नाशिक - येथील प्रख्यात नवजात शिशु तज्ञ व निओकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय आहेर यांची महाराष्ट्र राज्य नवजात शिशु तज्ञ संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचा कालावधी पुढील दोन वर्षाचा राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदोरी या ग्रामीण...
ताज्या बातम्या
अभियंता दिनानिमित्त दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स (इंडिया) तर्फे प्राचार्यांचा सत्कार
नाशिक - ५६ वा अभियंता दिवस भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस "अभियंता दिन " म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या १६३व्या जन्मदिनानिमित्त यंदा ५६ वा अभियंता दिवस दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर येथे साजरा करण्यात आला ....
डॉक्टर्स डे निमित्त ” IMA ” तर्फे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
नाशिक : भारतात १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस देशातील महान चिकित्सक आणि प.बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉयच्या आठवणीत साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण...
‘रोटरी’च्या प्रांतपाल पदी पहिल्यांदा महिलाची निवड
नाशिकच्या आशा वेणुगोपाल यांना बहुमान ; येत्या १ जुलै रोजी पदभार स्वीकारणार नाशिक : गेल्या ११८ वर्षापसून जगभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी च्या डिस्ट्रीक्ट ३०३० साठी २०२३-२४ च्या प्रांतपाल म्हणून नाशिक च्या रोटे. आशा वेणुगोपाल यांची निवड झाली असून रोटरी...
आशा हार्ट क्लिनिकतर्फे ‘हृदयरोग व योगासनेः समज-गैरसमज ‘ १८ जूनला परिसंवाद
नाशिक - जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आशा हार्ट क्लिनिक यांच्यावतीने 'हृदयरोग व योगासनेः समज-गैरसमज' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. येत्या १८ जूनला सकाळी ७ वाजून ३० मिनिटांपासून गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे हा परिसंवाद कार्यक्रम होणार...
“प्रतिभा सन्मान – दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड “ची घोषणा
संदीप युनिव्हर्सिटी व जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम! नाशिक: संदीप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए यांच्या संयुक्त विद्यमाने, यंदाचे "प्रतिभा सन्मान - दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड " घोषित करण्यात आले असल्याची माहिती...
”नो टोबॅको डे” ची आयएमए कडून जनजागृती मोहिम
नाशिक : ३१ मे रोजी जागतिक ''नो टोबॅको डे'' म्हणून सर्वत्र राबविला जातो. तंबाखूमुळे कर्करोग होतो याबाबतची जनजागृती करुन लोकांनी तंबाखू व तत्सम मादक द्रव्यांपासून दूर राहावे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन,नाशिक द्वारा दरवर्षी जनजागृती केली जाते. या वर्षी We Need, Not...
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे गंगापूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ
4500 ट्रक गाळ काढणार ; 9 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता वाढणार नाशिक -वाढते शहर तसेच पाण्याचा वाढलेला वापर यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्ष धरणात पाण्यासोबत वाहून आलेला गाळ काढून धरणाची साठवण क्षमता तर वाढेल सोबतच तो गाळ शेतकऱ्यांना देऊन...
बी. ए. आय च्या नूतन अध्यक्षपदी विजय बाविस्कर
नाशिक - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) नाशिक चॅप्टरच्या अध्यक्षपदी विजय बाविस्कर व सचिव पदी प्रशांत सोनजे यांची निवड करण्यात आली...
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (सीएमए) गुणगौरव संपन्न
Nashik : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या डिसेंबर २०२२ मध्ये इंटमिजीएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयएमआरटी कॉलेजच्या ऑडीटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक...
लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडियाचा १२५ वा स्थापना दिवस साजरा
नाशिक - कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींच्या आरोग्य आणि सन्मानासाठी काम करणारी देशातील सर्वात जुनी समाजसेवी संस्था लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया च्या नाशिकमधील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचा १२५ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला . लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया ची स्थापना 1874...
जागतिक श्रवण दिनानिमित्त नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे मदतीचा हात
कायम असे उपक्रम कायम राबवले जातील - स्नेहल देव, अध्यक्ष, नमस्ते नाशिक फौंडेशन नाशिक : जेथे कमी तेथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे नुकताच मखमलाबाद गावातील सह्याद्री शिक्षण प्रसारक समाज विकास मंडळ नाशिक संचलित जागृती श्रवण विकास विद्यालयास श्रवण...
जागतिक महिलादिनानिमित्त वॉव ग्रुपतर्फे दुचाकी रॅली आयोजन
नाशिक - शासनामार्फत बेटी बचाओ, बेटी पढाओ, ‘माझी कन्या भाग्यश्री’, महिला व बालविकास विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाकडून समाजातील सर्व स्तरात काम करणाऱ्या महिला आणि युवतींसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा या योजनांचा...
वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने ‘आय अॅम फिअरलेस’ संकल्पनेतंर्गत महिला दिन साजरा
नाशिक: नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालयाने ‘आय अॅम फियरलेस’ उपक्रमाद्वारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित आरोग्य विषयक चर्चा सत्राव्दारे स्त्रीरोगांविषयी माहिती तज्ज्ञ डाँक्टरांनी दिली. यावेळी डाँक्टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्गाने रँम्प वाँक, गायन,...
महाद्राक्ष महोत्सव उत्साहात संपन्न
मनोरंजन कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद नाशिक : द्राक्षापासून बनविलेल्या एकाहून एक सरस डिशेस् पाहून उपस्थितांच्या तोंडाला पाणी सुटले होते. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ प्राजक्ता पै. शहापूरकर यांनी द्राक्षापासून नानाविध डिशेस् साकारल्या....
मेडिकव्हर मध्ये महिला दिवस साजरा
nashik : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल च्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर म्हणाले, महिलांमुळेच खऱ्याअर्थाने जगाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे. कुटुंबापासून ते समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यन्त महिलांचे...
बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न
महिलांनी आपले हक्क समजून घेऊन समाजाला दिशा द्यावी - अॅडव्होकेट राजेश्वरी बालाजीवाले नाशिक : गोखले एजुकेशन सोसायटीचे बी. वाय. के. (सिन्नर) वाणिज्य महाविद्यालय नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने दिनांक २७...
‘वडापाव’ ठरला नाशिककरांचा आवडतीचा मेनू ; स्वीगीवर सर्वांधिक ऑर्डरची नोंद
नाशिक : मिनी महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या नाशिक शहरात यंदा हजारो नव्या वापरकर्त्यांचे स्वागत करत स्वीगीने लोकप्रियतेची नवी शिखरे सर केली आहेत. स्वीगी फूड मार्केटप्लेसवर नाशिक आणि महाराष्ट्रातील लोकांना काय खायला आवडते ● नाशिकमध्ये वडापावची ऑर्डर सर्वाधिक प्रमाणात केली...
जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. विनाअनुदान तथा अंशत: अनुदान...
सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : राज्यातील सर्वच जातींतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य अशोक ऊर्फ भाई...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न


















