नाशिक दिनांक १४ जुन :- १५ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने ऑन लाईन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मल्लखांब आणि नाशिक यांचे वेगळे नाते आहे. कारण...
खेळ
या करोनाच्या संकटसमयी सर्वांना ऊर्जा देण्याचा टेनिस व्हॉलीबॉलचा चांगला प्रयत्न – विरेंद्र भांडारकर(सहसंचालक, पश्चिम विभाग,भारतीय खेळ प्राधिकरण – S A I ) टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेला भारतातून आणि परदेशातूनही संघटक, खेळाडूंचा मोठा प्रतिसाद.
दिनांक ०७ जून :- गेल्या दोन - तीन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक घरातच आहेत. या परिस्थितीतही नियमांचे पालन करून खेळाडू, क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रेमीं आणि सामान्य नागरिक यांची ऊर्जा जागरूक ठेवण्यासाठी आणि...
टेनिस व्हॉलीबॉलच्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राला मोठा प्रतिसाद करोनाच्या परिस्थीतीतही अश्या चर्चासत्रामुळं क्रीडा संघटक, खेळाडू, कार्यकर्ते यांचा उत्साह कायम राहतो – अशोक दुधारे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक ) या खेळाच्या पुढील वाटचालीस सर्व सहकार्य मिळेल – विजय संतान (विभागीय क्रीडा उपसंचालक)
गेल्या दोन महिन्यापासून भारतावर आणि जगावर करोनाचे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरीक घरातच आहेत. या परिस्थितीत खेळाडूला घरात बसणे अवघड बाब आहे. त्यामुळेच आपल्या घरी बसूनच नियमांचे पालन करून क्रीडा संघटक, खेळाडूं आणि क्रीडा प्रेमींमध्ये खेळाप्रती...
अशोका स्कूलचा देबजीत राय करणार शुटिंग स्पर्धासाठी भारताचे प्रतिनिधित्व
नाशिक - अशोक ग्रुप ऑफ शाळेतील 'शुटिंग’ या खेळात सहभागी असणारा विधार्थी देबाजीत दत्ता रॉय, हा यंदा भारतीय संघात स्थान पटकाविणारा नाशिक जिल्हातील अव्वल खेळाडू आहे. अशोका शाळेत शिकत असताना त्याची शुटिंगची आवड लक्षात घेऊन शाळेतील प्रशिक्षक अभय कांबळे यांनी त्याला...
यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने ३१व्या खुल्या आंतर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ यशवंत व्यायामशाळेसारख्या क्रीडा संस्थांमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी.
नाशिक दि. २१ फेब्रुवारी :- यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने आयोजीत ३१ व्या जिल्हा स्तरीय खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात झाली. गेल्या ३० वर्षांपासून या स्पर्धांचे आयोजन केले जात असून...
प्राप्तिकर विभागाच्या विभागीय क्रिडा संपन्न…!
प्राप्तिकर विभाग, नाशिक द्वारा दिनांक. १३ व १४ फेब्रुवारी, २०२० ला केंद्रीय राजस्व क्रीडा व सांस्कृतिक बोर्ड (सीआरएससीबी) च्या उप क्षेत्रीय क्रीडा महोत्सव २०१९-२० चे आयोजन स्व. मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटन सन्माननीय...
नाशिकरोड मॅरेथॉन – रन फॉर फन चे उद्या आयोजन
नाशिकरोड परिसरातील नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रथमच प्रोफेशनल मॅरेथॉन - नाशिक रोड रन फॉर फन चे आयोजन उद्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. मेरेथॉनची सुरुवात व पारितोषिक वितरण समारंभ ईगल स्पोर्ट...
पहिली क्रीडा क्षेत्रावरील पंथनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न; शिशु विहार आणि बालक मंदिर बक्षीचाचे मानकरी अश्या उपक्रमांना कायमस्वरुपी सहकार्य केले जाईल – केशव अण्णा पाटील
नाशिक दिनांक १० फेब्रुवारी :- सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच क्रीडा / खेळ या विषयावर पंथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चवथी आणि पाचवी ते आठवी अश्या दोन गटाचा समावेश होता. कालिका देवी मंदिर संस्थानच्या ...
नाशिकमध्ये रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी किडस् मॅरेथॉन लहानग्यांच्या प्रोत्साहनासाठी या उपक्रमाचे आयोजन
नाशिक : शालेय मुलांमध्ये लहानपणा पासूनच धावण्याची त्याचप्रमाणे व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने नामांकित ला अल्ट्रा 555 किलोमिटर ही अवघड अशी स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव भारतीय आशिष कासोदेकर यांच्या संकल्पनेतून रविवारी दिनांक १६फेब्रुवारी, २०२०...
जिल्हा क्रीडा संकुल खेळाडुंसाठी सुविधापूर्ण असावे : – जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक: खेळाडुंसाठी सर्व सुविधापूर्ण जिल्हा क्रीडा संकुल तयार करण्यात येवून खेळांच्या सुविधेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा...
१० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धांना मोठया उत्साहात सुरवात खेळाडूंनी संधीचा फायदा घेऊन आपल्या खेळात प्रगती करावी – रवींद्र नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी , नाशिक)
नाशिक दिनांक ०४ जानेवारी :- नाशिक जिल्हा तलवारबाजी आणि महाराष्ट्र तलवारबाजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० व्या मिशन ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेला आज दिनांक ४ जानेवारी रोजी मोठया उत्साहात सुरवात झाली. कलीका देवी मंदिर येथे आयोजित या राज्य स्पर्धेमध्ये...
नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कॅडेट, सब ज्युनियर, ज्युनियर आणि युथ गटाच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
नाशिक - नाशिक जिल्हाकॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने , नाशिकच्या सी. बी. एस. जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नाशिक येथे दिनांक ०३ आणि०४ जानेवारी २०२० दरम्यान कॅडेट गट ( १२ वर्षे ) , सब ज्युनियर गट ( १४ वर्षे ) ,...
नाशिक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन
नाशिक :- भारताचे जेष्ठ नेते मा. श्री शरदचंद्र पवार यांचे सामाजिक क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रातही फार मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाला नमन करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक मध्य विभाग राष्ट्रवादी...
मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा
भारताचे जेष्ठ नेते आणि सामाजिक क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रात ही फार मोठे योगदान असलेले मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या...
६५ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा , नाशिक. महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या शानदार कामगीरीसह सर्वसाधारण विजेतेपदाचा दुहेरी मुकुट.
नाशिक दिनांक १० डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये...
६५ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा , नाशिक. महाराष्ट्राच्या खेळाडूंची शानदार कामगिरी. मुलांना सॅबर मध्ये सुवर्ण तर मुलींना फॉईल मध्ये सुवर्ण
नाशिक दिनांक ०९ डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात...
नाशिकमध्ये आयोजित ६५ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेला आज मोठया उत्साहात सुरवात खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी आपला आणि देशाचा सर्वांगीण विकास करावा. – आमदार राहुल ढीकले. महाराष्ट्राच्या निखिल वाघ ,अमेय विधाते आणि प्रियांका लोढा यांची रौप्य आणि कास्य पदकाची कमाई.
नाशिक :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या...
नाशिकमध्ये राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन २७ राज्याचा साहभाग सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धेचे चांगल्या प्रकारे आयोजन करण्याचा निर्धार – रवींद्र नाईक ( जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक.)
नाशिक दिनांक ०६ डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ने जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक ०८ ते १० डिसेम्बर, २०१९ दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय शालेय तालवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....
महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धा नाशिकच्या मुलांची विजेतेपदाला गवसणी तर मुलींमध्ये मुंबईची बाजी
नाशिक - महाराष्ट्र राज्य क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीड़ा परिषद , नाशिक आणि जिल्हा क्रीड़ा अधीकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये १७ वर्षाआतील मुलांच्या आणि मुलींच्या महाराष्ट्र राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांच्या अंतिम सामन्यात...
*मुला-मुलींना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी स्पर्धा आयोजन खूपच महत्त्वाचे* – *सौ डोणगांवकर* (अध्यक्ष, जिल्हा परिषद, औरंगाबाद)औरंगाबाद , कोल्हापूर, पुणे , नाशिक विभागाची विजयी सलामी
मुला-मुलींना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी गावा-शहरांमध्ये नियमीत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे ही गरजेचे बाब आहे. यामधून मुलामुलींचा सर्वांगीण विकास तर होतोच आणि मुला-मुलींमध्ये एकात्मतेची भावना वाढते असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा सौ. देवयानी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न


















