दरम्यान २ ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय...

read more
ऑलिम्पिक सप्ताह अंतर्गत कॅरम स्पर्धा

ऑलिम्पिक सप्ताह अंतर्गत कॅरम स्पर्धा

उत्कर्ष, ओम, प्राची, अनुष्का यांना विजेतेपद नाशिक  : ऑलिम्पिक सप्ताह अंतर्गत नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कालिका देवी मंदिर संस्थान, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता दर्शन महिला मंडळ यांच्या सहकार्याने...

read more
ऑलिंपियन अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या हस्ते राज्य स्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण

ऑलिंपियन अशोक कुमार ध्यानचंद सिंग यांच्या हस्ते राज्य स्तरीय क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण

शिक्षक हा खेळाडूंच्या वाटचालीतील महत्वाचा घटक - अशोक कुमार ध्यानचंद सिंग नाशिक :- २३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच क्रीडा संस्कृती आणि कालिका देवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून २३ ते ३० जून हा आठवडा ऑलीम्पिक सप्ताह...

read more

क्रीडा विभागामार्फत 6 जुलै पासून होणार फुटबॉल स्पर्धा

इच्छुक संघांनी आज 28 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने करावी नोंदणी : राजेश बागुल नाशिक: :शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ०६ जुलै 2022 पासुन जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

read more
खेळाडूंनी जिद्दीने खेळून  देशाचा नावलौकिक उंचवावा. – अशोक कुमार ध्यानचंद सिंग

खेळाडूंनी जिद्दीने खेळून देशाचा नावलौकिक उंचवावा. – अशोक कुमार ध्यानचंद सिंग

२३ जून, ऑलिम्पिक दिनानिमित्त रिव्हरसाईड गोल्फ कोर्सेला ऑलिंपियन अशोक कुमार यांची भेट  नाशिक : - २३ जून हा दिवस जगभरात ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने नाशिकच्या निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सेच्या वतीने भारताचे ऑलिंपियन पदक विजेते...

read more
खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना  शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

read more
भारतीय ब्रीज संघाच्या शिबिराचे आयोजन

भारतीय ब्रीज संघाच्या शिबिराचे आयोजन

मित्र विहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने भारतीय ज्यूनियर गटांच्या खेळाडूंसाठी नाशिक येथील केन्सिंग्टन स्पोर्ट्स क्लब येथे पाच दिवसीय...

read more
नाशिकच्या स्मित तोष्णीवालला ऑस्ट्रीया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

नाशिकच्या स्मित तोष्णीवालला ऑस्ट्रीया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार - स्मित तोष्णीवाल Nashik : नुकत्याच दिनांक २६ ते २९ मे, २०२२ दरम्यान ऑस्ट्रीया येथे खुल्या गटाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष एकेरी. पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या...

read more
Breaking News