खेळ

महाराष्ट्रातील सर्वात कठीण हिल मॅरेथॉनची सांगता, केनियाचा इसाक केम्बोई विजेता.

महाराष्ट्रातील सर्वात कठीण हिल मॅरेथॉनची सांगता, केनियाचा इसाक केम्बोई विजेता.

नाशिक शहरामध्ये टीम ईथ्री गेल्या दीड वर्षापासून सायकलिंगचे विविध उपक्रम राबवीत असते, त्यात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी १०० किमी ची सेन्चुरी राईड (आता पर्यंत १७ राईड) आणि शेवटच्या रविवारी वॉव (WOW) राईड म्हणजे फक्त महिलांसाठी निशुल्क सायकलिंग (आता पर्यंत ०७ राईड)...

read more
” एन.डी. बी. ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीग ” स्पर्धेत  चुरशीच्या लढतीत आदीश शटलर्सने पटकावले विजेतेपद, तर सुपर जायंट्स उपविजयी खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस – प्रकाश मते माजी महापौर.

” एन.डी. बी. ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीग ” स्पर्धेत चुरशीच्या लढतीत आदीश शटलर्सने पटकावले विजेतेपद, तर सुपर जायंट्स उपविजयी खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस – प्रकाश मते माजी महापौर.

नाशिक :-  नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि  केन्सीगंटन  क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  केनसिंगटन क्लब, गंगापूर रोड  येथे आयोजित करण्यात आलेल्या   " एन डी. बी ए. - केन्सिंगटन  बॅडमिंटन लीग" स्पर्धेत अगदी संघर्ष पूर्ण झालेल्या अंतिम लढतीत ३-३ अश्या बरोबरीनंतर आदीश...

read more
. डी. बी. ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीगचे आयोजन.  नाशिकच्या खेळाडूंना स्पर्धाचा अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न – नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन

. डी. बी. ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीगचे आयोजन. नाशिकच्या खेळाडूंना स्पर्धाचा अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न – नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन

नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि  केन्सीगंटन  क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  केनसिंगटन क्लब, गंगापूर रोड  येथे दिनांक २१ आणि २२ सप्टेंबर, २०१९ दरम्यान " एन डी. बी ए. -  केन्सिंगटन  बॅडमिंटन लीग"  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  नाशिकमध्ये बॅडमिंटनसाठी फार अनुकूल...

read more

३६व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद खो-खो स्पर्धेसाठी नाशिकचे संघ जाहीर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शाहू खैरे यांच्याकडून खेळाडूंना शुभेछया. नाशिकचे संघ अंतिम फेरी गाठतील – गितांजली सावळे (प्रशिक्षक)

नाशिक दिनांक १७ सप्टेंबर :- धुळे येथे दिनांक १९ ते २२ सप्टेंबर, २०१९ दरम्यान  किशोर आणि किशोरी गटाच्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद खो-खो  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिकच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. ...

read more
महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेत नाशिकच्या मित्र विहार संघाला ब्राँझ पदक. अध्यक्ष विनोद कपूर यांच्याकडून खेळडूंचे अभिनंदन

महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेत नाशिकच्या मित्र विहार संघाला ब्राँझ पदक. अध्यक्ष विनोद कपूर यांच्याकडून खेळडूंचे अभिनंदन

नाशिक  :- डोम्बिवली, मुंबई येथील ब्राम्हण सभा येथे दिनांक १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान " तोलानी चषक राज्यस्तरीय ब्रीज " स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   ब्रीज या खेळाचे खंदे समर्थक दिवंगत डॉ. एन. पी. तोलानी यांच्या स्मुती निमित्त तोलानी ग्रुपच्या वतीने आयोजित या...

read more

४ थ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे वर्चस्व

नाशिक दिनांक १४ सप्टेंबर - नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन जवळील महेश भवन येथे   आयोजित  ४ थ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय तलवारबाजी...

read more

पहिल्या एशियायी टेनिस व्होलीबॉल स्पर्धा. भारताच्या या खेळाचे अश्वासक पाऊंल – उपकुलगुरु, भारती विद्यापीठ. भारताच्या संघाची चांगले प्रदर्शन

पुणे -  :-  २०-२२ वर्षापूर्वी    पुण्याच्या डॉ. वेंकटेश  वांगवाड यांनी निर्मित केलेला टेनीस व्होलीबॉल या खेळाची पहीली अशीयाई स्पर्धा होत आहे हे या खेळासाठी अश्वासक पाऊल आहे असे अखील भारतीय विद्यापीठाचे क्रीड़ा चेयरमन एम.एम. सालुंखे यांनी  संगितले. बालेवाडीच्या छत्र पती...

read more
जुन्या पिढीने कष्ट केल्यामुळेच आजच्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत आहे – ऑलिंपियन कविता राऊत- तुंगार

जुन्या पिढीने कष्ट केल्यामुळेच आजच्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत आहे – ऑलिंपियन कविता राऊत- तुंगार

ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त नाशिक मधील माजी खेळाडूं आणि जेष्ठ  क्रीडा संघटक यांचा गुणगौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न नाशिक दिनांक २९ऑगस्ट :- भारताचे महान खेळाडू तथा  हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असणारे  मेजर ध्यानचंद याचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन...

read more
जामुंडा हिल्स येथे हाफ मॅरेथॉनचे आयोजन

जामुंडा हिल्स येथे हाफ मॅरेथॉनचे आयोजन

स्पर्धेची वेळ व तारीख –  सकाळी ६ वाजता, दिनांक २२ सप्टेंबर २०१९ स्पर्धेचे ठिकाण –  जामुंडा हिल्स, भावली डॅम जवळ, इगतपुरी. (नाशिक पासून ६० किमी) स्पर्धेचा मार्ग – जामुंडा हिल्स - कुरुंगवाडी - आंबेवाडी - परत त्याचमार्गे जामुंडा हिल्स येथे समाप्तीखास वैशिष्टये -  फॅमिली...

read more

27 ऑगस्ट, 2019 महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी यास, आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या...

read more
२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त नाशिक मधील माजी खेळाडूं आणि जेष्ठ क्रीडा संघटक यांचा गुणगौरव सोहळा.

२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त नाशिक मधील माजी खेळाडूं आणि जेष्ठ क्रीडा संघटक यांचा गुणगौरव सोहळा.

नाशिक  :- भारताचे महान खेळाडू तथा  हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असणारे  मेजर ध्यानचंद याचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन  हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.  या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दर वर्षीप्रमाणे यावर्षीही कालिका  देवी मंदिर ट्रस्ट...

read more
२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिनी मेजर सुधाकर पिसोळकर यांचा गौरव.

२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिनी मेजर सुधाकर पिसोळकर यांचा गौरव.

नाशिक,  - २९ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसचे औचीत्य साधुन नाशिकमध्ये  गेल्या ३७ वर्षापासून  क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक मेजर सुधाकर पिसोळकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. सवंगडी संस्था, क्रीड़ा...

read more
पुणेरी पलटन प्रायोजित नाशिक जिल्हा आंतर क्लब कबडडी स्पर्धेत शिवशक्तीला विजेतेपद तर ब्रम्हा स्पोर्ट्सला उपविजेतेपद. सनी मते आणि ओंकार कोकाळे यांना उत्कृष्ट खेळाडूचा मान.

पुणेरी पलटन प्रायोजित नाशिक जिल्हा आंतर क्लब कबडडी स्पर्धेत शिवशक्तीला विजेतेपद तर ब्रम्हा स्पोर्ट्सला उपविजेतेपद. सनी मते आणि ओंकार कोकाळे यांना उत्कृष्ट खेळाडूचा मान.

नाशिक  - कबड्डी या खेळाला वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणाऱ्या युवकांना  आपले कौशल्य दाखविण्याची  जास्तीत जास्त संधी मिळवी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या पुणेरी पलटनच्या पुढाकारने आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मीनाताई...

read more
मुंबई येथील ज्युदो स्पर्धंत नाशिकचे खेळाडूंना विविध पदकांची कमाई

मुंबई येथील ज्युदो स्पर्धंत नाशिकचे खेळाडूंना विविध पदकांची कमाई

नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिन रत्नाकर पटवर्धन, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक तसेच रवींद्र मेटकर, स्वाती कणसे, वैष्णवी कणसे, माधव भट यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन करतांनानाशिक : मुंबई ज्युदो असोसिएशन तसेच एन.टी.बंगेरा मेमोरियल फाऊंडेशन तर्फे मुंबई येथे दि....

read more
१२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेची उत्साहात सांगता. मुलांमध्ये ठाणे तर मुलीमध्ये नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद

१२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेची उत्साहात सांगता. मुलांमध्ये ठाणे तर मुलीमध्ये नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद

नाशिक  :- नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन आणि महाराष्ट्र  जम्परोप असोसिएशन याच्या वतीने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन याच्या सहकार्याने नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय, पंचवटी, नाशिक येथे  १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या...

read more
१२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेला उत्साहात सुरवात जम्परोप खेळाद्वारे आपला सर्वांगीण विकास करावा -आनंदा सूर्यवंशी – मा, नगरसेवक , मनपा, नाशिक.

१२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेला उत्साहात सुरवात जम्परोप खेळाद्वारे आपला सर्वांगीण विकास करावा -आनंदा सूर्यवंशी – मा, नगरसेवक , मनपा, नाशिक.

  नाशिक  :- नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन आणि महाराष्ट्र  जम्परोप असोसिएशन याच्या वतीने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन याच्या सहकार्याने  नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय , बळी मंदिर जवळ , पंचवटी,  आग्रा रोड, नाशिक येथे   १२  व्या  नाशिकच्या शुभ मंगल कार्यालय , बळी मंदिर जवळ...

read more
नाशिकच्या के.एन. डी. मंडळाच्या वतीने आयोजित मातृऋण पुरस्कार आणि  समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

नाशिकच्या के.एन. डी. मंडळाच्या वतीने आयोजित मातृऋण पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

देशातील २२ पुरस्कारर्थीचा सन्मान   उल्लेखनायी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी के. एन डी मंडळाचे कौतुक - लहुजी राजे यांचे १३वे वंशज मा. श्री शिवाजीराजे जाधव  नाशिक  :-   नाशिकच्या कै. कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध...

read more
अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांच्या वाढदिवसा निमित्त १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन

अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांच्या वाढदिवसा निमित्त १२ व्या सब- जुनिअर महाराष्ट्र राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन

नाशिक दिनांक १६ ऑगस्ट :- नाशिक येथे  दि. १७ ते १८ ऑगस्ट २०१९ दरम्यान १२ व्या सब- जुनिअर राज्य जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिक म.न.पा. चे मा.स्थायी समिती सभापती अॅड. राहुल उत्तमराव ढिकले यांचे वाढदिवसानिमित्त, या स्पर्धेचे आयोजन शुभ मंगल कार्यालय , बळी...

read more

नाशिकच्या के.एन. डी. मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा. देशातील २२ पुरस्कारर्थीना सन्मानित करणार.

नाशिक  :-   नाशिकच्या कै. कोंडाजी नामदेव दुधारे कला , क्रीडा आणि बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनायी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी देण्यात येणाऱ्या २२ पुरस्कारार्थीची घोषणा आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी...

read more
दाऊदी बोहरा जमात, नाशिक याच्या वतीने ” मोटो स्पोर्ट्स कार रॅलीचे ” आयोजन. या चांगल्या उपक्रमला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल – विश्वास नांगरे-पाटिल, पोलीस अधीक्षक, नाशिक.

दाऊदी बोहरा जमात, नाशिक याच्या वतीने ” मोटो स्पोर्ट्स कार रॅलीचे ” आयोजन. या चांगल्या उपक्रमला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल – विश्वास नांगरे-पाटिल, पोलीस अधीक्षक, नाशिक.

दाउदी बोहरा जमात, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये  दिनांक ६ ऑक्टोबर, २०१९ रोजी कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  आज या कार रॅलीसाठी तयार केलेल्या वेब साईडचे अनावरण करून या ऊपक्रमाची ही सुरवात करण्यात आली. नाशिकचे पोलीस अधीक्षक मा. श्री. विश्वास नांगरे -पाटिल यांच्या...

read more
Breaking News