नाशिक - साधारण पणे हिवाळा अस्थम्याच्या रुग्णांसाठी आव्हानात्मक काळ असतो. थंड वारे, कोरडी हवा यामुळे तुमच्या श्वसनमार्गावर परिणाम होतांना दिसतो. तर काही लोकांमध्ये घसा बसणे आणि वाहणारे नाक अशी लक्षणे सुध्दा अस्थम्याच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. अशी लक्षणे असलेल्या...
आरोग्य
मेडिकव्हर हॉस्पिटल कडून ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतर सोहळा संप्पन्न
नाशिक : सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी नाशिक जिल्ह्यातील रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ :०० वाजता...
नारायणी हॉस्पिटलमध्ये ” फिटस् ” आजारावर शस्त्रक्रिया यशस्वी
नाशिक : वरवर निरोगी दिसणार्या मुलांमध्ये अचानक झटका येणे, शरीराच्या वारंवार विचित्र हालचाली होण्यास फेफरे ,फिटस् किंवा मिर्गी आकडी असे म्हणतात. हा मेंदूचा आजार आहे. फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण राहते. तर शस्त्रक्रियेनंतर हा आजार बराही...
वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रतपासणी शिबिराला प्रतिसाद
नाशिक - कुंदनलाल वासन चॅरिटेबल ट्रस्ट (वासन टोयोटा, नाशिक) आणि तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विजय वासन यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जवळपास ५०० हून अधिक गरजू...
आय.ए.एम.कडून ‘ किंग आणि बादशाहा ‘ स्पर्धेचे आयोजन
रुबाबदार व्यक्तीमत्वाची होणार निवड ! नाशिक :बाईचं सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तुत्व पहाव असं म्हणतात. पण कालानुरूप दोन्ही संकल्पना आता बदलल्या, लिंग समानता केवळ कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात उतरते आहे., मग या काल प्रवासात स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि पुरूषांच्या...
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ‘हाफ मॅच’ बोनमॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी
उत्तर महाराष्ट्रातील पहिले दुर्मिळ प्रत्यारोपण यशस्वी नाशिक ः थॅलेसिमिया मेजर या वैद्यकीय स्थितीतील दहा वर्षीय बालकावर हाफ मॅच मच्चारजू प्रत्यारोपण (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे यशस्वी केले आहे. मुंबई वगळता उत्तर महाराष्ट्रासह...
जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान राबविण्यात आले
नाशिक : जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शना खाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल व नाशिक वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर रस्ते अपघातांबाबत जनजागृती...
NINE PEARLS हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू ; सर्व वैदकिय सुविधा एकाच छताखाली
नाशिक - नाशिक मधील नामवंत, अनुभवी व आघाडीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या "नाईन पर्लस् ' हॉस्पिटल ‘कॉर्पोरेट सर्व्हिसेस विथ पर्सनल टच’ या ब्रीद वाक्यानुसार चालणारे रुग्णसेवेत रुजू झाले असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली . नाईन पर्लस् या...
राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेत एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे यश
नाशिक येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या प्रथमवर्ष एमबीबीएस विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या सौरभ सरगर याने संशोधन प्रकल्प सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस (UCMS) दिल्ली आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजचे संशोधन विभाग (MICE LAB) यांच्या...
‘एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र
नाशिक: इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटलहॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही....
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “बॅरिएट्रिक” शस्रक्रिया यशस्वी
डायबिटीस आणि ओबेसिटी यांचा संगम म्हणजे “डायबेसिटी” हि एक जागतिक गंभीर समस्या बनली आहे बॅरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी अशा काही रुग्णामध्ये अतिशय उपयुक्त ठरते नाशिक : जगभरातील काही देशांमध्ये लठ्ठपणा हि सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्या पाठोपाठ भारतात सुद्धा...
मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल मध्ये रोबोटिक सांधे रोपण केंद्राचे उद्घाटन
नाशिक - गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत कालसापेक्ष अनेक बदल झाले असून त्याअनुषंगाने विविध अत्याधुनिक उपकरणे, तंत्रप्रणाली व तंत्रज्ञानाचा उपयोग शस्त्रक्रियेसाठी केला जातो. आर्थोअलाईन नॅव्हीगेशन तंत्रप्रणाली, पेशंट मॅच टेक्नोलॉजी याच बरोबर संशोधनाअंती रोबोटिकच्या...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन
नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी...
होप मुंबई ओन्कॉकेअर कर्करोगग्रस्तांसाठी अदयावत उपचार व सोयी सुविधांसाठी सज्ज
नाशिक : होप मुंबई ओन्कॉकेअर नाशिक ही कर्करोगग्रस्त यांना उच्चशिक्षित कर्करोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत सुविधा सज्ज अश्या ठिकाणी सुरक्षित वातावरणात आणि वाजवी दरात उपचार देणारी साखळी स्वरूप डे केअर संस्था आहे. ही संस्था नाशिकमध्ये वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ....
अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा
नाशिक : ७५ वा स्वातंत्र्यादिनाचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ७५ वा स्वातंत्रदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. नवजात शिशु व बालरॊग विभागा...
“हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोगाचा उपचार आता या जागतिक दर्जाच्या तंत्राने झाला सोपा “
डॉ. शीतल कुमार हिरण, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजेंद्र देशमुख, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट नाशिक : आपल्या देशात दर वर्षी दहा लाखांहून अधिक हृदय रुग्णांव रअँजिओप्लास्टी होते. यावर्षापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 90% पुरुष आणि 60% स्त्रियांच्या कोरोनरी...
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अद्ययावत आणि विस्तारित सुविधासाठी सज्ज
4के लॅप्रोस्कोपिक सर्जिकल सिस्टिम ,कमीत कमी छेद असणारी हृदय शस्त्रक्रिया सुविधा नाशिक : नागरिकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा व सेवा पुरविण्याच्या आणि उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता दूर करण्याच्या उद्देशाने सह्याद्रि सुपर स्पेशालिटी...
लहान मुलांमधील अपंगत्व निर्मूलनासाठी वेळेत निदान होणे आवश्यक – डॉ.निखिल चल्लावार
Bone and Joint Day सप्ताहाचे आयोजन नाशिक: दरवर्षी ४ ते ११ ऑगस्ट “बोन ऍण्ड जॉइंट डे (Bone and Joint Day)” सप्ताह साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश हा असतो की, हड्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. हा सप्ताह इंडियन...
लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनंतर जोडप्याला मिळाले आई-बाबा होण्याचं सुख; प्रोजेनेसीस हॉस्पिटलमुळे नाशिकचे नाव विश्वात अधोरेखित!
नाशिक : विवाहानंतर मुल न होणाऱ्या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या येथील प्रोजेनेसीस फर्टिलिटी सेन्टरमधील उपचाराने एका कुटूंबातील जोडप्याला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनंतर आई-बाबा होण्याचं सुख मिळणार असल्याने हे जोडपे सुखावले आहे.सविस्तर माहिती अशी की, राहुल...
“ गुडघे सांधेरोपण ” शस्रक्रियेनंतर अवघ्या “२४ तासात” रुग्ण चालत डिस्चार्ज – डॉ प्रणित सोनावणे
नाशिक : युरोपमध्ये केली जाणारी गुडघ्याची सांधेरोपण शस्रक्रिया उत्तर महाराष्टात प्रथमच नाशिक मधील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या पार पडली . नाशिक जिल्याचे प्रसिद्ध अस्थिरोग व सांधेरोपण शस्रक्रिया तज्ञ् डॉ प्रणित सोनावणे यांनी हि अत्याधुनिक शस्रक्रिया...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न




















