नाशिक : राज्यात निवडणूका होऊन जवळ जवळ पंधरा दिवस झालेले असतांना कोणीही राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी समोर येत नसल्यामुळे राज्यपालांनी फडणवीसांना सत्ता स्थापनासाठी आमंत्रण येत्या 11 नोव्हेंबरला देण्याची शक्यता आहे. सर्व लक्ष देशातील आयोध्या निकालाकडे लागलेले असतांना...
ताज्या बातम्या
ठाणे महानगरपालिका कंत्राटी भरती
एकूण पदसंख्या : १७९पदाचे नाव : १) कनिष्ठ अभियंता २) स्थळपर्यवेक्षक ३) कामगारनोकरी ठिकाण : ठाणेशुल्क : रु. १०० /-निवड प्रक्रिया : मुलाखतमुलाखतीचा पत्ता : नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए-१, माजिवडा गांव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणेमुलाखतीची तारीख : २६...
जिल्हयातील ग्रामसेवकांनी दिले नुकसानग्रस्त शेतक-यांना एक दिवसाचे वेतन
नाशिक : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हयातील शेतक-यांना या नुकसानीची झळ कमी बसावे ,सामाजिक बांधिलकी जपवणूक या नात्याने सोमवार दि. 4 रोजी नाशिक जिल्हयातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने या...
कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. 6 नोव्हेंबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच...
पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
नाशिक : प्रधानमंत्री पीक विमा योनजेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2019-20 आंबिया बहारमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून विभागातील नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. द्राक्ष, मोसंबी, केळी, संत्रा, काजू, डाळिंब आणि...
येत्या 6 ते 8 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा; शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे बुधवार दिनांक 6 ते 8/11/2019 रोजी नाशिक जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.तरी सर्व नागरिकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , जिल्हाधिकारी कार्यालय ,...
माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनानाने लोकनेता हरपला- छगन भुजबळ
नाशिक,दि.४ नोव्हेंबर :-वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, नेतृत्व, शिस्त, विद्वत्ता, नम्रता, धाडसीपणा, माणुसकी अंगीकृत असलेले सर्वगुण संपन्न असलेले व्यक्तिमत्व लहानपणापासून समाजसेवेचा वसा जोपासलेले सिन्नर भूषण सूर्यभान गडाख यांच्या निधनाने एक लोकनेता कायमचा हरपला असल्याच्या...
माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनाने एका मार्गदर्शकाला कायमचा मुकलो- समीर भुजबळ
नाशिक,दि.४ नोव्हेंबर :- सिन्नरचे भूषण ज्येष्ठ नेते माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनाने एका मार्गदर्शकाला कायमचा मुकलो असल्याच्या शोकभावना नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे. शोक संदेशात माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन खंबीर ! जिल्हा बँकेना सक्तीची वसुली व वीजबिल आकारणी थांबविण्याचे आदेश
जिल्ह्यात 1 हजार 766 गावे अवकाळी पावसाने बाधित नाशिक : जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पीकांचे संपुर्ण नुकसान झाले असून खराब झालेले पीक जनावरांना चारा म्हणूनही उपयोगाचे राहीले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतापरी मदत करणार असुन शासन नुकसानग्रस्त...
शरद पवारांनी सांगितले पावसात भिजण्यामागचे गुपित !
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत सातारामधील सभेत शरद पवारांनी पावसात भाषण केले होते. सदरचे पावसातील भाषणाला संपुर्ण महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळाला . याविषयाशी संबंधित युवा सिंगर या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा ११ नोव्हेंबर ला रात्री ९:३०...
येत्या आठ दिवसात सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील : राज्यमंत्री सदाभाऊ खोत
नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामा पूर्ण करुन मदत दिली जाईल ,असे आश्वासन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.सटाणा व निफाड तालुक्यातील गांवामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान...
येत्या आठ दिवसात सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील : राज्यमंत्री सदाभाऊ खोत
नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना त्वरीत पंचनामा पूर्ण करुन मदत दिली जाईल ,असे आश्वासन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.सटाणा व निफाड तालुक्यातील गांवामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान...
बळीराजाला आधार देण्यासाठी मी फिरत आहे : शरद पवार
त्वरीत पंचनामे करण्याची केली मागणीनाशिक : नाशिक जिल्हयात सर्वात मोठया प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झालेले असल्याने राकांपाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या पहाणी दौ-याची सुरुवात इगतपुरी तालुक्यातपासून केली.मागील काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस...
विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी सुरज मांढरे
नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपन्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी...
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार नवी दिल्ली : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या...
आता हया संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील
मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब...
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील विजयी उमेदवारांचा छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार
अब की बार २२० चा नारा लगावनाऱ्या भाजप सेना सरकारची मस्ती मतदारांनी उतरविली असून विधानसभा निवडणुकीत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली असून राज्यात विरोधी पक्ष अधिक बलवान झाला आहे. नाशिक...
एक्झिट पोलचा सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून निदर्शने
महाराष्ट्र व हरियाणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा चुकीचा एक्झिट पोल दाखवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या सर्वेक्षण संस्थांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष किशोर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ...
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला
नाशिक दि. २४ :- विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.सत्ताधारी भाजप-शिवसेना पक्षांपेक्षा जनतेने नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वीकारले असल्याचे या निकालातून दिसत आहे. या...
शहिद दिनानिमित्त श्रद्धांजली..
नाशिक : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त नाशिक पोलिस कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, म.पो.अकादमी अधीक्षक श्रीमती अश्वती दोरजे, विशेष पोलीस...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न



















