नाशिक : आज राज्यात सर्वत्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होत असून सिन्नर मधील भगूर येथील मतदान केंद्रावर स्वातंत्रय सैनिक पार्वताबाई मोजाड वय 102 या वृध्द आजीने भगूर येथील ति झं मंदिर मतदान केंद्रावर जाऊन मतदान...
ताज्या बातम्या
ऑनलाईन मतदार यादीत आपले नाव शोधा, येथे क्लिक करा
नाशिक : राज्यात सोमवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानासाठी सोयीचे व्हावे मतदारांचे मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ऑनलाईन लिंक जारी असून यावर मतदार आपले नाव शोधू शकतात. ऑनलाईन मतदारांची माहिती...
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक ‘मत’ मोलाचे – दिलीप स्वामी
नाशिक :- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत मोलाचे असुन त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले.निफाड येथील वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे मतदान जनजागृती...
१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मुंबई, दि. 16 : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य...
मतदानासाठी अकरा कागदपत्रे ग्राह्य, छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यावरही मतदान करता येणार
नाशिक : छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावीत, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी...
सर्वांना पौष्टीक अन्न कसे मिळेल यासाठी एम. एस. बी. एज्युकेशन इंस्टिट्यूटच्या वतीने रॅलीचे आयोजन
सामाजिक कार्याची सर्वानी दाखल घ्यावी : जनाब अमिल साहेब मुस्ताली भाईसाहब, मुख्य धर्मगुरू, अंजुमन हकीमी जमात नाशिक - नाशिकच्या टाकली रोड, द्वारका येथील एम. एस. बी. एज्युकेशन इंस्टिट्यूटच्या वतीने सर्वांना पौष्टीक आणि कसदार अन्न कसे मिळेल यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात...
खाजगी आस्थापनांनी दिवाळीपूर्वी कामगारांना बोनसची रक्कम देण्याचे आवाहन
नाशिक - माहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा सण येत आहे. बोनस प्रदान अधिनियम 1965 अंतर्गत कामगारांना सुधारीत दराप्रमाणे सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी बोनसची रक्कम देणे आवश्यक आहे. तथापि बोनसची रक्कम ही कारखाने, आस्थापना मालकांकडून दिवाळीच्या सणापूर्वी...
शरद पवार यांची गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यात सभा
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांची गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी...
गरीबांच्या जिवनात नवीन प्रकाश आणतेय समता फाउंडेशन गरीबांच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे कार्य करणारा समता ग्रुप
समाज सेवेच्या बाबतीत भारतीय उद्योगपती कुणाही पेक्षा कमी नाहीत, गरीबांच्या मद्तीसाठी आणि कल्याणासाठी देशाचे उद्योगपती नेहमी आघाडीवर रहातात. परोपकाराच्या भावनेने ओत-प्रोत होवुन बरेच उद्योगपती अनेक वर्षांपासुन गरीबांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत, परंतु समाजसेवाचे कार्य...
दिव्यांग मतदारांबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – विभागीय आयुक्त राजाराम माने
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशी सर्व दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात दिव्यांग...
देवळालीत ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर ‘ टीए ’साठी भरती
देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या टेरॉटोरियल थल सेना आर्मी ११६ इंफ्रट्री बटालियनमध्ये सोल्जर (सैनिक),क्लार्क व इतर सहा अशा ट्रेडसाठी ६३ जागांची भरती होणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन लष्करी आस्थापनाने केले आहे.येथील आनंद रोड मैदानावर असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक दि.12- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी माझ्या भविष्यासाठी मतदान करा! या उपक्रमाच्या माध्यमातुन मुलांनी आपल्या पालकांना पत्राच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक...
आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर
नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व...
सहा मागण्यासाठी विधानसभा निवडणुकीत राज्यात रान उठवणार : प्रफुल्ल कदम
कोणत्याही पक्षाच्या 100 ते 150 निवडक सक्षम उमेदवारांचा करणार प्रचार गेल्या अनेक वर्षापासून चळवळीतून राज्याच्या व देशाच्या हितासाठी पुढे आणलेल्या अभ्यासपूर्ण, कायदेशीर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सहा मागण्या सर्व पक्षांनी त्यांच्या जाहीरनामामध्ये समाविष्ट कराव्यात आणि...
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर स्वागत
नाशिक : भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 वाजून 05मिनीटांनी आगमन झाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मा. राष्ट्रपती महोदयांचे स्वागत...
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनद्वारा नागरिकांकडून सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० करीता प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी मित्र पुरस्कार २०१९-२० साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. “सृष्टी मित्र पुरस्कार” हा राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सृष्टी मित्र पुरस्कारांची सुरुवात...
सर्वसाधारण निवडणुक निरीक्षक यांच्या मतदारसंघनिहाय नियुक्त्या
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 113 नांदगांव व 114 मालेगांव (मध्य) या मतदारसंघासाठी एम. रामा राव यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना...
123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य मतदारसंघासाठी निवडणुक निरीक्षक रणजितकुमार यांची नियुक्ती
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणुन रणजितकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405308529 असुन उपरोक्त दोन्ही मतदार संघातील नागरिकांच्या समस्या...
विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातून 31 नामनिर्देशनपत्र दाखल
नाशिक, दि.3 : - विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातून खालील उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. 113-नांदगांव मतदारसंघातून पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुहास कांदे शिवसेना, 114-मालेगाव मध्य शेख असिफ शेख रशीद काँग्रेस, मोहम्मद इस्माई अब्दुल खलिफ एमआयएम,...
कै.डॉ.वसंतराव पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त योगदान दिन सोहळयाचे आयोजन, श्रीमती भारतीताई ठाकूर यांना कै.डॉ.वसंतराव पवार स्मृती पुरस्काराची घोषणा
नाशिक : निलवसंत मेडीकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कै.आ.डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून कार्यरत आहे.संस्थेच्या स्थापने पासून नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून आता पर्यंत...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न












