नाशिक :कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांमध्ये पीक कर्ज मागणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://kcc.setuonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची...
ताज्या बातम्या
नाशिक शहरात एक व मालेगाव मध्ये अजून ४ रूग्णांना कोरोनाची लागण जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना बाधित
नाशिक : आज नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरूण पुरूषाला कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आले आहे तर मालेगाव मध्ये आत्ताच प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४६ कोरोना संसर्गित असल्याचे जिल्हाधिकारी सूरज...
राज्यात 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप-छगन भुजबळ
नाशिक : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 15 एप्रिल २०२० या पंधरा दिवसात राज्यातील 1 कोटी 35 लाख 54 हजार 441 शिधापत्रिका धारकांना तब्बल 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची...
झी एन्टरटेन्मेंट ने केला कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र
प्रसार माध्यम आणि करमणूक या क्षेत्रांतली दिग्गज कंपनी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस हिने कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याचा निश्चय केला आहे. या कंपनीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करणाऱ्या ५ हजारहून अधिक रोजंदारीवरील मजुरांना अर्थसाह्य करण्याचे कंपनीने...
संचारबंदीच्या काळात ऑनलाईन मिळणार मालवाहतुकीचे परवाने: भरत कळसकर
नाशिक: कोरोना विषाणुंचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांची संचारबंदी लागू केलेली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या मालवाहतुकीसाठी वाहनांना परवाना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीव्दारे वाहन...
कोरोनाच्या माहितीसाठी जिल्ह्यात 4 माहिती केंद्रे स्थापन
नाशिक - देशभर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या साथरोगाशी संबंधित प्रतिबंधात्मक उपचारासाठी व यासंदर्भातील आवश्यक माहितीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण 4 माहिती केंद्रे स्थापन...
नाशिक येथे होम क्वारंटाइन पुन्हा ताब्यात: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक - ऑस्ट्रेलिया येथून नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणारे होम क्वारंटाइन असलेले एक कुटूंबिय भारतात आले आहे. व सदर कुटूंबिय फरार झाल्याची बातमी आज वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आली होती. तथापि, या कुटुंबास तातडीने ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती...
द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक आयोजित द्राक्ष विज्ञान अभियान !
द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिकच्या वतीने शनिवार दि. १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वा. वडनेर भैरव येथे द्राक्ष विज्ञान अभियान आयोजित केले आहे. या अभियानात एस एस एन, अनुष्का, सुपर सोनाका, आर के इ. जातीच्या प्लॉटला भेटी देण्यात येणार आहे.द्राक्ष विज्ञान अभियानात द्राक्ष तज्ञ...
सलग ९ तास भाषण देऊन नाशिककर उद्योजिका प्रेमलता मिश्रा यांचा अनोखा जागतिक विक्रम
नाशिक – ‘महिला उद्योजकता व सक्षमीकरण’ या विषयावर सलग ५४० मिनिटे (९ तास) मार्गदर्शनपर भाषण देऊन नाशिककर उद्योजिका प्रेमलता मिश्रा यांनी अनोख्या व आगळ्या वेगळ्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद जीनियस बुक्स ऑफ रेकॉर्ड्स [ Genius books of...
महिला दिनानिमित्तकालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा साधना यांच्या वतीने ११ व्या “नवदुर्गा” पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक :- कालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा साधना, नाशिक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त ८ मार्च,२०२० रोजी रोजी "नवदुर्गा पुरस्कार " वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १०वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जातअसून...
१५ आशा स्वयंसेविकांचा वॉव तर्फे सन्मान….
वॉव महिलांच्या दुचाकी रॅली मध्ये २००० हून अधिक बाईकर्णीचा सहभाग • आशा स्वयंसेविकांचा सन्मान• १००%'नो हॉंकिंग रॅली'• १००% हेल्मेटधारक • २३०० बाईकर्णीसह महिला सायकलिस्ट चा सहभाग महिलांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक पोलीस आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचं नाशिकचे पोलीस आयुक्त...
‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागीय मंडळाच्या (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) खजिनदारपदी सीए आनंद जाखोटिया यांची निवड
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय मंडळाच्या (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल - डब्ल्यूआयआरसी) खजिनदारपदी 'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचा समावेश...
140 विविध गडकोटांचे पुजन,सरदार विंचूरकरांच्या हस्ते दुर्ग पूजन संपन्न
किल्ल्याचे डॉ. नारायण गणपतराव विंचूरकर यांच्या हस्ते गडाच्या पहिल्या पायरीचे पूजन करून दुर्ग माथ्यावर दुर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा घेवून तेथे भगवा झेंडा लावून पूजा संपन्न झाली. एकाच दिवशी दुर्गपुजा 23 फेब्रुवारी १९९७ साली रायगड पासुन सुरू केलेली दुर्गपुजा म्हणजे दुर्ग...
आजपासून दोन दिवस नाशिकमध्ये चिकन फेस्टिवल ; केवळ 25 रुपयात मिळणार चिकन बिर्याणी
नाशिक - नाशिकमध्ये आजपासून चिकन महोत्सव २५ व २६ फेब्रुवारी रोजी डोंगरे वसती गृह मैदानावर सायं ०४ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वास नांगरे पाटील (सी. पी. नाशिक) उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात चिकन...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत चांदोरी व सोंनाबे येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ ; जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार शेतकऱ्यांना होणार लाभ
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्राथमिक प्रमाणिकरणाचा प्रारंभ आज निफाड तालुक्यातील चांदोरी व सिन्नर तालुक्यातील सोंनाबे येथील गावात करण्यात आला. या दोन्ही गावातील 778 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील...
शासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टया जाहीर
नाशिक - विभागीय आयुक्त, नाशिक यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सन 2020 या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) स्थानिक सुट्टया जाहिर केल्या आहेत.अनंत चतुर्दशी, मंगळवार 1 सप्टेंबर 2020, घटस्थापना, शनिवार 17 ऑक्टोबर...
नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा सत्कार
नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने मा. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचा सत्कार नाडाचे संस्थापक अध्यक्ष विजय (नाना) पाटील व अध्यक्ष भगवान (नाना) खैरनार यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. ह्याप्रसंगी नाडाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचा परिचय करून देण्यात...
गोदावरीत गटाराचे पाणी येता कामा नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी; अन्यथा सरकारी बडगा उगारला जाईल – ना.छगन भुजबळ
नाशिक :- गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिक शहर हे स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. त्यामुळे गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देत गोदावरीत गटाराचे पाणी येता कामा नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा...
नाशिकच्या कनेक्टीव्हीटी बाबत क्रेडाई नाशिक मेट्रोचे नितीन गडकरी यांना दिल्लीत निवेदन
नाशिक –कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरापासून अन्य शहरापर्यंतच्या दळणवळणांची साधने, रस्ते व रेल्वेचे जाळे, विमानसेवा यावर अवलंबून असतो. दळणवळण चांगले असले तर शहराच्या अर्थकारण, रोजगार यावर सकारात्मक परिणाम होऊन शहराचे ब्रांन्डीग होण्यास मदत होते. शहराचे ब्रांन्डीग...
मनीष मिश्रा अभियांत्रिकी अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित
नाशिक - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अॅडव्हेंट इंजिनीअर्स सिन्नरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मिश्रा यांना द इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटर द्वारा देण्यात आलेल्या इंजिनीअरिंग अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न










