आरोग्य

आपले स्वामी बोलतात.. “ काय रे..!! तुला किती धन हवे आहे..? आणि ते घेवून तू काय करशील..? ”

आपले स्वामी बोलतात.. “ काय रे..!! तुला किती धन हवे आहे..? आणि ते घेवून तू काय करशील..? ”

स्वामी लीला ||    हैद्राबाद मध्ये विठ्ठल जमादार हे सत्विक वृत्तीचे गृहस्थ रहात होते..ते हैद्राबाद मधील प्रसिद्ध चंदुलाल ह्यांचे नातू नरेंद्र बहादूर यांच्याकडे कामाला होते.. विठ्ठलरावांची मिळकत अगदी जेमतेम होती.. कसाबसा ते आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत चालले होते.. एके...

read more

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथील आपत्कालीन विभाग म्हणजे वेळ, अचूकता आणि कार्यक्षमता यांचे नियोजन…

रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये (इमर्जन्सी डिपार्टमेंट) जाण्याच्या प्रसंगाचे तसे कोणी नियोजन करत नाही, पण अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा दुखापतीमुळे तिथे जाण्याची वेळ आली तर तेथे पोचल्यानंतर काय असते हे आपल्याला माहिती असले पाहिजे. अशोका मेडिकव्हर हाॅस्पिटल्स...

read more

गंभीर कोविड संसर्ग झालेल्या गर्भवतीसह बाळाला ‘वोक्हार्ट’ मध्ये जीवदान

नाशिक : कोविडचे संक्रमण होऊन प्रकृती गंभीर झाल्याने जिवास धोका असलेल्या एका गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार करून तिला व तिच्या बाळालाही सुखरूप घरी पाठविल्याची वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय दिलासादायक घटना येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली. याबाबत माहिती अशी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ला उत्कृष्टरुग्णसेवेसाठी नॅशनल अवॉर्ड पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ला उत्कृष्टरुग्णसेवेसाठी नॅशनल अवॉर्ड पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले

नाशिक :  एनएबीएच (NABH)  मानांकन प्राप्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ला नुकतेच उत्कृष्ट रूग्णसेवेसाठी इंटिग्रेटेड हेल्थकेअर अॅन्ड वेलबिंग काउन्सिल कडून देशव्यापी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आणि खूप कमी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स NABH या प्रतिष्ठित नामांकनाने सन्मानित

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स NABH या प्रतिष्ठित नामांकनाने सन्मानित

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक नुकतेच NABH या प्रतिष्ठित नामांकनाने सन्मानित करण्यात करण्यात आले. NABH म्हणजेच National Accreditation Board for Hospitals and Healthcare Providers. NABH हे भारतातील वैद्यकीय संस्था, रुग्णालये यांच्यासाठी रुग्णाच्या सुरक्षेसंबंधित आणि...

read more
नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया, कोल्हापूर ते नाशिक ग्रीन कॉरिडोर ..!

नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया, कोल्हापूर ते नाशिक ग्रीन कॉरिडोर ..!

नाशिक : कोल्हापूरमधील डायमंड हॉस्पिटलमध्ये २२ नोव्हेंबर २०२० रोजी एका ५५ वर्षीय रुग्णाचा ब्रेन डेड झाल्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नियमावलीनुसार क्रमवारीप्रमाणे अपोलो हॉस्पिटल नाशिक येथिक नोंदणीकृत ५५ वर्षीय व्यक्तीला...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

नाशिक : आरोग्य हेच मनुष्य जातीचे सर्वोच्च धन मानले जाते. रोजच्या स्पर्धात्मक आणि अत्यंत धावपळीच्या जीवनात  माणूस नेहमीच आपल्या आरोग्याबाबत तडजोड करीत आला आहे. किंबहुना मागील काही महिन्यांपासून जगभरात कोरोना नावाच्या महामारीने ज्याप्रकारे धुमाकूळ घातला आहे त्यामुळे...

read more
२० ब्लड कॅन्सर रुग्णांवर कोरोना महामारीच्या काळात यशस्वी उपचार. एचसीजी मानवता हेमॅटोलॉजी टीमचे यश

२० ब्लड कॅन्सर रुग्णांवर कोरोना महामारीच्या काळात यशस्वी उपचार. एचसीजी मानवता हेमॅटोलॉजी टीमचे यश

साधारणपणे १००००० जनसंख्या मागे १ ते २ रुग्ण हे रक्ताच्या कर्करोगाचे (एक्यूट ल्यूकेमिया) चे सापडतात. ॲक्युट ल्युकेमिया चे प्रमुख्याने ALL व AML हे दोन प्रकार आहेत. AML हा प्रौढांमध्ये तर ALL हा लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा...

read more
महिला दिनानिमित्त 11 मार्च रोजी ‘तू नारायणी’ हा प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन ; अर्ध्या किंमतीत होणार महिलांच्या रक्त तपासणी

महिला दिनानिमित्त 11 मार्च रोजी ‘तू नारायणी’ हा प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन ; अर्ध्या किंमतीत होणार महिलांच्या रक्त तपासणी

नाशिक - महिला आरोग्य या विषयावर समाजप्रबोधन व जनजागृतीचे कार्य करणाऱ्या नाशिक जिल्हा स्त्री रोग तज्ञांची संघटना ‘नाशिक ऑबस्टेट्रीक व गायनाकोलॉजिकल’ सोसायटीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 11 मार्च(बुधवार) रोजी ‘तू नारायणी’ या स्त्री आरोग्याविषयी प्रबोधनाच्या...

read more

पहिले रोबोटिक शस्रक्रिया लाऊंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचा भव्य उदघाट्न सोहळा 6 मार्चला

नाशिक : ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ हे नेहमीच नाविन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान आपल्या रुग्णांच्या सेवेत घेऊन येत असतात. अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अश्या या कॅन्सर सेंटरने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. पहिले रोबोटिक शस्रक्रिया लाऊंज आणि रोबोटिक...

read more
अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळता येणे शक्य ! नाशिक अपोलो हॉस्पिटलमध्ये एफ.एफ.आर तंत्रज्ञान विकसीत

अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळता येणे शक्य ! नाशिक अपोलो हॉस्पिटलमध्ये एफ.एफ.आर तंत्रज्ञान विकसीत

नाशिक : हदयाच्या रक्तवाहिनीमधील ब्लॉकेज आहे की नाही हे ठरविण्यासाठी अँजिओग्राफी हि एकमेव तपासणी केली जाते.जर ब्लॉकेज आल्यास त्यावर अँजिओप्लास्टी करुन निदान केले जाते.परंतु त्या रक्तवाहिनीचे ब्लॉकेजचे प्रमाण किती प्रमाणात आहे हे ठरविण्यासाठी अदयाप कोणतेचे सुनिश्चित...

read more
स्त्रीरोग तज्ञ डॉ मेहता यांना जीवनगौरव पुरस्कार

स्त्रीरोग तज्ञ डॉ मेहता यांना जीवनगौरव पुरस्कार

नाशिक - स्त्रीरोग तज्ञांची संघटना नाशिक ऑब्स्टेट्रीक  व गायनॉलॉजीकल सोसायटी द्वारा दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ रणजित मेहता यांना त्यांच्या ४ दशकाहून अधिक सेवेसाठी देण्यात आला.    हॉटेल बिएलव्हीडी मध्ये संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात...

read more
हृदयातील अतिरिक्त रक्तवाहिनी विना ओपन हार्ट सर्जरी डिवाईस किंवा बलून तंत्राने ठीक करणे शक्य : बालहृदयरोग तज्ञ डॉ लवणकर

हृदयातील अतिरिक्त रक्तवाहिनी विना ओपन हार्ट सर्जरी डिवाईस किंवा बलून तंत्राने ठीक करणे शक्य : बालहृदयरोग तज्ञ डॉ लवणकर

फक्त अडीच किलो वजनाच्या चिमुकल्यावर विना ओपन हार्ट सर्जरी यशस्वी नाशिक - वेदांत दैतकर वय ३.५ महिने शिशूला अवघ्या दोन महिन्याचा असतांना न्युमोनिया झाला. इस्पितळात भरती करावे लागले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर व दैव बलवत्तर म्हणून तो त्या आजारातून बचावला आणि घरी...

read more
३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल्स येथे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी

३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल्स येथे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी

१७ फेब्रुवारी २०२० : संतोष कानडे या महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलोहॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी मयत डोनरकडून हृदय घेण्यात आले. संतोष यांना झालेल्या आजारामध्ये, हृदयाची ब्लड पम्पिंगची...

read more
‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ मध्‍ये कॅन्सर तपासणी मोफत : डॉ.राज नगरकर

‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ मध्‍ये कॅन्सर तपासणी मोफत : डॉ.राज नगरकर

वल्ड कॅन्सर दिवसानिमित्त सामाजिक उपक्रम नाशिक : आज जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कॅन्सर हा महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला ४० लाख कॅन्सर...

read more
‘ PetPerfect ‘ सुपरस्पेशालिटी पेट हॉस्पिटल नाशिकमध्ये सुरु !

‘ PetPerfect ‘ सुपरस्पेशालिटी पेट हॉस्पिटल नाशिकमध्ये सुरु !

नाशिक – पाळीव प्राण्यांमधील कुत्रा, मांजर व सर्व प्रकारचे पक्षी यांच्या आरोग्याची सर्वसमावेशक काळजी घेण्यासाठी नाशिक मध्ये पहिलेच सुपरस्पेशालिटी पेट हॉस्पिटल “पेट परफेक्ट” ची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संचालक डॉ दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली....

read more
शारिरीक व्यंग, मंतीमंदपणा व अनुवांशिक आजारांवरही मात करणे शक्य – डॉ आरती पाटील गोवर्धने

शारिरीक व्यंग, मंतीमंदपणा व अनुवांशिक आजारांवरही मात करणे शक्य – डॉ आरती पाटील गोवर्धने

नाशिक : गर्भात वाढणार्‍या बाळाची योग्य वाढ व्हावी यासाठी आईसह घरातील सर्वांकडूनच प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. वेळेवर तपासण्या, रक्‍त चाचण्या या सर्वच टप्प्यातून आईला मार्गक्रमण करावे लागते. मात्र अशातही बाळाला शारिरीक व्यंग, मंतीमंदपणा किंवा एखाद्या अनुवांशिक...

read more
वोकहार्ट मध्ये गुडघे शस्त्रक्रिया करणे झाले अधिक सोपे ;    प्रगत ” नोव्हो टेक्निक ” द्वारे 25 मिनिटात सर्जरी

वोकहार्ट मध्ये गुडघे शस्त्रक्रिया करणे झाले अधिक सोपे ; प्रगत ” नोव्हो टेक्निक ” द्वारे 25 मिनिटात सर्जरी

काय आहे नोव्हा टेक्निकचे वैशिष्टये  ?1) नोव्हो टेक्निक डॉ. जयेश सोनजेचे स्वत:चे पेटेंट2) सर्जरी करतांना केवळ 15 से.मी कापले जाते.ज्यामुळे कमी रक्तस्त्राव, उघडी जखम जोखीम कमी, जखम लवकर बरी होते.3) डॉ.सोनजेचा दावा केवळ 25 मिनिटात किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधीत गुडघा...

read more
हिमालय बेबी केअर तर्फे डॉक्टर्स आणि मातांसाठी संभाषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन

हिमालय बेबी केअर तर्फे डॉक्टर्स आणि मातांसाठी संभाषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक,१७ डिसेंबर २०१९- हिमालय बेबी केअर या भारतातील आघाडीच्या बेबीकेअर ब्रॅन्ड तर्फे नाशिक येथे “माय बेबी अँड  मी” या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मातांना लहान बाळांचे लसीकरण, त्यांची आरोग्य तपासणी तसेच बाळंतीणींची काळजी कशी...

read more
नवीन तंत्रज्ञान माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी  भूलतज्ञांची विभागीय कार्यशाळा 14 व 15 डिसेंबर रोजी

नवीन तंत्रज्ञान माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी भूलतज्ञांची विभागीय कार्यशाळा 14 व 15 डिसेंबर रोजी

नाशिक – भूलतज्ञांची राष्ट्रीय संघटना इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिओलॉजिस्टच्या नाशिक शाखेतर्फे येत्या 14 व 15 डिसेंबर रोजी विभागीय कार्यशाळा व सेमिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा डॉ.सुनिता संकलेचा व सचिव डॉ. श्रीकांत उपासनी यांनी दिली. अशा प्रकारची...

read more
Breaking News