नाशिक, दि.1 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागु करण्यात आली असुन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या कर्ज माफीसाठी शेतकऱ्याचे प्रत्येक बँक खाते हे आधारक्रमांकासोबत जोडणी झालेले असणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती...
ताज्या बातम्या
भारतीय कला ‘दिन’ का ? ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी मांडणार भूमिका
नाशिक - बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या तर्फे भारतीय कला दिनाचे औचित्य साधून ‘भारतीय कला दिन का?’ या विषयावर 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संंमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी भूमिका मांडणार आहेत. बुधवारी (दि.1) प. सा. नाट्यगृहाजवळील कै. मु. श....
सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे कर्तव्य बजवावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी सत्र क्रमांक 117 चा दीक्षांत समारंभ संपन्न नाशिक - सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे आपले कर्तव्य बजवावे. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या वर्दीला भ्रष्टाचार मुक्त ठेवत चारित्र्यावर कुठलाही कलंक लागु नये याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे...
‘जेसीआय ग्रेपसिटी’ संस्थेच्या अध्यक्ष पदी पराग घारपुरेंची निवड
नाशिक :- जेसीआय ग्रेपसिटी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतिच पार पडली. त्यामध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. पराग घारपुरे पंचवीसावे अध्यक्ष म्हणून तर सचिवपदी महेश दीक्षित यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नाशिकमधील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे झालेल्या...
के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद़यालयाला मिळाले एन.बी.ए मानाकंन
आठ विदयाशाखांना एकत्रीतपणे मानांकन मिळविणारे पुणे विदयापीठातील पहिले महाविदयालयनाशिक : शहरातील नामांकित के.के.वाघ अभियांत्रिकी महाविदयालयाच्या आठ विभागांना नुकतेच नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीटेशन (एन.बी.ए) नवी दिल्ली यांसकडून मानाकंन जाहिर करण्यात आले.या ॲक्रीडीटेशन...
शेतकरी कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी- ना.छगनभुजबळ
नाशिक :- मागील कर्जमाफीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये ६५० कोटी आले होते,हे पैसे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पीक कर्जासाठी देणे अपेक्षित असतांना मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना २५० कोटी रुपये वाटप केले होते. याबाबत आपण स्वत: विधानसभेत आवाज उठविला होता. त्यामुळे...
राष्ट्रवादी माथाडीचे जोडे मारो आंदोलन,रेल्वे मंत्री पियुषगोयल यांच्या प्रतिमेस मारले जोडे
नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील कर्मचारी व रेल्वे प्रवाशांसाठी प्रतिष्ठेची असलेली राज्यराणी एक्सप्रेस मनमाड ऐवजी नांदेडहून सोडण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल...
आदरणीय शरद पवार यांच्यावाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीयवकृत्व स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाल्या
नाशिक :- आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाल्या असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या...
शरद पवार यांच्यावाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीयवकृत्व स्पर्धा
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात करण्यात आली आहे असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या...
क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती व पुण्यतिथी वंजारी समाज क्रांतिसेना व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने अभिवादन
दिनांक १३ डिसेंबर क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची जयंती व १४ डिसेंबर ही पुण्यतिथी संयुक्तरीत्या वंजारी समाज क्रांतिसेना व राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने १३ डिसेंबर रोजी नेहरुगार्डन,शालिमार येथील पुतळ्यास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष...
धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील समाजाने आपले प्रश्न योग्य व न्यायिक मार्गाने सोडवावेत. समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळाला दिला.ओबीसी...
शेतात अस्थींचे विसर्जन करुन लावले झाड ; सोयगावातील सानप बंधूंनी दिला पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश
नाशिक : नाशिकमधील नांदगाव तहसील येथील सोयगावचे माजी पोलिस पाटील किसन सानप यांचे दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्याउपरोंत त्यांच्या परिवाराने सानप यांच्या अस्थींचे विसर्जन नदी पत्रात न करता यांच्या स्वत:च्या शेतात करुन त्याजागी वृक्षारोपण करुन...
पत्रकार रामदास नागवंशी यांना भारतीय पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान
नाशिक : भारतीय पत्रकार संघा मार्फत आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार रामदास नागवंशी यांना विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मध्य प्रदेशातील धार जिल्हयात उत्साहात पार पडला. यावेळी सम्मानितांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व...
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानसप्ताह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, पर्यावरण विषयक व क्रीडा कार्यक्रम घेऊन दि.१० पासून नाशिक शहरात...
नाशिक जिल्हयातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात येईल- छगन भुजबळ
नाशिक,दि.९ डिसेंबर :- नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्लबसह अत्यंत महत्वपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षात सुरू न होऊ शकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य असेल अशी माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगन...
नाशिक केम्ब्रिज शाळेत कला प्रदर्शन संपन्न
नाशिक - नाशिक केंब्रिज प्रायमरी स्कुल येथे नुकतेच कला या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात चिमुकल्यांनी रंग, संगीत, बारा बलुतेदार, घरातील विज्ञान, आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध व्यवसायातील व्यक्ती यांचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण घेतले....
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबडेकर यांच्या प्रतिकृतीस नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे व सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना...
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली...
चैत्यभूमीवर येणाऱ्या भीमसैनिकांसाठी उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी शासन सज्ज ; अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी – मुख्यमंत्री
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा...
लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक जाहीर
नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यसेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षा, दिवाणी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न



















