आध्यात्मिक

ज्ञानेश्‍वर माउली भक्तिहीन पुण्या विषयी वर्णन करतात…. तैसें माझिये भक्तीविण | जळो तें जियालेपण | अगा पृथ्‍वीवरी पाषाण नसती काईं ||

ज्ञानेश्‍वर माउली भक्तिहीन पुण्या विषयी वर्णन करतात…. तैसें माझिये भक्तीविण | जळो तें जियालेपण | अगा पृथ्‍वीवरी पाषाण नसती काईं ||

तैसें माझिये भक्तीविण | जळो तें जियालेपण | अगा पृथ्‍वीवरी पाषाण नसती काईं || पैं हिंवराची दाट साउली | सज्जनीं जैसी वाळिली | तैसीं पुण्यें डावलनि गेलीं | अभक्तांतें || निंब निंबोळियां मोडोनि आला | तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला | तैसा भाक्तिहीनु वाढिन्नला...

read more
आपले स्वामी बोलतात …. “ अरे !! चंदुलाल तर आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करतो आहे…!! ”

आपले स्वामी बोलतात …. “ अरे !! चंदुलाल तर आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करतो आहे…!! ”

|| स्वामी लीला || नाना जोशी म्हणून नगरचे एक ज्योतिषी होते.. ते अतिशय चिकित्सक बुद्धीचे होते.. त्यांनी स्वामीसुतांच्या अनन्य भक्ती बद्दल ऐकले होते.. स्वामीनी त्यास आपले पुत्र मानले आहे असे पण समजले होते.. जसे स्वामी समोरील भक्तांच्या मनातील ओळखायचे तसे स्वामी सुत पण...

read more
आपले स्वामी बोलतात ….. “ अगं !! भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात का ? अगदी तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत.. मला सांग कि त्याने कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या..!!”

आपले स्वामी बोलतात ….. “ अगं !! भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात का ? अगदी तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत.. मला सांग कि त्याने कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या..!!”

|| स्वामी लीला || अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटनगरी पुनीत झाली होती.. अक्कलकोट म्हणजे स्वामी गुरूंचे प्रशिक्षण केंद्रच.. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवत.. अक्कलकोट दरबारात सेवा रुजू करत असणाऱ्या सेवेक-यां...

read more
आपले स्वामी बोलतात ….“ काय म्हणता..!! दोन डोक्यांचा माणूस आला..!! ”

आपले स्वामी बोलतात ….“ काय म्हणता..!! दोन डोक्यांचा माणूस आला..!! ”

|| स्वामी लीला || एक भीमराव म्हणून स्वामींचा अनन्य भक्त होता.. त्याच्या डोक्यास मोठे आवळू होते.. त्या मुळे तो दिसतांना जरा विनोदी विचित्रच दिसे.. भरपूर दिवसांपासून तो स्वामींची अनन्य सेवा करत.. त्याचा एक नित्यक्रम होता.. तो आणि त्याचा मुलगा दररोज बागेत जावून टोपलीभर...

read more
आपले स्वामी बोलतात …. “ अरे.. ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस ? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर !! ”

आपले स्वामी बोलतात …. “ अरे.. ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस ? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर !! ”

|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत स्वामीं महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करत होते.. अक्कलकोट दरबारात चोळप्पां आणि सुंदरबाई ह्यांचे मुख्यत्वे वर्चस्व होते.. स्वामी महाराज चोळप्पां ह्यांस जैन नावाने हाक मारत.. आणि सुंदरबाईस...

read more
आपले स्वामी बोलतात…“ अरे..आम्ही सोनवड्यास स्नानास जातो आहे..!! ” आजच्या लीलेत रामकृष्णरावांची पत्नी अन्नपूर्णाबाई क्षयरोगाने अशक्त झालेली होती.. आणि त्यामुळे सहाजिकच रामकृष्णरावांचा आत्मविश्वास कमी झाला होता..

|| स्वामी लीला ||स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज आपली आई आहे.. आपण स्वामींचे बाळ आहोत.. स्वामी आपली सतत काळजी घेत असतात.. आणि ह्याची प्रचीती प्रत्येक स्वामी भक्तास येत असते.. मागील एका स्वामी वाणी (भाग 3) मध्ये रामकृष्णरावांस पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून स्वामी...

read more
आपले स्वामी बोलतात….. “ अरे.. ओ हड्डी लेके जाव !! ” स्वामींवर असलेल्या विश्वासाच्या बळाने.. त्याच्या मनात असलेल्या पवित्र – अपवित्र – सोवळे – ओवळे – विटाळ आदी पूर्व धारणांवर विजय मिळवला..

आपले स्वामी बोलतात….. “ अरे.. ओ हड्डी लेके जाव !! ” स्वामींवर असलेल्या विश्वासाच्या बळाने.. त्याच्या मनात असलेल्या पवित्र – अपवित्र – सोवळे – ओवळे – विटाळ आदी पूर्व धारणांवर विजय मिळवला..

स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य होत्या.. स्वामींनी जे जे चमत्कार केले ते खरोखर बुद्धीच्या पलीकडील होते.. आणि जेव्हा कोणी समस्याग्रस्त अशा अतर्क्य लीलांचे श्रवण करत.. सहाजिकच त्याच्या मनात स्वामींच्या सामर्थ्याबद्दल असलेला...

read more
आपले स्वामी बोलतात …..“ चमत्कार गारूडी के खेल मै देखे नही क्या? ”  स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून आता तो पंजाबी गृहस्थ चांगलाच घाबरला..

आपले स्वामी बोलतात …..“ चमत्कार गारूडी के खेल मै देखे नही क्या? ” स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून आता तो पंजाबी गृहस्थ चांगलाच घाबरला..

|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत स्वामींच्या लीला ऐकून असंख्य लोक येत.. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या समज नुसार स्वामी कोण आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करत.. परंतु स्वामी महाराज येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या समजनुसार.. त्याच्या शरीर-मन-बुद्धीच्या पात्रते नुसार.. विविध...

read more
आपले स्वामी बोलतात …..“ अरे त्याला सांग कि, गोमुत्र घे म्हणजे जाईल तुझी व्याधी…!! ” स्वामींचे हे आगळे वेगळे औषध श्री मोरोपंतानी त्वरित नारायण वकील ह्यांस कळविले..

आपले स्वामी बोलतात …..“ अरे त्याला सांग कि, गोमुत्र घे म्हणजे जाईल तुझी व्याधी…!! ” स्वामींचे हे आगळे वेगळे औषध श्री मोरोपंतानी त्वरित नारायण वकील ह्यांस कळविले..

|| स्वामी लीला ||नारायण परशुराम सोलापूरकर वकील हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. स्वामींबद्दल त्यांच्या मनात अतूट अभेद्य श्रद्धा होती.. आणि स्वामींचे सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते.. स्वामी महाराज मोठ्या प्रेमाने त्यांना ‘गणपती ’ ह्या नावाने हाक मारत.. श्री नारायण हे...

read more
आपले स्वामी बोलतात …. “अरे, कितने हजार ऑंख फोडे तुमने..?” …त्या नंतर तो आपल्या गावी गेला.. अतिशय कौतुकाने स्वामी च्या लीलांचे तो गुणगान गावू लागला..

आपले स्वामी बोलतात …. “अरे, कितने हजार ऑंख फोडे तुमने..?” …त्या नंतर तो आपल्या गावी गेला.. अतिशय कौतुकाने स्वामी च्या लीलांचे तो गुणगान गावू लागला..

|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामी महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला इतक्या अतर्क्य होत्या कि, कोणीही असु दे.. मग एक भक्त म्हणून बोला वा चिकित्सक.. त्याला स्वामी दर्शनाची ओढच लागे.. असेच एकदा एक इस्रायल धर्माचा डॉक्टर...

read more
आपले स्वामी बोलतात …..“ अरे.. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे.. त्याचे हातपाय तोडून टाका..!! ” स्वामींची हि वाणी होताच सर्वांचे हातपायाचे कापरे भरले..

आपले स्वामी बोलतात …..“ अरे.. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे.. त्याचे हातपाय तोडून टाका..!! ” स्वामींची हि वाणी होताच सर्वांचे हातपायाचे कापरे भरले..

|| स्वामी लीला ||आपले स्वामी ह्या अनंत कोटी ब्रम्हांडाची आई आहे.. ह्या निर्गुण निराकार परम शांतीच्या उदरातूनच हे अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण झालेले आहे.. ह्या स्वामी मातेनेच मानवासह ह्या निर्सगातील पशु पक्षी वनस्पती आदींना जन्माला घातले आहे.. आणि हि परम शांतीच...

read more
आपले स्वामी बोलतात …..“ अरे, हि खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे !! ”.. स्वामींनी समाधीच लीला पूर्वी.. खेळणी देवून हीच उच्चतम आध्यात्मिक समज दिली कि, हम गया नही जिंदा है..!!

आपले स्वामी बोलतात …..“ अरे, हि खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे !! ”.. स्वामींनी समाधीच लीला पूर्वी.. खेळणी देवून हीच उच्चतम आध्यात्मिक समज दिली कि, हम गया नही जिंदा है..!!

|| स्वामी लीला ||आपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहे.. स्वामी आई आहे... तिचे तिच्या बाळांवर खूप प्रेम आहे.. अक्कलकोट मध्ये स्वामींकडे असंख्य भक्त येत.. प्रत्येकाची चेतनेची अवस्था वेगवेगळी होती.. आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या चेतनेच्या अवस्थेनुसार स्वामींकडे मागणे...

read more
“ काय म्हणता पाणी नाही..!! चला तुम्हाला पाणी दाखवतो..!! ”  असे बोलताच स्वामी महाराज भराभरा चालायला लागले..

“ काय म्हणता पाणी नाही..!! चला तुम्हाला पाणी दाखवतो..!! ” असे बोलताच स्वामी महाराज भराभरा चालायला लागले..

स्वामी लीलाअक्कलकोट पुण्य पावन नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट मध्ये वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जात असत.. असेच एके वर्षी श्री गुरुप्रतीपदेचा उत्सव दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी अतिशय उत्साहात साजरा होणार होता... उत्सवात महाप्रसाद भजन पूजन...

read more
आपले स्वामी बोलतात…. “ अगं..!! हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल तुला !! ”

आपले स्वामी बोलतात…. “ अगं..!! हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल तुला !! ”

|| स्वामी लीला ||स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये असंख्य लीला करत होते.. अक्कलकोटचे पोलीस.. न्यायाधीश इतकेच नव्हे तर डॉक्टर सुद्धा स्वामीच होते.. कोणी जर काही समस्या घेऊन आले तर मुखात येईल तो त्यावर असलेला उपाय.. कोणी आजारी व्यक्ती आला तर मुखात येईल ते औषध..!! अशा ह्या...

read more
आपले स्वामी बोलतात ….“ निर्लज्जो गुरुसंन्निधौ !! ” स्वामी वाणी होताच.. बाळप्पास स्वामींची आज्ञा समजली..

आपले स्वामी बोलतात ….“ निर्लज्जो गुरुसंन्निधौ !! ” स्वामी वाणी होताच.. बाळप्पास स्वामींची आज्ञा समजली..

|| स्वामी लीला ||अनन्य भक्त बाळप्पा..!! सद्गुरूंच्या प्राप्ती साठी आपल्या घरादाराचे त्याग करून अक्कलकोट येथे स्वामी चरणी आपले जीवन समर्पित करणारे.. अनन्य भक्त बाळप्पा..!! स्वामींच्या परब्रम्हत्वाची अनुभूती आल्या नंतर बाळप्पा अक्कलकोट येथेच राहू लागले.. हळू हळू बाळप्पा...

read more
आपले‌ ‌स्वामी‌ ‌बोलतात‌ ‌‌:-‌ ‌‌“‌ ‌अरे,‌ ‌त्या‌ ‌काळ्या‌ ‌हत्तीचे‌ ‌डोके‌ ‌फोडल्यावर‌ ‌धो‌ ‌–‌ ‌धो‌ ‌पाणी‌ ‌वाहील…!!!‌ ‌”‌ ‌

आपले‌ ‌स्वामी‌ ‌बोलतात‌ ‌‌:-‌ ‌‌“‌ ‌अरे,‌ ‌त्या‌ ‌काळ्या‌ ‌हत्तीचे‌ ‌डोके‌ ‌फोडल्यावर‌ ‌धो‌ ‌–‌ ‌धो‌ ‌पाणी‌ ‌वाहील…!!!‌ ‌”‌ ‌

||‌ ‌स्वामी‌ ‌लीला‌ ‌||‌ ‌‌मोगलाईत‌ ‌धाराशिवनजिक‌ ‌काजळे‌ ‌नावाच्या‌ ‌गावात‌ ‌श्री‌ ‌गोविंद‌ ‌मोहिते‌ ‌नावाचे‌ ‌गृहस्थ‌ ‌होते..‌ ‌त्यांची‌ ‌स्वामी‌ ‌चरणी‌ ‌अनन्य‌ ‌भक्ती‌ ‌होती..‌ ‌स्वामी‌ ‌कृपेने‌ ‌त्यांना‌ ‌कित्येक‌ ‌वर्षांनी‌ ‌संतान‌ ‌प्राप्ती‌ ‌झाली‌ ‌होती...‌...

read more
आपले स्वामी बोलतात… “  अरे !!  हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका…काळजी नका करू..!! ” .. मात्र तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजार पेक्षा लोक जेवले..

आपले स्वामी बोलतात… “ अरे !! हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका…काळजी नका करू..!! ” .. मात्र तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजार पेक्षा लोक जेवले..

स्वामी लीला अक्कलकोट मध्ये दत्त जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात.. भजन कीर्तन, अन्नदान आदी विविध कार्यक्रम होत.. असेच एकदा दत्तजयंतीच्या दिवशी मात्र तीनशे लोकांचे अन्न शिजवले.. पण येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या संख्येत दिसत होती.. आता तेथील मुख्य...

read more
आपले स्वामी बोलतात “ अरे.. तु शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार , शास्त्र्यांनी कामादी षडरीपुंस जिंकले आहे काय ? ”

आपले स्वामी बोलतात “ अरे.. तु शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार , शास्त्र्यांनी कामादी षडरीपुंस जिंकले आहे काय ? ”

स्वामी लीला आपले स्वामी परमचैतन्य गुरुतत्व आहे.. हे गुरुतत्व चराचरात व्यापलेले आहे.. अनंत कोटी ब्रम्हांडात ह्याच गुरुतत्वाची सत्ता आहे.. ह्याच्याच इच्छेने सर्व सुरु आहे.. असो.अक्कलकोट मध्ये स्वामींनी हा आगळा वेगळा अवतार घेतला होता.. स्वामींच्या प्रत्येक लीले मध्ये खूप...

read more
आपले स्वामी बोलतात … “ त्या अंगठीत हा खडा कसला आहे ? ” “ तो फेकून दे..!! ”

आपले स्वामी बोलतात … “ त्या अंगठीत हा खडा कसला आहे ? ” “ तो फेकून दे..!! ”

स्वामी लीला माधवराव दादासाहेब विंचूरकर हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. ते अक्कलकोट संस्थानांत रिजंट होते... स्वामींना सुद्धा दादासाहेबांची भक्ती प्रिय होती.. स्वामीमहाराज कधी कधी विंचूरकर यांचे बिऱ्हाडी जात असत... त्यावेळेला दादासाहेब स्वामींना स्नान घालून,गंध पुष्पादी...

read more
आपले स्वामी बोलतात  “ अरे.. तुमच्या तोंडात जितके दात आहेत , तितकी वर्षे तुम्ही जिवंत राहाल…!! ”

आपले स्वामी बोलतात “ अरे.. तुमच्या तोंडात जितके दात आहेत , तितकी वर्षे तुम्ही जिवंत राहाल…!! ”

स्वामी लीलास्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असतांना असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीलांची ख्याती ऐकून असंख्य दु:खी – पिडीत – आर्त – मुमुक्षु स्वामींच्या दर्शनासाठी येत... स्वामी कृपेचा अनुभव घेत आणि अनन्य भक्तीच्या भावनेची शिदोरी घेऊन घरी जात.. ह्यातच डभोई नावच्या गावात...

read more
Breaking News