नाशिक दिनांक २८ नोव्हेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे वतीने जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय नाशिक मार्फत दिनांक २९ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर दरम्यान १७ वर्षे मुले आणि मुलींच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे.या...
खेळ
खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी
नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण...
६५ वी शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा. राजस्थानची विजेतेपदला गवसणी. स्पर्धाच्या सुविधांबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांच्याकडून प्रशंसा
नेवासा दि. २४नोव्हेंबर- ,,क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा आधीकारी कार्यलय यांच्या वतीने आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन व त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत आज...
गोल्फ स्पर्धा निफाड, नाशिक, पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न. आशिष केरोसिया, लेफ्टनंट कर्नल विवेक शर्मा, मुरारी पोतनीस, मिसेस लंबाना, कर्नल शशीधरन, यांना विजेतेपद नाशिकला गोल्फची अकॅडमी सुरु करणार – रवींद्र नाईकी – जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक
नाशिक दिनांक १७ नोव्हेंबर :- गोल्फ असोसिएशन ऑफ नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि रिव्हर साईड गोल्फ कोर्से यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १०६ वर्षानी नाशिक मध्ये खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निफाडच्या बागमार इस्टेटच्या २२ एकर...
संजना जागतापची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड.
नाशिक दि. १७ नोव्हेम्बर :- दिनांक २० ते २३ नोव्हेंबर, २०१९ दरम्यान नेवासा , जिल्हा अहमदनगर येथे १७ वर्षे वयोगटाच्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहाभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी नेवासा, जिल्हा अहमदनगर...
१०६ वर्षा नी नाशिकला गोल्फ स्पर्धाचे आयोजन.नाशिक गोल्फ हब व्हावे यासाठी संपूर्ण सहकार्य – क्रीडा संचालक , ओमप्रकाश बोकारीया (आय.ए.एस.)
तब्बल १०६ वर्षानी नाशिक मध्ये खुल्या गटाच्या गोल्फ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. नाशिकच्या निफाड़ तालुक्यामध्ये रिटा.विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे गोल्फ कोर्स (मैदान) तयार केले आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स या नावाने नावारूपाला...
२७व्या राष्ट्रीय तलवारबजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना विजेतेपद.
नाशिक दि. १३ नोव्हे. :- दिनाक ८ ते १२ नोव्हेबर, २०१९ दरम्यान भोपाल, मध्यप्रदेश येथ ज्युनियर आणि वरिष्ठ गटाच्या २७ व्या राष्ट्रीय तलवारबजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात महाराष्ट्राच्या मुलांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन या स्पर्धचे विजेतेपद...
२१व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व. महाराष्ट्राची तीन सुवर्ण आणि तीन रजत पदकांची कामगिरी
दिनांक ८ ते १० नोव्हेंबरं, २०१९ दरम्यान बरोडा, गुजराथ येथे २१ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उप कनिष्ठ आणि कनिष्ठ मुले आणि मुली अश्या चार गटांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चारही संघानी उत्कृष्ट...
भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन यांचा शिर्डीत सत्कार* भारतीय व्हॉलीबॉल जगात पहिल्या दहामध्ये राहील यासाठी प्रयत्न – भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन
नाशिक दिनांक ०३ नोव्हेंबर :- भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे अध्यक्ष एस वासुदेवन शिरडी येथे साई बाबाचा दर्शनासाठी आले असताना महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष एस. वासुदेवन यांनी व्हॉलीबॉल या...
नाशिकच्या प्रवीण जयेश, साहिल आणि आयुष यांची महाराष्ट्र टेनीस व्होलीबॉल संघात निवड
नाशिक, दिनांक ६नोव्हेबर - पुणे येथे दिनांक ३ ते ५ नोव्हेबर, २०१९ दरम्यान कनिष्ठ आणि उप कनिष्ठ गटाच्या २१व्या महाराष्ट्र राज्य टेनीस वॉलीबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोनही गटात नाशिकच्या खेळाडूनी चांगले प्रदर्शन केले आणि चवथे स्थान...
३१ ऑक्टोबर रोजी युथ गटाच्या मुलींसाठी नाशिक जिल्हा व्होलीबॉल निवड चाचणीचे आयोजन
नाशिक :- मागील वर्षी झालेल्या खेलो इंडीया राष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तम कामगिरी केली होती. याची दखल घेवून यावर्षी आसाम येथे आयोजित होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धासाठी महाराष्ट्र संघ पात्र ठरला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या...
३० ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा टेनीस व्होलिबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन
नाशिक - नाशिक जिल्हा टेनीस व्होलिबॉल असोसिएशनच्या वतीने आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने यशवंत व्यायाम शाळा येथे उद्या दिनांक ३० ऑक्टोबर, २०१९ रोजी दुपारी ०४. ०० वाजता ज्युनीयार आणि सब ज्युनीयर गटाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन करण्यात...
राज्य लॉन टेनिस स्पर्धेसाठी शताक्षी दरेकरची निवड
नाशिक - नाशिक येथील निवेक स्पोर्ट्स क्लब येथे नाशिक विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या नाशिक केम्ब्रिज विद्यालयाच्या शताक्षी दरेकर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन द्वितीय क्रमांक पटकावत...
नाशिकच्या सपना गरगटेची पुणे विद्यापीठ व्होलीबॉल संघात निवड. संघ आ आंतर विद्यापीठ स्पर्धासाठी राजस्थानला रवाना. सर्व थरातुन अभिनंदन.
नाशिक दिनांक २० ऑक्टोबर - नाशिकरोड बिट्को महाविद्यालयाची व्होलीबॉल खेळाडू सपना गरगटे हीची पुणे विद्यापीठाच्या संघात नीवड झाली आहे. सपना नाशिकरोड़च्या रेणुका क्रीड़ा असोसिएशन ची खेळाडू असून ती गेल्या दहा वर्षापासून रेणुका क्रीड़ा असोसिएशनच्या मैदानावर मनोज म्हस्के आणि...
नाशिक ते मुंबई मतदान जनजागृति सायकल रॅली
नाशिक :- नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असतात, येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा दर, एक सक्षम राष्ट्र होण्यासाठी वाढणे ही काळाची गरज ओळखून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयच्या वतीने,नाशिक जिल्हाधिकारी मा.सुरज मांढरे सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली,...
नाशिकच्या बॅडमिंटनपटूंची गगनभरारी, प्रज्वल सोनावणे आणि हेतल विश्वकर्मा यांची विजेतेपदाला गवसणी
नाशिक, दिनांक १४ ऑक्टोबर :- नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ज्युनियर गटाच्या २ ऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५ वर्षे आणि १७ वर्षें अश्या दोन वयोगटाचा समावेशअसलेल्या या स्पर्धेत १५ वर्षे वयोगटात मुलांमध्ये नाशिकच्या प्रज्वल...
४४ वी जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताच्या संघाला ब्राँझ पदक.
दिपक पोद्दार, जितेंद्र सोलाणी, सुभाष धाक्रस, आर. श्रीधरन, सुब्रता शहा, आणि सूकमल दास यांची उत्कृष्ट कामगिरी. दिनांक ४ ऑक्टोबर :- दिनांक १५ ते २९ सप्टेंबर दरम्यान ऊहान ,चीन येथे ४४ व्या जागतिक ब्रिज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. या स्पर्धेत "डी ऑर्सी " या...
नाशिक जिल्हा फ्लोअर बॉल स्पर्धेत रायन इंटरनॅशनल स्कूलला दुहेरी मुकुट
नाशिक : - नाशिक जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट फ्लोअरबॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलामध्ये आणि मुलीमध्ये स्पर्धेत रायन इंटरनॅशनल स्कूलच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या दोन्हीही गटाचे विजेतेपद पटकावले....
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धात श्रावणी वाळेकरला दुहेरीत रौप्यपदक
राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी ही अभिमानाची बाब - मकरंद देव, बॅडमिंटन प्रशिक्षक नाशिक : तिरूपूर, तामिळनाडू येथे दिनांक २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या नाशिकच्या श्रावणी वाळेकरने...
कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आकांक्षा शिंदे सुवर्ण पदक
इंग्लंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकची आकांक्षा शिंदे हिने प्री कॅडेट वयो गटात ४८ किलो खालील वजन गटामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले .या तिच्या यशामुळे आकांक्षा ही नाशिकमधली पहिली आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न





















